"राज्यपाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ १: ओळ १:
'''राज्यपाल''' किंवा '''गव्हर्नर''' (Governor) हा एखाद्या [[देश]]ाच्या विभागाचा (राज्य, प्रांत, इत्यादी) विभागप्रमुख आहे. [[भारत]] देशामध्ये सर्व [[भारताची राज्ये आणि प्रदेश|राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे]] राज्यप्रमुख राज्यपाल असतात. उदा. [[महाराष्ट्राचे राज्यपाल]]. भारतीय राज्यपाल हे एक औपचारिक पद असून त्याला मर्यादित महत्त्व आहे. राज्याचा दैनंदिन कारभार सांभाळण्याची जबाबदारी [[मुख्यमंत्री|मुख्यमंत्र्यावर]] असते.
राज्याचे प्रमुख यांना '''राज्यपाल''' असे म्हणतात. भारतात मात्र राज्यपाल केवळ नामधारी असतो व सर्व अधिकार [[मुख्यमंत्री]] या पदाकडे असतो.


जगात इतर अनेक देशांमध्ये राज्यपाल हे पद अस्तित्वात असून प्रत्येक देशाच्या घटनेप्रमाणे राज्यपालाला विविध अधिकार असतात. [[अमेरिका]] देशाच्या सर्व राज्यांचे सरकारप्रमुख राज्यपाल असतात.

==हेही पहा==
*[[भारतामधील राज्यांचे राज्यपाल]]


[[वर्ग:नागरिकशास्त्र]]
[[वर्ग:नागरिकशास्त्र]]
[[वर्ग:सरकार]]

१२:२३, १९ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती

राज्यपाल किंवा गव्हर्नर (Governor) हा एखाद्या देशाच्या विभागाचा (राज्य, प्रांत, इत्यादी) विभागप्रमुख आहे. भारत देशामध्ये सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे राज्यप्रमुख राज्यपाल असतात. उदा. महाराष्ट्राचे राज्यपाल. भारतीय राज्यपाल हे एक औपचारिक पद असून त्याला मर्यादित महत्त्व आहे. राज्याचा दैनंदिन कारभार सांभाळण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यावर असते.

जगात इतर अनेक देशांमध्ये राज्यपाल हे पद अस्तित्वात असून प्रत्येक देशाच्या घटनेप्रमाणे राज्यपालाला विविध अधिकार असतात. अमेरिका देशाच्या सर्व राज्यांचे सरकारप्रमुख राज्यपाल असतात.

हेही पहा