"आफ्रिकन सॉसेज ट्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१,६४२ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
 
== वापर आणि लागवड ==
याचे कोवळे फळ विषारी असते. आफ्रिकेत याच्या पिकलेल्या फळापासून बीअरसारखे मद्य तयार केले जाते. हि फळे पडून झाडाखाली पार्क केलेल्या गाड्यांचे नुकसान होऊ शकते तसेच एखाद्याला गंभीर दुखापत होऊ शकते.आफ्रिकेतील [[महिला]] या [[फळ|फळांचा]] उपयोग [[चेहरा|चेहऱ्यावरील]] डाग काढून टाकण्यासाठी करतात.या [[झाड|झाडाच्या]] [[पान|पानांचा]] उपयोग जनावरांना चारा म्हणून देखील करतात.याचे [[फळ]] चवीला [[तुरट]] आणि त्याचा वास [[कडू]] असतो.या झाडाच्या फळाचा उपयोग जखम झालेल्या ठिकाणी किंवा अल्सर साठी त्या फळाच्या चूर्णाचा उपाय जंतुनाशक म्हणून केला जातो.फुलांच्या पावडरचा उपयोग स्तनांच्या सूज आणि स्तनदाह कमी करण्यासाठी देखील वापरला जातो.[[दक्षिण|दक्षिणी]] [[नायजेरिया|नायजेरियामध्ये]] लहान मुलांसाठी पेय म्हणून फळ वापरले जाते.मध्य [[आफ्रिका|आफ्रिकेत]] कच्चे फळ संधिवातासाठी वापरले जाते.[[पश्चिम]] आफ्रिकेमध्ये कच्चे फळ हे कृत्रिम अवयव म्हणून वापरले जाते.
 
भारतात मुंबई, कलकत्ता, चेन्नई, गाझियाबाद या शहरांमध्ये ही झाडं आढळतात.
१३४

संपादने

दिक्चालन यादी