"विंडोज ८" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २७: | ओळ २७: | ||
| इतर_लेख =<ul><li>[[विंडोज ८ मधील नवीन सुविधा]]</ul> |
| इतर_लेख =<ul><li>[[विंडोज ८ मधील नवीन सुविधा]]</ul> |
||
}} |
}} |
||
'''विंडोज ८''' ही [[मायक्रोसॉफ्ट विंडोज]]ची लवकरच येणारी आवृत्ती असून ती [[विंडोज ७]]ची |
'''विंडोज ८''' ही [[मायक्रोसॉफ्ट विंडोज]]ची लवकरच येणारी आवृत्ती असून ती [[विंडोज ७]]ची पुढची आवृत्ती आहे. तिच्यामध्ये [[मायक्रोसॉफ्ट]]ने [[मेट्रो (रचना भाषा)|मेट्रो]] शैलीची सदस्य व्यक्तिरेखा वापरण्यात आली असून ती स्पर्शपटलासाठी बनवण्यात आली आहे. तिच्यामध्ये एआरएम प्रक्रियाकारासाठी समर्थनही आहे. तिच्या सर्व्हरसाठीच्या आवृत्तीला [[विंडोज सर्व्हर ८]] असे सांकेतिक नाव देण्यात आले आहे. अनधिकृत स्रोतांच्या माहितीनुसार तिची पूर्ण झालेली आवृत्ती ऑक्टोबर २०१२ मध्ये प्रकाशित होणार आहे. तिची अधिकृत पण तात्पुरती आवृत्ती ग्राहक पूर्वावलोकनासाठी असून ती फेब्रुवारी २९, २०१२ मध्ये प्रकाशित झाली होती. |
||
== विकासप्रक्रिया == |
== विकासप्रक्रिया == |
||
=== आरंभीच्या घोषणा === |
=== आरंभीच्या घोषणा === |
||
विंडोज ८ एआरएम मध्ये लघुप्रक्रियाकारासाठी समर्थन दिले जाईल, असे कन्झ्यूमर इलेक्ट्रॉनिक्स शो (सीईएस) मध्ये मायक्रोसॉफ्टने जानेवारी २०११मध्ये जाहीर केले होते. |
|||
. |
|||
जून १, २०११ |
जून १, २०११ या दिवशी मायक्रोसॉफ्टने अधिकृतरीत्या विंडोज ८ व तिच्या काही नवीन सुविधांचे अनावरण [[तैपेई]] ([[तैवान]]) येथील तैपेई कंप्युटेक्स २०११ च्या वेळी मायकेल अॅंग्युलो यांनी, आणि कॅलिफोर्नियातील डी९ संमेलनात, ज्युली लार्सन-ग्रीन व मायक्रोसॉफ्टचे विंडोज अध्यक्ष स्टीव्हन सिनोव्हस्की यांनी केले. |
||
ऑगस्ट १५, २०११ रोजी मायक्रोसॉफ्टने "विंडोज ८ बनवताना" (Building Windows 8) हा ब्लॉग |
ऑगस्ट १५, २०११ रोजी मायक्रोसॉफ्टने "विंडोज ८ बनवताना" (Building Windows 8) हा ब्लॉग विकासकांसाठी व वापरकर्त्यांसाठी उघडला. |
||
=== फुटलेल्या मुख्य आवृत्त्या === |
=== फुटलेल्या मुख्य आवृत्त्या === |
||
ओळ ४६: | ओळ ४७: | ||
* एक मुख्य आवृत्ती ३, बिल्ड ७९७१ ही मायक्रोसॉफ्टच्या जवळच्या सहभागकर्त्यांना मार्च २९, २०११ रोजी उपलब्ध करून देण्यात आली व ती प्रचंड सुरक्षेखाली ठेवण्यात आली होती. तरीही, अगदी थोड्या झलका प्रसारित झाल्या. चौकटींमधील बंद करा, मॅक्झिमाइझ, मिनिमाइझ ही बटने काढून टाकण्यात आली व केवळ OK, Cancel अशांसारखीच बटने ठेवण्यात आली. |
