मिन्‍स्‍क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मिन्‍स्‍क
Мінск
बेलारूसमधील शहर

Minsk montage 240513.jpg

Flag of Minsk, Belarus.svg
ध्वज
Coat of arms of Minsk.svg
चिन्ह
मिन्‍स्‍क is located in बेलारूस
मिन्‍स्‍क
मिन्‍स्‍क
मिन्‍स्‍कचे बेलारूसमधील स्थान

गुणक: 53°54′N 27°34′E / 53.900°N 27.567°E / 53.900; 27.567

देश बेलारूस ध्वज बेलारूस
स्थापना वर्ष इ.स. १०६७
क्षेत्रफळ ३०५.५ चौ. किमी (११८.० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ९२० फूट (२८० मी)
लोकसंख्या  (२०१४)
  - शहर १९,२१,८०७
  - घनता ५,९६६ /चौ. किमी (१५,४५० /चौ. मैल)
  - महानगर २१,०१,०१८
प्रमाणवेळ यूटीसी+०३:००
http://www.minsk.gov.by


मिन्स्क (बेलारूशियन: Мінск, Менск, रशियन: Минск, यिडिश/हिब्रू: Minsk ,מינסק) पूर्व युरोपातील बेलारूस देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. बेलारूसच्या मध्य भागात वसलेले मिन्स्क शहर राष्ट्रीय राजधानीसोबत मिन्‍स्‍क प्रदेशाची देखील प्रशासकीय राजधानी आहे. इ.स. १५८९ पासून मिन्स्क पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुलाच्या तर इ.स. १७९३ पासून रशियन साम्राज्याच्या अधिपत्याखाली होते. इ.स. १९१९ ते १९९१ दरम्यान मिन्स्क सोव्हियेत संघामधील बेलारूशियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्याची राअज्धानी होती.

सध्या मिन्स्क हे एक प्रगत शहर असून स्वतंत्र राज्यांच्या राष्ट्रसंघाचे मुख्यालय येथेच स्थित आहे. मिन्स्क राष्ट्रीय विमानतळ हा बेलारूसमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

साचा:बेलारूसचे राजकीय विभाग