"सुबोध भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते (पुरुष) पासून काढत आहे कॅट-अ-लॉट वापरले |
|||
ओळ ३७: | ओळ ३७: | ||
==कौटुंबिक== |
==कौटुंबिक== |
||
सुबोध भावे यांच्या पत्नीचे नाव मंजिरी असून त्या [[मुंबई]]त |
सुबोध भावे यांच्या पत्नीचे नाव मंजिरी असून त्या [[मुंबई]]त स्वतंत्र उद्योजिका आहेत. या दांपत्याला कान्हा व मल्हार हे दोन मुलगे आहेत. |
||
==मराठी नाटके== |
==मराठी नाटके== |
||
ओळ ५५: | ओळ ५५: | ||
* अनुमती |
* अनुमती |
||
* अय्या (हिंदी) |
* अय्या (हिंदी) |
||
* आईशप्पथ |
|||
* आईशपथ |
|||
* आम्ही असू लाडके |
* आम्ही असू लाडके |
||
* आव्हान |
* आव्हान |
||
ओळ ६४: | ओळ ६४: | ||
* कवडसे |
* कवडसे |
||
* चिंटू |
* चिंटू |
||
* झाले |
* झाले मोकळे आकाश |
||
* ती रात्र |
* ती रात्र |
||
* त्या रात्री पाऊस होता |
* त्या रात्री पाऊस होता |
||
* दिल दिल हिंदुस्तान (हिंदी; हा चित्रपट प्रकाशित झाला नाही) |
* दिल दिल हिंदुस्तान (हिंदी; हा चित्रपट प्रकाशित झाला नाही) |
||
* दुर्गे दुर्गट भारी |
* दुर्गे दुर्गट भारी |
||
* अग्निदिव्य |
|||
* ध्यासपर्व |
* ध्यासपर्व |
||
* पाऊलवाट |
* पाऊलवाट |
||
* पाश |
* पाश |
||
* फुगे |
* फुगे |
||
* तो आणि मी एक ऋणानुबंध |
|||
* बंध नायलॉनचे |
* बंध नायलॉनचे |
||
* |
* महात्मा बसवेश्वर |
||
* बालक-पालक (बी.पी.) |
* बालक-पालक (बी.पी.) |
||
* टूरिंग टॉकिज |
|||
* बालगंधर्व |
* बालगंधर्व |
||
* भारतीय |
* भारतीय |
||
ओळ ९२: | ओळ ९५: | ||
* वीर सावरकर |
* वीर सावरकर |
||
* सखी |
* सखी |
||
* गोळाबेरीज |
|||
* सत्तेसाठी काहीही |
* सत्तेसाठी काहीही |
||
* सनई चौघडे |
* सनई चौघडे |
||
ओळ ९८: | ओळ १०२: | ||
* क्षण |
* क्षण |
||
* क्षणोक्षणी |
* क्षणोक्षणी |
||
* स्वामी पब्लिक लिमिटेड |
|||
⚫ | |||
* अर्धांगिनी एक अर्धसत्य |
|||
* छंद प्रीतीचा |
|||
* पोस्टकार्ड |
|||
* वेलकम होम |
|||
⚫ | |||
* भो भो |
|||
* पेन्नेयम |
|||
* करार |
|||
* कंडिशन्स अप्लाय - अटी लागू |
|||
* ती आणि इतर |
|||
* तुला कळणार नाही |
|||
* सविता दामोदर परांजपे |
|||
* शुभ लग्न सावधान |
|||
* माझा अगडबम |
|||
* एक निर्णय |
|||
* आटपाडी नाईट्स |
|||
* आप्पा आणि बाप्पा |
|||
* भयभीत |
|||
* विजेता |
|||
* एबी आणि सीडी |
|||
==निर्मिती असलेले चित्रपट== |
==निर्मिती असलेले चित्रपट== |
||
* पुष्पक विमान |
|||
* देऊळ |
|||
==भूमिका केलेल्या दूरचित्रवाणी मालिका== |
==भूमिका केलेल्या दूरचित्रवाणी मालिका== |
१९:४०, ७ जुलै २०२० ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सुबोध भावे | |
---|---|
सुबोध भावे | |
जन्म |
सुबोध भावे ९ नोव्हेंबर, इ.स. १९७५ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख नाटके | कट्यार काळजात घुसली |
प्रमुख चित्रपट | बालगंधर्व; लोकमान्य टिळक; कट्यार, आणि...dr. काशिनाथ घाणेकर |
पत्नी | मंजिरी |
अपत्ये | कान्हा, मल्हार |
सुबोध भावे (९ नोव्हेंबर, इ.स. १९७५ - ) हा एक मराठी अभिनेता आहे. त्याने चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी मालिका या तीनही माध्यमांत कामे केली आहेत. त्यांनी चित्रपटात केलेली बालगंधर्व यांची भूमिका खूप वाखाणली गेली.
कॉलेजमध्ये असतांनाच भावे नाटके दिग्दर्शित करीत असत. त्यांनी पुरुषोत्तम करंडकांत सादर केलेल्या एकांकिकांना पारितोषिके मिळाली आहेत.
