"सदस्य:Rajendra prabhune" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ५८: ओळ ५८:
:धन्यवाद!
:धन्यवाद!
:माझे सदस्य नाव/टोपण नाव:
:माझे सदस्य नाव/टोपण नाव:
:{{{1|राजन १३:०८, १० जानेवारी २०१३ (IST)}}}
:{{{1|राजेंद्र प्रभुणे १३:०८, १० जानेवारी २०१३ (IST)}}}

१२:२७, १ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

डॉ. राजेंद्र प्रभुणे

स्त्री-आरोग्य व प्रसूति तज्ञ

पत्ता: वाई, जि. सातारा, महाराष्ट्र.

नमस्कार

मी मराठी विश्वकोषात अनेक आरोग्यविषयक नोंदींचे लेखन केले आहे. आता मी येथे लेखन/संपादनाचा प्रयत्न करत आहे. त्याची सुरुवात पौगंडावस्था या लेखाच्या संपादनापासून करत आहे.

त्यासाठी आपल्या सूचना व मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. त्यासाठी कृपया वरील 'चर्चा'वर टिचकी देउन संवाद साधावा.

Babel
mr या व्यक्तीची मातृभाषा मराठी आहे.
en-3 हा सदस्य इंग्लिश भाषेत प्रवीण आहे.

This user is able to contribute with an advanced level of English.

hi हिंदी
हे सदस्य Hindi बोलू शकतात.



मी Rajendra prabhune, मराठी विकिपीडियात नवीन सदस्य आहे. मला विकि-मार्गदर्शकांचे मार्गदर्शन आणि मदत हवी आहे!

(मार्गदर्शकांना सूचना: आपण मदत केल्यावर किंवा या सदस्याच्या ५०० संपादनांनतर हा संदेश कृपया काढून टाकावा)

सर्वेक्षण(सर्व्हे)

  • भाषा-मराठी
  • सद्य निवास(केवळ शहर किंवा गावाचे नाव लिहा पत्ता फोन इमेल इत्यादी लिहिणे टाळावे) -वाई
  • वय-60
  • शिक्षण-एम्‌. बी. बी. एस्‌., डी. जी. ओ.
  • आपल्याला मराठी विकिपीडीयाची माहिती कोठून मिळाली.-कुटूंबातील व्यक्तिकडून कळाले/इतर मराठी संकेतस्थळ (इंग्रजी विकिपीडिया)
  • वाचण्याकरिता आवडीचे विषय-सर्व, राजकारण सोडून
  • लिहिण्याकरिता आवडीचे विषय-वैद्यकीय, आरोग्य (आहार, व्यायाम, तणावमुक्ती, जीवनशैली), कला (चित्रकला, शिल्पकला, संगीत, नृत्य), नाटक, चित्रपट.
  • इंटरनेटचा वापर मुख्यत्वे -घरून वापरता
  • ऑपरेटींग सिस्टीम -विंडोज XP
  • ब्राऊजर -फायर फॉक्स/गूगल क्रोम
  • लिहिण्याकरिता मराठी फाँट -ज्या मराठी संकेतस्थळावर जो उपलब्ध असेल तो (मराठी विकिपीडियावर मराठी विकिपीडियाचा)/बराहा/गूगल/
  • माझी शंका



  • माझे प्रश्न
  1. ...
  2. ...
  3. ...
  • आपल्याला यापूर्वी पानावर दिलेली माहिती/ सहाय्य उपयूक्त वाटले काय ?
होय
  • अशी सुधारणा हवी-
  1. ...
  2. ...
  3. ...
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
राजेंद्र प्रभुणे १३:०८, १० जानेवारी २०१३ (IST)