"ओखोत्स्कचा समुद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
Sea_of_Okhotsk_map.png या चित्राऐवजी Sea_of_Okhotsk_map_with_state_labels.png चित्र वापरले.
 
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Sea of Okhotsk map.png|300 px|इवलेसे|ओखोत्स्कच्या समुद्राचे स्थान]]
[[चित्र:Sea of Okhotsk map with state labels.png|300 px|इवलेसे|ओखोत्स्कच्या समुद्राचे स्थान]]
'''ओखोत्स्कचा समुद्र''' ({{lang-ru|Охо́тское мо́ре}}) हा [[प्रशांत महासागर]]ाचा एक उप-[[समुद्र]] आहे. ह्या समुद्राच्या पूर्वेस [[रशिया]]चा [[कामचत्का द्वीपकल्प]], नैऋत्येस [[साखालिन]] बेट, आग्नेयेस [[कुरिल द्वीपसमूह]], उत्तर व पश्चिमेस [[सायबेरिया]] तर दक्षिणेस [[जपान]]चे [[होक्काइदो]] हे बेट स्थित आहेत. [[तार्तर सामुद्रधुनी]] व [[ला पेरूज सामुद्रधुनी]] हे दोन जलाशय ओखोत्स्क समुद्राला [[जपानचा समुद्र|जपानच्या समुद्रासोबत]] जोडतात.

२०:४७, १ जानेवारी २०२० ची नवीनतम आवृत्ती

ओखोत्स्कच्या समुद्राचे स्थान

ओखोत्स्कचा समुद्र (रशियन: Охо́тское мо́ре) हा प्रशांत महासागराचा एक उप-समुद्र आहे. ह्या समुद्राच्या पूर्वेस रशियाचा कामचत्का द्वीपकल्प, नैऋत्येस साखालिन बेट, आग्नेयेस कुरिल द्वीपसमूह, उत्तर व पश्चिमेस सायबेरिया तर दक्षिणेस जपानचे होक्काइदो हे बेट स्थित आहेत. तार्तर सामुद्रधुनीला पेरूज सामुद्रधुनी हे दोन जलाशय ओखोत्स्क समुद्राला जपानच्या समुद्रासोबत जोडतात.

मागादान ओब्लास्तमधील मागादान हे ह्या समुद्रावरील सर्वात मोठे शहर व बंदर आहे.