"मिन्‍स्‍क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
No edit summary
ओळ २: ओळ २:
| नाव = मिन्‍स्‍क
| नाव = मिन्‍स्‍क
| स्थानिक = Мiнск
| स्थानिक = Мiнск
| चित्र = Minsk montage 240513.jpg
| प्रकार = राजधानी
| ध्वज = Flag of Minsk, Belarus.svg
| चित्र = Miensk - Plac Niezaležnaści.jpg
| ध्वज = Flag of Minsk, Belarus.png
| चिन्ह = Coat of arms of Minsk.svg
| चिन्ह = Coat of Arms of Minsk, Belarus.png
| नकाशा१ = बेलारूस
| नकाशा१ = बेलारूस
| देश = बेलारूस
| देश = बेलारूस
| राज्य =
| राज्य =
| प्रांत =
| प्रांत =
| जिल्हा =
| बेट =
| स्थापना = इ.स. १०६७
| स्थापना = इ.स. १०६७
| महापौर =
| महापौर =
| क्षेत्रफळ = ३०५.५
| क्षेत्रफळ = ३०५.५
| उंची = ९२०
| उंची = ९२०
| लोकसंख्या = १८,३०,७००
| लोकसंख्या = १९,२१,८०७
| लोकसंख्यावर्ष = २०१४
| घनता = ,०००
| महानगरलोकसंख्या = २१,०१,०१८
| वेळ =
| घनता = ,९६६
| वेळ = [[यूटीसी+०३:००]]
| वेब = http://www.minsk.gov.by
| वेब = http://www.minsk.gov.by
|latd=53 |latm=54 |latNS=N
|latd=53 |latm=54 |latNS=N
|longd=27 |longm=34 |longEW=E
|longd=27 |longm=34 |longEW=E
}}
}}
'''मिन्स्क''' ({{lang-be|Мінск, Менск}}, {{lang-ru|Минск}}, [[यिडिश भाषा|यिडिश]]/[[हिब्रू भाषा|हिब्रू]]: ''Minsk'' ,מינסק) [[पूर्व युरोप]]ातील [[बेलारूस]] देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. बेलारूसच्या मध्य भागात वसलेले मिन्स्क शहर राष्ट्रीय राजधानीसोबत [[मिन्‍स्‍क प्रदेश]]ाची देखील प्रशासकीय राजधानी आहे. इ.स. १५८९ पासून मिन्स्क [[पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुल]]ाच्या तर इ.स. १७९३ पासून [[रशियन साम्राज्य]]ाच्या अधिपत्याखाली होते. इ.स. १९१९ ते १९९१ दरम्यान मिन्स्क [[सोव्हियेत संघ]]ामधील [[बेलारूशियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य]]ाची राअज्धानी होती.
'''मिन्स्क''' ही [[बेलारूस]]ची राजधानी सगळ्यात मोठे शहर आहे. [[स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ|स्वतंत्र राज्यांच्या राष्ट्रसंघाचे]] मुख्यालय ह्याच शहरात आहे.

आजच्या घडीला मिन्स्क हे एक प्रगत शहर असून [[स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ|स्वतंत्र राज्यांच्या राष्ट्रसंघाचे]] मुख्यालय येथेच स्थित आहे.

==बाह्य दुवे==
*[http://www.minsk.gov.by अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स|Minsk|मिन्स्क}}
*{{wikivoyage|Minsk|मिन्स्क}}

{{बेलारूसचे राजकीय विभाग}}


[[वर्ग:बेलारूसमधील शहरे]]
[[वर्ग:बेलारूसमधील शहरे]]

१६:०५, २८ एप्रिल २०१४ ची आवृत्ती

मिन्‍स्‍क
Мiнск
बेलारूसमधील शहर


ध्वज
चिन्ह
मिन्‍स्‍क is located in बेलारूस
मिन्‍स्‍क
मिन्‍स्‍क
मिन्‍स्‍कचे बेलारूसमधील स्थान

गुणक: 53°54′N 27°34′E / 53.900°N 27.567°E / 53.900; 27.567

देश बेलारूस ध्वज बेलारूस
स्थापना वर्ष इ.स. १०६७
क्षेत्रफळ ३०५.५ चौ. किमी (११८.० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ९२० फूट (२८० मी)
लोकसंख्या  (२०१४)
  - शहर १९,२१,८०७
  - घनता ५,९६६ /चौ. किमी (१५,४५० /चौ. मैल)
  - महानगर २१,०१,०१८
प्रमाणवेळ यूटीसी+०३:००
http://www.minsk.gov.by


मिन्स्क (बेलारूशियन: Мінск, Менск, रशियन: Минск, यिडिश/हिब्रू: Minsk ,מינסק) पूर्व युरोपातील बेलारूस देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. बेलारूसच्या मध्य भागात वसलेले मिन्स्क शहर राष्ट्रीय राजधानीसोबत मिन्‍स्‍क प्रदेशाची देखील प्रशासकीय राजधानी आहे. इ.स. १५८९ पासून मिन्स्क पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुलाच्या तर इ.स. १७९३ पासून रशियन साम्राज्याच्या अधिपत्याखाली होते. इ.स. १९१९ ते १९९१ दरम्यान मिन्स्क सोव्हियेत संघामधील बेलारूशियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्याची राअज्धानी होती.

आजच्या घडीला मिन्स्क हे एक प्रगत शहर असून स्वतंत्र राज्यांच्या राष्ट्रसंघाचे मुख्यालय येथेच स्थित आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

साचा:बेलारूसचे राजकीय विभाग