"जमशेटजी जीजीभाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ही माहिती https://www.loksatta.com/navneet-news/jamsetji-1627833/lite/ येथून उचलून जशीच्या तशी टाकली होती. हा विकिपीडियाच्या प्रताधिकार नियमांच्या विरुद्ध असल्याने काढून टाकत आहे. खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sachinvenga (चर्चा | योगदान) |
||
ओळ ५३: | ओळ ५३: | ||
}} |
}} |
||
'''जमशेटजी जीजीभाय''' (जन्म : [[मुंबई]], [[१५ जुलै]], [[इ.स. १७८३]]; मृत्यू : [[मुंबई]], [[१४ एप्रिल]] [[इ.स. १८५९]]) हे दानशूरपणाबद्दल प्रसिद्ध असलेले मुंबईतील एक पारशी उद्योगपती होते. त्यांनी मुंबईकरांसाठी अनेक लोककल्याणकारी कामे केली.{{ |
'''जमशेटजी जीजीभाय''' (जन्म : [[मुंबई]], [[१५ जुलै]], [[इ.स. १७८३]]; मृत्यू : [[मुंबई]], [[१४ एप्रिल]] [[इ.स. १८५९]]) हे दानशूरपणाबद्दल प्रसिद्ध असलेले मुंबईतील एक पारशी उद्योगपती होते.<ref>[http://www.leighrayment.com/baronetage/baronetsJ.htm JEJEEBHOY of Bombay, India]. leighrayment.com</ref>) त्यांनी मुंबईकरांसाठी अनेक लोककल्याणकारी कामे केली. चीन सोबत त्यांनी कापूस आणि अफूच्या व्यापारात मोठा पैसा मिळवला.<ref>{{citation|title= The Parsis of India the Parsis of India: Preservation of Identity in Bombay City Preservation of Identity in Bombay City By. |last= Palsetia |first= Jesse S |location= Leiden, Netherlands| year=2001|publisher= Brill Academic Publishers |page=55|isbn=9004121145}}</ref><ref>{{citation|title=Mumbai Fables|last= Prakash |first= Gyan |location= New Delhi| year=2001|publisher= Harpercollins |page=00|isbn=9350291665}}</ref><ref>{{citation|title=Smuggling as Subversion: Colonialism, Indian Merchants, and the Politics of Opium, 1790-1843 |
||
|last= Farooqui |first= Amar |location= New Delhi| year=2001|publisher= Lexington Books |page=210|isbn=0739108867}}</ref> |
|||
==पुरस्कार आणि सन्मान== |
==पुरस्कार आणि सन्मान== |
२२:४१, ९ एप्रिल २०२० ची आवृत्ती
जमशेटजी जीजीभाय | |
---|---|
जन्म |
१५ जुलै, इ.स. १७८३ |
मृत्यू |
१४ एप्रिल, इ.स. १८५९ मुंबई |
निवासस्थान | मुंबई |
पेशा | उद्योगपती, समाजसेवक |
पदवी हुद्दा | बॅरोनेट |
धर्म | पारशी |
जोडीदार | अवाबाई |
अपत्ये | कर्सेटजी, रुस्तमजी, सोराबजी आणि पिरोजबाई |
वडील | मेरवानजी माणेकजी जीजीभाय |
आई | जिवीबाई कावसजी |
जमशेटजी जीजीभाय (जन्म : मुंबई, १५ जुलै, इ.स. १७८३; मृत्यू : मुंबई, १४ एप्रिल इ.स. १८५९) हे दानशूरपणाबद्दल प्रसिद्ध असलेले मुंबईतील एक पारशी उद्योगपती होते.[१]) त्यांनी मुंबईकरांसाठी अनेक लोककल्याणकारी कामे केली. चीन सोबत त्यांनी कापूस आणि अफूच्या व्यापारात मोठा पैसा मिळवला.[२][३][४]
पुरस्कार आणि सन्मान
जमशेटजींच्या या समाजहितकारी कार्याची पावती म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना ‘नाइटहूड’ व ‘बॅरोनेट’चा बहुमान दिला.. हा मान मिळालेले जमशेटजी हे पहिले भारतीय होत.[ संदर्भ हवा ]
जे.जे. हॉस्पिटलच्या आवारात जमशेटजी जीजीभाय यांचा भव्य पुतळा उभारला आहे.[ संदर्भ हवा ]
- ^ JEJEEBHOY of Bombay, India. leighrayment.com
- ^ Palsetia, Jesse S (2001), The Parsis of India the Parsis of India: Preservation of Identity in Bombay City Preservation of Identity in Bombay City By., Leiden, Netherlands: Brill Academic Publishers, p. 55, ISBN 9004121145
- ^ Prakash, Gyan (2001), Mumbai Fables, New Delhi: Harpercollins, p. 00, ISBN 9350291665
- ^ Farooqui, Amar (2001), Smuggling as Subversion: Colonialism, Indian Merchants, and the Politics of Opium, 1790-1843, New Delhi: Lexington Books, p. 210, ISBN 0739108867