Jump to content

"ओखोत्स्कचा समुद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
 
छोNo edit summary
[[चित्र:Sea of Okhotsk map.png|300 px|इवलेसे|ओखोत्स्कच्या समुद्राचे स्थान]]
'''ओखोत्स्कचा समुद्र''' ({{lang-ru|Охо́тское мо́ре}}) हा [[प्रशांत महासागर]]ाचा एक उप-[[समुद्र]] आहे. ह्या समुद्राच्या पूर्वेस [[रशिया]]चा [[कामचत्का द्वीपकल्प]], नैऋत्येस [[साखालिन]] बेट, आग्नेयेस [[कुरिल द्वीपसमूह]], उत्तर व पश्चिमेस [[सायबेरिया]] तर दक्षिणेस [[जपान]]चे [[होक्काइदो]] हे बेट स्थित आहेत. [[तार्तर सामुद्रधुनी]] व [[ला पेरूज सामुद्रधुनी]] हे दोन जलाशय ओखोत्स्क समुद्राला [[जपानचा समुद्र|जपानच्या समुद्रासोबत]] जोडतात.
 
[[मागादान ओब्लास्त]]मधील [[मागादान]] हे ह्या समुद्रावरील सर्वात मोठे शहर व [[बंदर]] आहे.
३०,०७८

संपादने