Jump to content

नवापूर तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नवापूर या पानावरून पुनर्निर्देशित)
  ?नवापूर

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
Map

२१° १०′ १२″ N, ७३° ४६′ ४८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील नवापूर
पंचायत समिती नवापूर
कोड
पिन कोड
दूरध्वनी

• 425418
• +०२५६९


नवापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्याचा, गुजरातच्या सीमेवर असलेला एक तालुका व गाव आहे.

पार्श्वभूमी

[संपादन]

नवापूर रेल्वे स्थानकचा अर्धा भाग गुजरात राज्यात येतो.नवापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्याचा, गुजरातच्या सीमेवर असलेला एक तालुका व शहर आहे. नवापूर ह्या शहराचे वैशिष्ट म्हणजे हे शहर प्रसिद्ध आहे  रेल्वे स्थानकसाठी कारण ह्या रेल्वे स्थानकचा अर्धा भाग गुजरात राज्यात येतो तर अर्धा महाराष्ट्रात. इथली प्रमुख भाषा मराठी आहे. इथली लोकसंख्या साधारणतः ४०,००० ते ५०,००० पर्यंत आहेत.

तालुक्यातील गावे

[संपादन]

अडळसे आमळण आमसरपाडा आंजणे अंथीपाडा बंधारे (नवापूर) बंधारफळी बंधारपाडा बारडीपाडा बारी (नवापूर) बेडकी बेडकीपाडा भडवड भामरमाळ भंगारपाडा (नवापूर) भरडू भवरे बिजादेवी बिजगाव बिळबारे बिलडा बिळगव्हाण बिळीपाडा बिळमाजेर बोकळझर बोरचाक बोरपाडा (नवापूर) बोरझर चेडा छिरवे चिखली (नवापूर) चिंचपाडा (नवापूर) चितवी चोरविहीर चौकी दापुर (नवापूर) देवळीपाडा (नवापूर) देवमोगरा धानराट ढवळीपाडा धोंग धुळीपाडा डोगेगाव दुधवे गदाड गंगापूर (नवापूर) घोडाजामणे घोगळ गोकुळनगर हळदाणी हिराफळी जामडे जामतलाव कडवण (नवापूर) कामोद (नवापूर) करंजाळी (नवापूर) करंजीबुद्रुक करंजीखुर्द करंजवेल कारेघाट कसारे केळी (नवापूर) केळपाडा खडकी (नवापूर) खैरवे खालीबारडी खानापूर (नवापूर) खांडबारा खारजे खाटगाव खेकाडा खोकरवाडा खोकसे खोलघर खोलविहीर कोकणीवाडा कोलदे कोथाडा कोटखांब कुकरण लक्कडकोट (नवापूर) महालकडु माळई मालवण (नवापूर) मारोड मेणातलाव मेंदीपाडा मोगराणी मोरकरंजे मोरथुवा मोठीकडवण मौलीपाडा नागरे नागझिरी नानगीपाडा नंदवन नवागाव (नवापूर) नवली नवीसावराट नवापाडा (नवापूर) निजामपूर (नवापूर) निंबोणी (नवापूर) निमदरडे पालीपाडा पळशी (नवापूर) पळसुण पांचआंबा पांगरण पाटी (नवापूर) पायरविहीर पिंपाळे पिंपरण (नवापूर) प्रतापपूर (नवापूर) रायंगण रायपूर (नवापूर) सागळी सालवण (नवापूर) सारी सावराट (नवापूर) शेगावे शेही शेतगाव शिंगारमाळ श्रावणी (नवापूर) सोनारेदिगर सोनखडके सोनपाडा सुळी तलावीपाडा तारापूर (नवापूर) तरपाडा थुवा तिळसर तिनमौळी उकळापाणी उमरण उमरविहीर (नवापूर) उंबर्डी (नवापूर) उंचीशेवडी वडदेबुद्रुक वडकलंबी वडखुट वडफाळी (नवापूर) वागडे (नवापूर) वारडीपाडा वासाडे वटवी वावडी विजापूर (नवापूर) विसरवाडी वडसतरा वागाडी वाकीपाडा वालआमराई वांझाळे वाटवी झामणझर झामट्यावड झारीपाडा

भौगोलिक स्थान

[संपादन]

उत्तरेस तापी नदी मुळे निर्माण झालेला मेंदानी भाग पुर्व व दक्षिणेस पश्चिम घाटाचा कोंडाईबारी चरणमल डानग डोंगर रांगा उत्तरटोक असा सुपीक जमीन असलेला भु भाग

हवामान

[संपादन]

लोकजीवन

[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

नवापूर तालुक्यात अनेक छोटे धरणे मध्यम प्रकल्प आहेत भरडू,खडकी,बोरपडा,नागझरी(रंगावली),खोकसा,खेरवा,भवरे,हलदानी, त्यातील जलाशय पाहण्यासारखे आहेत,तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 1671 च्या साल्हेर लढाईत बागलाण प्रांत ते नवापूर पर्यंत मोरोपंत पिंगळे प्रतापराव यांच्या तुकडीने मुघलांना पिटाळून लावलं आणि तेव्हा मराठा राजसत्तेच्या वेळी नवापूर हे रायगंण सुभे करून तेथें ठिंगळे सरदार यांना नेमुन चोथाई वसुली चे अधिकार मिळवले होते त्यांच्या ताब्यातील हल्डनी, दुधवे, शिर्वे, नवापूर येथे शिव कालीन मुघल गढी आणि कोंडाईबारी घाटात रायकोट किल्ला, रायगडी भूईकोट किला,त्यांच्या ताब्यात होता, सोळा व सतराव्या शतकात ब्राहणपुर ऑरंगाबद सुरत यातील दळण वळण आणि व्यापारी मार्गावरील एक महत्वाचे ठाणे नवापूर होते

नागरी सुविधा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
नंदुरबार जिल्ह्यातील तालुके
अक्कलकुवा तालुका | अक्राणी तालुका | तळोदे तालुका | नंदुरबार तालुका | नवापूर तालुका | शहादा तालुका