* एक मुख्य आवृत्ती ३, बिल्ड ७९७१ ही मायक्रोसॉफ्टच्या जवळच्या सहभागकर्त्यांना मार्च २९, २०११ रोजी उपलब्ध करून देण्यात आली व ती प्रचंड सुरक्षेखाली ठेवण्यात आली होती. तरीही, अगदी थोड्या झलका प्रसारित झाल्या. चौकटींमधील बंद करा, मॅक्झिमाइझ, मिनिमाइझ ही बटने काढून टाकण्यात आली व केवळ OK, Cancel अशांसारखीच बटने ठेवण्यात आली. |
||
* एक ६४-बिट मुख्य आवृत्ती ३, बिल्ड ७९८९ ही झलका एमडीएल (माय डिजिटल लाइफ) येथील मंचांवर प्रकट झाल्यावर विन७व्हिस्टा येथे जून १८, २०११ रोजी फुटली. एसएमएस सुविधा, आभासी कळफलक, नवीन सुरू होतानाचे पटल, मूलभूत |
* एक ६४-बिट मुख्य आवृत्ती ३, बिल्ड ७९८९ ही झलका एमडीएल (माय डिजिटल लाइफ) येथील मंचांवर प्रकट झाल्यावर विन७व्हिस्टा येथे जून १८, २०११ रोजी फुटली. एसएमएस सुविधा, आभासी कळफलक, नवीन सुरू होतानाचे पटल, मूलभूत थीममध्ये पारदर्शकता, आपण कुठे आहोत हे सांगणाऱ्या सुविधा, हायपर-व्ही ३.० व पॉवरशेल ३.० या बिल्डमध्ये होत्या. |
||
=== |
=== विकासकांसाठी पूर्वावलोकन व बिल्ड संमेलन === |
||
[[File:Win 8 Runing.ogg|thumb|right|thumbtime=00:32|एका लॅपटॉपवर विंडोज ८ सुरू होताना]] |
[[File:Win 8 Runing.ogg|thumb|right|thumbtime=00:32|एका लॅपटॉपवर विंडोज ८ सुरू होताना]] |
||
बिल्ड विकासक संमेलनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सप्टेंबर १३, २०११ रोजी मायक्रोसॉफ्टने विंडोज ८ च्या नवीन सुविधांचे अनावरण केले. मायक्रोसॉफ्टने एक विकासक पूर्वावलोकनही (बिल्ड ८१०२) ते उतरवून घेऊन व काम करायला सुरुवात करण्यासाठी विकासक समुदायासाठी प्रकाशित केले. या विकासक पूर्वावलोकनात "मेट्रो शैलीतील ॲप्स" बनवण्यासाठीची साधने, उदा. मेट्रो शैलीतील कार्यक्रमांसाठी मायक्रोसॉफ्ट विंडोज एसडीके, विंडोज ८ विकासक पूर्वावलोकनासाठी मायक्रोसॉफ्ट व्हिज्युअल स्टुडियो ११ एक्सप्रेस व मायक्रोसॉफ्ट एक्सप्रेशन ब्लेंडर ५ विकासक पूर्वावलोकन होते. मायक्रोसॉफ्टच्या अनुसार विकासक पूर्वावलोकन त्याच्या प्रकाशनानंतरच्या पहिल्या १२ तासांत ५,००,००० पेक्षा जास्त वेळा उतरवले गेले. विकासक पूर्वावलोकनाने सुरुवात पटल (Start screen) सादर केला. सुरुवात हे बटन विकासक पूर्वावलोकनामध्ये सुरुवात पटल दाखवते. |
