"अमरिंदर सिंह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''कॅप्टन अमरिंदर सिंह''' (जन्म: [[मार्च ११]], [[इ.स. १९४२]]) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते [[इ.स. २००२]] ते [[इ.स. २००७]] या काळात [[पंजाब]] राज्याचे मुख्यमंत्री होते. तसेच ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून [[इ.स. १९८०]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[पंजाब]] राज्यातील [[पतियाळा]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
'''कॅप्टन अमरिंदर सिंह''' (जन्म: [[मार्च ११]], [[इ.स. १९४२]]) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते [[इ.स. २००२]] ते [[इ.स. २००७]] या काळात [[पंजाब]] राज्याचे मुख्यमंत्री होते. तसेच ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून [[इ.स. १९८०]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[पंजाब]] राज्यातील [[पतियाळा]] लोकसभा मतदारसंघातून तसेच [[इ.स. २०१४| २०१४]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[पंजाब]] राज्यातीलच [[अमृतसर (लोकसभा मतदारसंघ)|अमृतसर]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी [[इ.स. २०१४|२०१४]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाचे]] ज्येष्ठ नेते [[अरूण जेटली]] यांचा पराभव केला.त्यानंतर ते सोळाव्या लोकसभेत [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]] पक्षाचे उपनेते आहेत.


[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
ओळ ६: ओळ ६:
[[वर्ग:७ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:७ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:पतियाळाचे खासदार]]
[[वर्ग:पतियाळाचे खासदार]]
[[वर्ग:अमृतसरचे खासदार]]
[[वर्ग:इ.स. १९४२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९४२ मधील जन्म]]
[[वर्ग:१६ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:१६ वी लोकसभा सदस्य]]

१२:५५, ५ जानेवारी २०१५ ची आवृत्ती

कॅप्टन अमरिंदर सिंह (जन्म: मार्च ११, इ.स. १९४२) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते इ.स. २००२ ते इ.स. २००७ या काळात पंजाब राज्याचे मुख्यमंत्री होते. तसेच ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातील पतियाळा लोकसभा मतदारसंघातून तसेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातीलच अमृतसर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अरूण जेटली यांचा पराभव केला.त्यानंतर ते सोळाव्या लोकसभेत काँग्रेस पक्षाचे उपनेते आहेत.