"तुळशीदास बोरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
७२ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
बांधणी
(बांधणी)
'''तुळशीदास वसंत बोरकर''' हे महाराष्ट्रातील संगीतकार होते.
संगीत कलावंतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या [[गोवा|गोव्यातील]] बोरी या गावात जन्मलेले '''तुळशीदास वसंत बोरकर''' हे लहानपणीच [[गोवा]] सोडून [[पुणे|पुण्यात]] आले. ते गुरू [[मधुकर पेडणेकर]] यांच्याकडून [[हार्मोनियम]] शिकण्यासाठी रोज [[पुणे]]-[[मुंबई]] ये-जा करत. त्यांनी उस्ताद [[आमीर खान]], पंडित [[भीमसेन जोशी]], [[मल्लिकार्जुन मन्सूर]], [[किशोरी आमोणकर]], [[जितेंद्र अभिषेकी]], [[छोटा गंधर्व]] आदी कलावंतांना साथ केली.
 
संगीतयांचा कलावंतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍याजन्म [[गोवा|गोव्यातील]] बोरी या गावात जन्मलेलेझाला '''तुळशीदास वसंत बोरकर'''परंतु हे लहानपणीच [[गोवा]] सोडून [[पुणे|पुण्यात]] आले. ते गुरू [[मधुकर पेडणेकर]] यांच्याकडून [[हार्मोनियम]] शिकण्यासाठी रोज [[पुणे]]-[[मुंबई]] ये-जा करत. त्यांनी उस्ताद [[आमीर खान (संगीतकार)|आमीर खान]], पंडित [[भीमसेन जोशी]], [[मल्लिकार्जुन मन्सूर]], [[किशोरी आमोणकर]], [[जितेंद्र अभिषेकी]], [[छोटा गंधर्व]] आदी कलावंतांना साथ केली.
तुळसीदास बोरकर हे प्रा. [[मधुकर तोरडमल]] दिग्दर्शित ’हे बंध रेशमाचे’ या नाटकाचे संगीत साहाय्यक होते.
 
तुळसीदास बोरकर हे प्रा. [[मधुकर तोरडमल]] दिग्दर्शित ’हे[[हे बंध रेशमाचे’रेशमाचे]] या नाटकाचे संगीत साहाय्यक होते.
 
==पुरस्कार==
* भारतीय [[संगीत नाटक अकादमी]]तर्फे २०१४ सालची संगीत अकादमी फेलोशिप
 
{{DEFAULTSORT:बोरकर, तुळशीदास वसंत}}
 
[[वर्ग:संगीत]]
[[वर्ग:संवादिनी वादक]]

दिक्चालन यादी