बिल्ड विकासक संमेलनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सप्टेंबर १३, २०११ रोजी मायक्रोसॉफ्टने विंडोज ८ च्या नवीन सुविधांचे अनावरण केले. मायक्रोसॉफ्टने एक विकासक पूर्वावलोकनही (बिल्ड ८१०२) ते उतरवून घेऊन व काम करायला सुरुवात करण्यासाठी विकासक समुदायासाठी प्रकाशित केले. या विकासक पूर्वावलोकनात "मेट्रो शैलीतील ॲप्स" बनवण्यासाठीची साधने, उदा. मेट्रो शैलीतील कार्यक्रमांसाठी मायक्रोसॉफ्ट विंडोज एसडीके, विंडोज ८ विकासक पूर्वावलोकनासाठी मायक्रोसॉफ्ट व्हिज्युअल स्टुडियो ११ एक्सप्रेस व मायक्रोसॉफ्ट एक्सप्रेशन ब्लेंडर ५ विकासक पूर्वावलोकन होते. मायक्रोसॉफ्टच्या अनुसार विकासक पूर्वावलोकन त्याच्या प्रकाशनानंतरच्या पहिल्या १२ तासांत ५,००,००० पेक्षा जास्त वेळा उतरवले गेले. विकासक पूर्वावलोकनाने सुरुवात पटल (Start screen) सादर केला. सुरुवात हे बटन विकासक पूर्वावलोकनामध्ये सुरुवात पटल दाखवते. |
||
ओळ ५९: | ओळ ६०: | ||
== नवीन सुविधा == |
== नवीन सुविधा == |
||
=== मेट्रो व्यक्तिरेखा === |
=== मेट्रो व्यक्तिरेखा === |
||
विंडोज ८ ही [[मेट्रो (रचना भाषा)|मेट्रो रचना भाषेवर]] आधारित नवीन व्यक्तिरेखा वापरणार आहे. मेट्रो पर्यावरण [[विंडोज फोन]] प्रणालीवर आधारित असलेला फरशा-आधारित सुरुवात पटल सादर करेल. प्रत्येक फरशी एका ॲप्लिकेशनचे |
विंडोज ८ ही [[मेट्रो (रचना भाषा)|मेट्रो रचना भाषेवर]] आधारित नवीन व्यक्तिरेखा वापरणार आहे. मेट्रो पर्यावरण [[विंडोज फोन]] प्रणालीवर आधारित असलेला फरशा-आधारित सुरुवात पटल सादर करेल. प्रत्येक फरशी एका ॲप्लिकेशनचे प्रतिनिधित्व करेल, व ती त्या ॲप्लिकेशनसंबंधीची माहिती दाखवू शकेल, उदा. विपत्र ॲप न वाचलेल्या संदेशांची यादी दाखवेल किंवा हवामान ॲप सध्याचे तापमान दाखवेल. मेट्रो शैलीतील ॲप्लिकेशन संपूर्ण पटल व्यापतात, व ती एकमेकांमध्ये "कॉन्ट्रॅक्ट्स" वापरून माहितीचे आदानप्रदान करू शकतात. ते फक्त [[विंडोज स्टोअर]]मध्येच उपलब्ध असतील. मेट्रो शैलीतील ॲप्लिकेशने [[विंडोज रनटाइम]] प्लॅटफॉर्मद्वारे अनेक प्रोग्रामिंग भाषांमध्ये विकसित केली जातात, उदा. [[सी++]], [[व्हिज्युअल बेसिक]], [[सी#]] व एचटीएमएल किंवा [[जावास्क्रिप्ट]]. |
||
डेस्कटॉप{{मराठी शब्द सुचवा}} ॲप्लिकेशन चालण्यासाठी पारंपरिक डेस्कटॉप पर्यावरण मेट्रो ॲपसारखे वापरले गेले आहे. सुरुवात कळ कार्यपट्टीतून काढून |
डेस्कटॉप{{मराठी शब्द सुचवा}} ॲप्लिकेशन चालण्यासाठी पारंपरिक डेस्कटॉप पर्यावरण मेट्रो ॲपसारखे वापरले गेले आहे. सुरुवात कळ कार्यपट्टीतून काढून ती शोभापट्टीत खाली उजव्या भागात स्थलांतरित करण्यात आली आहे. ती सुरुवात पटल उघडते. |
||
=== इतर सुविधा === |
=== इतर सुविधा === |
||
