"महाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Tanklekhan dosh correct kele
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
आशय जोडला
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
महाराष्ट्रात भटक्या जमातींची (क) (एनटी-सी) मध्ये धनगर या एकाच भटक्या जमातींची समावेश असून या प्रवर्गास ३.५% आरक्षण आहे.<ref>https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201401301152082722.pdf</ref> महाराष्ट्रात धनगर समाजाची लोकसंख्या सुमारे कोटी आहे.
महाराष्ट्रात भटक्या जमातींची (क) (एनटी-सी) मध्ये धनगर या एकाच भटक्या जमातींची समावेश असून या प्रवर्गास ३.५% आरक्षण आहे.<ref>https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201401301152082722.pdf</ref> महाराष्ट्रात धनगर समाजाची लोकसंख्या सुमारे दिड कोटी आहे.


==यादी==
==यादी==

१७:००, २१ जानेवारी २०२० ची आवृत्ती

महाराष्ट्रात भटक्या जमातींची (क) (एनटी-सी) मध्ये धनगर या एकाच भटक्या जमातींची समावेश असून या प्रवर्गास ३.५% आरक्षण आहे.[१] महाराष्ट्रात धनगर समाजाची लोकसंख्या सुमारे दिड कोटी आहे.

यादी

क्रमांक जाती तत्सम
धनगर १) अहिर, धनगर अहिर २) डांगे ३) गढरी ४) हंडे ५) तेलवर ६) हटकर ७) हाटकर ८) शेगर, सगर, सेगर ९) खुटेकर १०) तेलंगी ११) ठेलारी १२) कोकणी-धनगर १३) कानडे १४) वऱ्हाडे धनगर १५) झाडे १६) झेंडे १७) कुरमार १८) माहुरे १९) लाडसे २०) सनगर २१) धनवर २२) गडारिया २३) गड्री २४) गढरी २५) डंगेधनगर व डोंगरी धनगर २६) गडरिया/ गडारिया (शा.नि. दि ३० जानेवारी, २०१४ प्रमाणे समा‍विष्ट)

हे सुद्धा पहा

संदर्भ