"जोसेफ स्मिथ, जुनियर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो अभय नातू ने लेख जोसेफ स्मिथ, ज्युनियर वरुन जोसेफ स्मिथ, जुनियर ला हलविला: शुद्धलेखन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १: ओळ १:
'''जोसेफ स्मिथ, जुनियर''' ([[२३ डिसेंबर]], [[इ.स. १८०५|१८०५]]:[[शॅरन, व्हरमाँट]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] - [[२७ जून]], [[इ.स. १८४४|१८४४]]:[[कार्थेज, इलिनॉय]], अमेरिका) हे [[ख्रिश्चन धर्म|ख्रिश्चन धर्माच्या]] [[मॉर्मन पंथ|मॉर्मन पंथाचे]] संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनी वयाच्या चोविसाव्या वर्षी [[बूक ऑफ मॉर्मन]] हे पुस्तक प्रसिद्ध केले. पुढील चौदा वर्षांत त्यांचे हजारो अनुयायी होते. स्मिथ यांनी स्थापन केलेल्या मॉर्मन पंथाचा अमेरिकेतील धर्मकारण, राजकारण व अर्थकारणावर मोठा प्रभाव आहे.
'''जोसेफ स्मिथ, जुनियर''' ([[२३ डिसेंबर]], [[इ.स. १८०५|१८०५]]:[[शॅरन, व्हरमॉंट]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] - [[२७ जून]], [[इ.स. १८४४|१८४४]]:[[कार्थेज, इलिनॉय]], अमेरिका) हे [[ख्रिश्चन धर्म|ख्रिश्चन धर्माच्या]] [[मॉर्मन पंथ|मॉर्मन पंथाचे]] संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनी वयाच्या चोविसाव्या वर्षी [[बूक ऑफ मॉर्मन]] हे पुस्तक प्रसिद्ध केले. पुढील चौदा वर्षांत त्यांचे हजारो अनुयायी होते. स्मिथ यांनी स्थापन केलेल्या मॉर्मन पंथाचा अमेरिकेतील धर्मकारण, राजकारण व अर्थकारणावर मोठा प्रभाव आहे.


{{DEFAULTSORT:स्मिथ, जोसेफ जुनियर}}
{{DEFAULTSORT:स्मिथ, जोसेफ जुनियर}}

१२:१९, २९ मार्च २०२० ची आवृत्ती

जोसेफ स्मिथ, जुनियर (२३ डिसेंबर, १८०५:शॅरन, व्हरमॉंट, अमेरिका - २७ जून, १८४४:कार्थेज, इलिनॉय, अमेरिका) हे ख्रिश्चन धर्माच्या मॉर्मन पंथाचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनी वयाच्या चोविसाव्या वर्षी बूक ऑफ मॉर्मन हे पुस्तक प्रसिद्ध केले. पुढील चौदा वर्षांत त्यांचे हजारो अनुयायी होते. स्मिथ यांनी स्थापन केलेल्या मॉर्मन पंथाचा अमेरिकेतील धर्मकारण, राजकारण व अर्थकारणावर मोठा प्रभाव आहे.