* [[इंटरनेट एक्सप्लोरर १०]] मध्ये दोन आवृत्त्या असतील |
* [[इंटरनेट एक्सप्लोरर १०]] मध्ये दोन आवृत्त्या असतील. त्यांतले एक मेट्रो शैलीतील ॲप प्लगइन{{मराठी शब्द सुचवा}} व ॲक्टिव्हएक्स घटकांबरोबर चालणार नाही. |
||
* [[विंडोज लाइव्ह आयडी]]ने प्रवेश करण्याची मुभा. यामुळे वापरकर्त्याची रूपरेखा व सेटिंग्ज |
* [[विंडोज लाइव्ह आयडी]]ने प्रवेश करण्याची मुभा. यामुळे वापरकर्त्याची रूपरेखा व सेटिंग्ज ही आंतरजालावर अन्यत्र विंडोज ८ वापरणाऱ्या इतर संगणकांना उपलब्ध होऊ शकेल. |
||
* यूएसबी ३.० समर्थन |
* यूएसबी ३.० समर्थन |
||
* नवीन लॉक पटल |
* नवीन लॉक पटल |
||
ओळ ७१: | ओळ ७२: | ||
== हार्डवेअर आवश्यकता == |
== हार्डवेअर आवश्यकता == |
||
मायक्रोसॉफ्टच्या म्हणण्यानुसार विंडोज ८ ग्राहक पूर्वावलोकन [[विंडोज ७]] |
मायक्रोसॉफ्टच्या म्हणण्यानुसार विंडोज ८ ग्राहक पूर्वावलोकन [[विंडोज ७]]साठीच्या हार्डवेअरवर उत्तम चालू शकते. प्रणालीसाठीच्या खालील जरुरी गोष्टी अंतिम प्रकाशनापर्यंत बदलू शकतात. |
||
{| class="wikitable" cellspacing="3" cellpadding="0" style="margin:auto; text-align:center;" |
{| class="wikitable" cellspacing="3" cellpadding="0" style="margin:auto; text-align:center;" |
||
|+ विंडोज ८ ग्राहक पूर्वावलोकनासाठी |
|+ विंडोज ८ च्या ग्राहक पूर्वावलोकनासाठी लागणाऱ्या किमान आवश्यकता |
||
|- |
|- |
||
! स्थापत्य |
! स्थापत्य |
||
ओळ ८१: | ओळ ८२: | ||
|- |
|- |
||
! प्रक्रियाकार |
! प्रक्रियाकार |
||
| colspan="2" | १ |
| colspan="2" | १ गिगाहर्ट्झ |
||
|- |
|- |
||
! स्मृती (रॅम) |
! स्मृती (रॅम) |
||
ओळ ८७: | ओळ ८८: | ||
| २ जीबी |
| २ जीबी |
||
|- |
|- |
||
! |
! आलेख कार्ड |
||
| colspan=2 | डायरेक्टएक्स ९ आलेखीय उपकरणासोबत |
| colspan=2 | डायरेक्टएक्स ९ आलेखीय उपकरणासोबत डब्ल्यूडीडीएम १.० किंवा वरची श्रेणी |
||
|- |
|- |
||
! हार्ड डिस्क मुक्त जागा |
! हार्ड डिस्क मुक्त जागा |
||
ओळ ९५: | ओळ ९६: | ||
|} |
|} |
||
=== टॅब्लेट्स / परिवर्तनीय === |
=== टॅब्लेट्स / परिवर्तनीय === |
||
टॅब्लेट्स व परिवर्तनीय संगणकांमध्ये विंडोज ८ वापरण्याकरिता लागणाऱ्या किमान आवश्यक हार्डवेअरची यादी मायक्रोसॉफ्टने प्रसिद्ध केली आहे. |
|||
मायक्रोसॉफ्टने विंडोज ८ साठी रचना केलेल्या टॅब्लेट व परिवर्तनीय संगणकांसाठी किमान हार्डवेअर आवश्यकता प्रकाशित केल्या आहेत. |
|||