सुबोध भावेंनी ५०पेक्षा अधिक हिंदी-मराठी चित्रपटांत काम केले असून अनेक मराठी नाटकांमधून तसेच अनेक चित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला आहे.
घुमान येथे २०१५ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात झालेल्या 'महाराष्ट्र रांगडा-पंजाबी भांगडा' हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम पुण्यातील पायलवृंद या संस्थेने सादर केला होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध भावे व मृणाल कुलकर्णी यांचे होते.
कौटुंबिक
सुबोध भावे यांच्या पत्नीचे नाव मंजिरी असून त्या मुंबईत स्वतंत्र उद्योजिका आहेत. या दांपत्याला कान्हा व मल्हार हे दोन मुलगे आहेत.
मराठी नाटके
- आता दे टाळी
- कट्यार काळजात घुसली (दिग्दर्शन)
- कळा या लागल्या जीवा
- मैतर
- महासागर
- येळकोट
- लेकुरे उदंड झाली
- स्थळ स्नेह मंदिर
दिग्दर्शित केलेले मराठी चित्रपट
भूमिका असलेले चित्रपट
- अनुमती
- अय्या (हिंदी)
- आईशप्पथ
- आम्ही असू लाडके
- आव्हान
- उलाढाल
- एक डाव धोबी पछाड
- कट्यार काळजात घुसली (दिग्दर्शन)
- कथा तिच्या लग्नाची
- कवडसे
- चिंटू
- झाले मोकळे आकाश
- ती रात्र
- त्या रात्री पाऊस होता
- दिल दिल हिंदुस्तान (हिंदी; हा चित्रपट प्रकाशित झाला नाही)
- दुर्गे दुर्गट भारी
- अग्निदिव्य
- ध्यासपर्व
- पाऊलवाट
- पाश
- फुगे
- तो आणि मी एक ऋणानुबंध
- बंध नायलॉनचे
- महात्मा बसवेश्वर
- बालक-पालक (बी.पी.)
- टूरिंग टॉकिज
- बालगंधर्व
- भारतीय
- मन पाखरू पाखरू
- माझा भाऊ मकरंद
- माझी आई
- मिशन चॅम्पियन
- मी तुझी तुजीच रे
- मोहत्यांची रेणुका
- रानभूल
- लाडीगोडी
- लालबागचा राजा
- लोकमान्य - एक युगपुरुष
- वचनबद्ध
- वादा रहा सनम (हिंदी)
- वीर सावरकर
- सखी
- गोळाबेरीज
- सत्तेसाठी काहीही
- सनई चौघडे
- श्री सिद्धीविनायक महिमा
- हापूस
- क्षण
- क्षणोक्षणी
- स्वामी पब्लिक लिमिटेड
- अर्धांगिनी एक अर्धसत्य
- छंद प्रीतीचा
- पोस्टकार्ड
- वेलकम होम
- आणि डॉ काशिनाथ घाणेकर
- भो भो
- पेन्नेयम
- करार
- कंडिशन्स अप्लाय - अटी लागू
- ती आणि इतर
- तुला कळणार नाही
- सविता दामोदर परांजपे
- शुभ लग्न सावधान
- माझा अगडबम
- एक निर्णय
- आटपाडी नाईट्स
- आप्पा आणि बाप्पा
- भयभीत
- विजेता
- एबी आणि सीडी
निर्मिती असलेले चित्रपट
- पुष्पक विमान
भूमिका केलेल्या दूरचित्रवाणी मालिका
- अकल्पित
- अग्निशिखा
- अभिलाषा
- अवघाची संसार
- अवंतिका
- आकाशझेप
- आभाळमाया
- ऋणानुबंध
- कळत नकळत
- का रे दुरावा
- कुलवधू
- क्राईम डायरी
- गीतरामायण
- झुंज
- तुला पाहते रे
- दामिनी
- नंदादीप
- नमुने
- पिंपळपान
- पेशवाई
- मधू इथे अन् चंद्र तिथे
- मनाचिये गुंती
- मायलेक
- या गोजिरवाण्या घरात
- रिमझिम
- वादळवाट
लिहिलेली पुस्तके
- घेई छंद (कट्यार काळजात घुसली या स्व-दिग्दर्शित चित्रपटापर्यंतचा अभिनय-दिग्दर्शनाचा प्रवास)
पुरस्कार
- वसंतदादा सेवा संस्था आणि प्रियांका महिला उद्योग संस्थेतर्फे स्वर्गीय राजीव गांधी कला पुरस्कार (२१ मे, २०१५)
- ’मन पाखरू पाखरू’साठी २००८ सालचा झी गौरव पुरस्कार
- ”रानभूलसाठी २०११ सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा आणि सर्वोत्कृष्ट गायकाचा झी गौरव पुरस्कार
- ’रानभूल’मधील अभिनयासाठी महाराष्ट्र टाइम्सचा २०११ सालचा मटा सन्मान
- ’बालगंधर्व’मधील अभिनयासाठी २०१२ सालचा झी गौरव पुरस्कार
- ’बालगंधर्व’मधील अभिनयासाठी २०११ सालचा ’मिफ्टा’पुरस्कार