सदस्य चर्चा:Billa-E-Azam
Appearance
व्यक्ती आणि दिनविशेष
[संपादन]नमस्कार,
पुन्हा एकदा मराठी विकिपीडियावर तुमचे स्वागत असो. तुम्ही करीत असलेली संपादने व योगदान बहुमूल्य आहे व ते उत्तरोत्तर वाढत राहो ही आशा व अपेक्षा.
आपली संपादने पाहून एकदोन गोष्टी सुचवाव्याशा वाटतात.
१. आपण लिहित असलेल्या व्यक्तींबद्दलचे संदर्भ, विशेषतः त्यांच्या संशोधनाबद्दल तसेच त्यांना मिळालेल्या पुरस्कारांबद्दल, असल्यास ते जरूर घालावेत.
२. दिनविशेष आणि तारीख/वर्षांच्या पानांवर अतिमहत्वाच्या व्यक्ती आणि प्रसंगाची सहसा नोंद घेतली जाते. प्रत्येक व्यक्तीचा वाढदिवस, इ. घातलेच पाहिजे असा नियम नाही.
अधिक प्रश्न असल्यास किंवा मदत लागल्यास कळवालच!
अभय नातू (चर्चा) २३:४८, ४ जानेवारी २०१५ (IST)
धन्यवाद अभय नातू. Billa-E-Azam (चर्चा) १२:१५, ५ जानेवारी २०१५ (IST)