* '''हार्डवेअर बटणे''': टॅब्लेट व परिवर्तनीय संगणकांना 'पॉवर', 'रोटेशन लॉक', 'विंडोज कळ', 'आवाज कमी' व 'आवाज जास्त' ही पाच हार्डवेअर बटणे असणे आवश्यक आहे. विंडोज कळ किमान १०.५ मिमी व्यासाची असावी. |
* '''हार्डवेअर बटणे''': टॅब्लेट व परिवर्तनीय संगणकांना 'पॉवर', 'रोटेशन लॉक', 'विंडोज कळ', 'आवाज कमी' व 'आवाज जास्त' ही पाच हार्डवेअर बटणे असणे आवश्यक आहे. विंडोज कळ किमान १०.५ मिमी व्यासाची असावी. |
||
* '''५-बिंदू अंकरूपके''': मायक्रोसॉफ्टने सांगितल्याप्रमाणे विंडोज ८ स्पर्श संगणकांना किमान ५ स्पर्श बिंदूंना समर्थित करण्यासाठी |
* '''५-बिंदू अंकरूपके''': मायक्रोसॉफ्टने सांगितल्याप्रमाणे विंडोज ८ स्पर्श संगणकांना किमान ५ स्पर्श बिंदूंना समर्थित करण्यासाठी अंकरूपके वापरणे आवश्यक आहे. |
||
* ''' |
* '''ब्रॉडबॅन्ड''': टॅब्लेट जर भ्रमणध्वनी ब्रॉडबॅन्डशी जोडली असेल तर जीपीएस रेडियो आवश्यक आहे. |
||
* '''छायाचित्रक''': किमान ७२० पिक्सेल |
* '''छायाचित्रक''': किमान ७२० पिक्सेल |
||
१५:००, १० एप्रिल २०१२ ची आवृत्ती
विंडोज ८ | |
---|---|
मायक्रोसॉफ्ट विंडोज चा एक भाग | |
चित्र:Windows 8 Consumer Preview.png | |
विंडोज ८ च्या ग्राहक पूर्वावलोकनाची झलक (बिल्ड ८२५०) | |
विकासक | |
मायक्रोसॉफ्ट | |
संकेतस्थळ | विंडोज ८ |
आवृत्त्या | |
अस्थिर आवृत्ती | ग्राहक पूर्वावलोकन (६.२.८२५०) (फेब्रुवारी २९, २०१२) (माहिती) |
परवाना | प्रताधिकारित व्यापारी संचलन प्रणाली |
केर्नेल प्रकार | हायब्रिड |
प्लॅटफॉर्म समर्थन | आयए-३२, एक्स८६-६४, एआरएम |
पूर्वाधिकारी | विंडोज ७ |
समर्थन स्थिती अप्रकाशित | |
अधिक वाचन | |
विंडोज ८ ही मायक्रोसॉफ्ट विंडोजची लवकरच येणारी आवृत्ती असून ती विंडोज ७ची पुढची आवृत्ती आहे. तिच्यामध्ये मायक्रोसॉफ्टने मेट्रो शैलीची सदस्य व्यक्तिरेखा वापरण्यात आली असून ती स्पर्शपटलासाठी बनवण्यात आली आहे. तिच्यामध्ये एआरएम प्रक्रियाकारासाठी समर्थनही आहे. तिच्या सर्व्हरसाठीच्या आवृत्तीला विंडोज सर्व्हर ८ असे सांकेतिक नाव देण्यात आले आहे. अनधिकृत स्रोतांच्या माहितीनुसार तिची पूर्ण झालेली आवृत्ती ऑक्टोबर २०१२ मध्ये प्रकाशित होणार आहे. तिची अधिकृत पण तात्पुरती आवृत्ती ग्राहक पूर्वावलोकनासाठी असून ती फेब्रुवारी २९, २०१२ मध्ये प्रकाशित झाली होती.
विकासप्रक्रिया
आरंभीच्या घोषणा
विंडोज ८ एआरएम मध्ये लघुप्रक्रियाकारासाठी समर्थन दिले जाईल, असे कन्झ्यूमर इलेक्ट्रॉनिक्स शो (सीईएस) मध्ये मायक्रोसॉफ्टने जानेवारी २०११मध्ये जाहीर केले होते. .
