"सायली संजीव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Minor change
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७: ओळ ७:
| पूर्ण_नाव = सायली संजीव चांदसरकर
| पूर्ण_नाव = सायली संजीव चांदसरकर
| जन्म_दिनांक = ३१ जानेवारी १९९३
| जन्म_दिनांक = ३१ जानेवारी १९९३
| जन्म_स्थान = [धुळे (खान्देश)[महाराष्ट्र]]
| जन्म_स्थान = धुळे (खान्देश)महाराष्ट्र
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_स्थान =
ओळ २९: ओळ २९:
}}
}}


'''सायली संजीव''' (जन्म : ३१ जानेवारी १९९३) ही अभिनेत्री असून, अनेक दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट व नाटके यातून तिने काम केले आहे. [[झी मराठी]] वरील [[काहे दिया परदेस]] ही तिची मालिका विशेष गाजली. सायली संजीव ही मूळची धुळे येथील असून तिचे शालेय तसेच पदवी शिक्षण नाशिक येथे झाले. [[काहे दिया परदेस]] आणि परफेक्ट पती या मालिकांत काम करण्यासोबतच तिने पोलिस लाईन, आटपाडी नाईट्स, एबी आणि सीडी आणि सातारचा सलमान या चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.<ref>{{स्रोत बातमी|url=http://marathistars.com/actress/sayali-sanjeev-marathi-actress/|title=Sayali Sanjeev Marathi Actress|date=2016-07-08|work=MarathiStars|access-date=2018-04-28|language=en-US}}</ref>
'''सायली संजीव''' (जन्म : ३१ जानेवारी १९९३) ही अभिनेत्री असून, अनेक दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट व नाटके यातून तिने काम केले आहे. [[झी मराठी]] वरील [[काहे दिया परदेस]] ही तिची मालिका विशेष गाजली. सायली संजीव ही मूळची धुळे(खान्देश) येथील असून तिचे शालेय तसेच पदवी शिक्षण नाशिक येथे झाले. [[काहे दिया परदेस]] आणि परफेक्ट पती या मालिकांत काम करण्यासोबतच तिने पोलिस लाईन, आटपाडी नाईट्स, एबी आणि सीडी आणि सातारचा सलमान या चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.<ref>{{स्रोत बातमी|url=http://marathistars.com/actress/sayali-sanjeev-marathi-actress/|title=Sayali Sanjeev Marathi Actress|date=2016-07-08|work=MarathiStars|access-date=2018-04-28|language=en-US}}</ref>


==चित्रपट==
==चित्रपट==

२३:१२, १८ डिसेंबर २०२१ ची आवृत्ती

सायली संजीव चांदसरकर
सायली संजीव चांदसरकर
जन्म सायली संजीव चांदसरकर
३१ जानेवारी १९९३
धुळे (खान्देश)महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम काहे दिया परदेस, शुभमंगल ऑनलाईन
पुरस्कार झी मराठी अँवार्ड 2016चा विशेष लक्ष्यवेधी चेहरा, सर्वोत्कृष्ट सूनचा पुरस्कार.
वडील संजीव चांदसरकर

सायली संजीव (जन्म : ३१ जानेवारी १९९३) ही अभिनेत्री असून, अनेक दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट व नाटके यातून तिने काम केले आहे. झी मराठी वरील काहे दिया परदेस ही तिची मालिका विशेष गाजली. सायली संजीव ही मूळची धुळे(खान्देश) येथील असून तिचे शालेय तसेच पदवी शिक्षण नाशिक येथे झाले. काहे दिया परदेस आणि परफेक्ट पती या मालिकांत काम करण्यासोबतच तिने पोलिस लाईन, आटपाडी नाईट्स, एबी आणि सीडी आणि सातारचा सलमान या चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.[१]

चित्रपट

  • पोलिस लाईन
  • आटपाडी नाईट्स
  • मन फकीरा
  • सातारचा सलमान
  • एबी आणि सीडी
  • झिम्मा
  • गोष्ट एका पैठणीची
  • बस्ता[२]

मालिका

संदर्भ व नोंदी

  1. ^ "Sayali Sanjeev Marathi Actress". MarathiStars (इंग्रजी भाषेत). 2016-07-08. 2018-04-28 रोजी पाहिले.
  2. ^ "Sayali Sanjeev Wiki-Biography-Age-Weight-Height-Profile Info. - Biographia". Biographia (इंग्रजी भाषेत). 2017-04-27. 2018-04-28 रोजी पाहिले.
  3. ^ "Sayali Sanjeev Lead Actress Of Kahe Diya Pardes - Personal Information, Age, Height, Weight, Wikki, Real Parents, Boyfriend, Husband, DOB, Education — TVKiDuniya.Com". TVKiDuniya.Com (इंग्रजी भाषेत). 2016-03-12. 2018-04-28 रोजी पाहिले.
  4. ^ "काहे​ दिया परदेस फेम सायली संजीवचा बोल्ड लूक तुम्ही पाहिला का?". लोकमत. 2018-04-28 रोजी पाहिले. zero width space character in |title= at position 5 (सहाय्य)