विसरवाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विसारवाडी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

विसरवाडी हे महाराष्ट्र राज्यामधील नाशिक विभागातील खानदेश मधील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. ते राष्ट्रीय महामार्ग ६ वर वसलेले आहे. विसरवाडी गावाचे नाव गावाचे आराध्य दैवत इसराई माता याच्या वरून ठेवले गेले आहे. विसरवाडी गावाचे सरपंच बकाराम गावित आहेत. येथे आदिवासी,मराठी,मारवाडी,गुजराथी आणि मुस्लीम मिश्र समुदाय आहे. येथे वापरली जाणारी सामान्य भाषा आदिवासी आणि मराठी आहे. येथे बहुतांश लोक व्यापारी, शासकीय कर्मचारी आहेत. विसरवाडी ला गुरुवारी आठवडे बाजार भरतो. विसरवाडीत विसरवाडी एज्युकेशन सोसायटी चे मा.श्री.दादासाहेब माणिकरावजी गावित सार्वजनिक हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय आणि अध्यापक विद्यालय आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.