जून १, २०११ या दिवशी मायक्रोसॉफ्टने अधिकृतरीत्या विंडोज ८ व तिच्या काही नवीन सुविधांचे अनावरण तैपेई (तैवान) येथील तैपेई कंप्युटेक्स २०११ च्या वेळी मायकेल अॅंग्युलो यांनी, आणि कॅलिफोर्नियातील डी९ संमेलनात, ज्युली लार्सन-ग्रीन व मायक्रोसॉफ्टचे विंडोज अध्यक्ष स्टीव्हन सिनोव्हस्की यांनी केले.
ऑगस्ट १५, २०११ रोजी मायक्रोसॉफ्टने "विंडोज ८ बनवताना" (Building Windows 8) हा ब्लॉग विकासकांसाठी व वापरकर्त्यांसाठी उघडला.
फुटलेल्या मुख्य आवृत्त्या
- एक ३२-बीट मुख्य आवृत्ती १, बिल्ड ७८५०, २२ सप्टेंबर २०१० ची तारीख असलेली आवृत्ती बीटाअर्काइव्ह येथे फुटली. तिच्यामध्ये विंडोज एक्सप्लोररसाठी रिबन व्यक्तिरेखा, एक मॉडर्न रीडर (आधुनिक वाचक) हा पीडीएफ वाचक, अद्ययावत केलेला व मॉडर्न टस्क मॅनेजर (आधुनिक कार्य व्यवस्थापक) हा कार्य व्यवस्थापक व नेटिव्ह आयएसओ चित्र माउंटिंग ह्या नवीन सुविधा होत्या.
- एक ३२-बीट मुख्य आवृत्ती २, बिल्ड ७९२७ ही ऑगस्ट २९, २०११ रोजी पायरेटबे येथे फुटली. तिच्यातील सुविधा बिल्ड ७८५५ सारख्याच होत्या.
- एक ३२-बीट मुख्य आवृत्ती २, बिल्ड ७८५५ ही बीटाअर्काइव्ह येथे एप्रिल २५, २०११ रोजी फुटली. तिच्यात नवीन प्रकारचा सदस्यप्रवेश व प्रोटोगॉन ही नवीन संचिका प्रणाली होती. ती आज आरइएफएस म्हणून ओळखली जाते व ती फक्त सर्व्हरच्या आवृत्त्यांनाच उपलब्ध आहे.
- एक मुख्य आवृत्ती ३, बिल्ड ७९७१ ही मायक्रोसॉफ्टच्या जवळच्या सहभागकर्त्यांना मार्च २९, २०११ रोजी उपलब्ध करून देण्यात आली व ती प्रचंड सुरक्षेखाली ठेवण्यात आली होती. तरीही, अगदी थोड्या झलका प्रसारित झाल्या. चौकटींमधील बंद करा, मॅक्झिमाइझ, मिनिमाइझ ही बटने काढून टाकण्यात आली व केवळ OK, Cancel अशांसारखीच बटने ठेवण्यात आली.
- एक ६४-बिट मुख्य आवृत्ती ३, बिल्ड ७९८९ ही झलका एमडीएल (माय डिजिटल लाइफ) येथील मंचांवर प्रकट झाल्यावर विन७व्हिस्टा येथे जून १८, २०११ रोजी फुटली. एसएमएस सुविधा, आभासी कळफलक, नवीन सुरू होतानाचे पटल, मूलभूत थीममध्ये पारदर्शकता, आपण कुठे आहोत हे सांगणाऱ्या सुविधा, हायपर-व्ही ३.० व पॉवरशेल ३.० या बिल्डमध्ये होत्या.
विकासकांसाठी पूर्वावलोकन व बिल्ड संमेलन
बिल्ड विकासक संमेलनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सप्टेंबर १३, २०११ रोजी मायक्रोसॉफ्टने विंडोज ८ च्या नवीन सुविधांचे अनावरण केले. मायक्रोसॉफ्टने एक विकासक पूर्वावलोकनही (बिल्ड ८१०२) ते उतरवून घेऊन व काम करायला सुरुवात करण्यासाठी विकासक समुदायासाठी प्रकाशित केले. या विकासक पूर्वावलोकनात "मेट्रो शैलीतील ॲप्स" बनवण्यासाठीची साधने, उदा. मेट्रो शैलीतील कार्यक्रमांसाठी मायक्रोसॉफ्ट विंडोज एसडीके, विंडोज ८ विकासक पूर्वावलोकनासाठी मायक्रोसॉफ्ट व्हिज्युअल स्टुडियो ११ एक्सप्रेस व मायक्रोसॉफ्ट एक्सप्रेशन ब्लेंडर ५ विकासक पूर्वावलोकन होते. मायक्रोसॉफ्टच्या अनुसार विकासक पूर्वावलोकन त्याच्या प्रकाशनानंतरच्या पहिल्या १२ तासांत ५,००,००० पेक्षा जास्त वेळा उतरवले गेले. विकासक पूर्वावलोकनाने सुरुवात पटल (Start screen) सादर केला. सुरुवात हे बटन विकासक पूर्वावलोकनामध्ये सुरुवात पटल दाखवते.
फेब्रुवारी १६, २०१२ रोजी मायक्रोसॉफ्टने विकासक पूर्वावलोकनाचा शेवट होण्याचा दिनांक पुढे ढकलून तो ११ मार्च २०१२ च्या ऐवजी १५ जानेवारी २०१३ केला.
ग्राहक पूर्वावलोकन व सार्वजनिक बीटा
फेब्रुवारी २९, २०१२ रोजी मायक्रोसॉफ्टने विंडोज ८ ची ग्राहक पूर्वावलोकन आवृत्ती (बिल्ड ८२५०) सादर केली. विंडोज ९५ पासून प्रथमच स्टार्टचे बटन कार्यपट्टीवर उपलब्ध नसून, ते पटलाच्या खालच्या भागातील उजव्या भागातील शोभापट्टी (Charm bar) वर आहे. विंडोजचे अध्यक्ष स्टीव्हन सिनोव्हस्की यांनी सांगितले की विकासक पूर्वावलोकन प्रकाशित झाल्यापासून १,००,००० हून जास्त बदल करण्यात आले आहेत. ग्राहक पूर्वावलोकन प्रकाशित झाल्यापासून त्याच्या पहिल्या दिवशी ते दहा लाखांहून जास्त वेळा उतरवून घेण्यात आले. विकासक पूर्वावलोकनाप्रमाणेच ग्राहक पूर्वावलोकनही १५ जानेवारी २०१३ रोजी संपणार आहे.
नवीन सुविधा
मेट्रो व्यक्तिरेखा
विंडोज ८ ही मेट्रो रचना भाषेवर आधारित नवीन व्यक्तिरेखा वापरणार आहे. मेट्रो पर्यावरण विंडोज फोन प्रणालीवर आधारित असलेला फरशा-आधारित सुरुवात पटल सादर करेल. प्रत्येक फरशी एका ॲप्लिकेशनचे प्रतिनिधित्व करेल, व ती त्या ॲप्लिकेशनसंबंधीची माहिती दाखवू शकेल, उदा. विपत्र ॲप न वाचलेल्या संदेशांची यादी दाखवेल किंवा हवामान ॲप सध्याचे तापमान दाखवेल. मेट्रो शैलीतील ॲप्लिकेशन संपूर्ण पटल व्यापतात, व ती एकमेकांमध्ये "कॉन्ट्रॅक्ट्स" वापरून माहितीचे आदानप्रदान करू शकतात. ते फक्त विंडोज स्टोअरमध्येच उपलब्ध असतील. मेट्रो शैलीतील ॲप्लिकेशने विंडोज रनटाइम प्लॅटफॉर्मद्वारे अनेक प्रोग्रामिंग भाषांमध्ये विकसित केली जातात, उदा. सी++, व्हिज्युअल बेसिक, सी# व एचटीएमएल किंवा जावास्क्रिप्ट.
डेस्कटॉप[मराठी शब्द सुचवा] ॲप्लिकेशन चालण्यासाठी पारंपरिक डेस्कटॉप पर्यावरण मेट्रो ॲपसारखे वापरले गेले आहे. सुरुवात कळ कार्यपट्टीतून काढून ती शोभापट्टीत खाली उजव्या भागात स्थलांतरित करण्यात आली आहे. ती सुरुवात पटल उघडते.
इतर सुविधा
- इंटरनेट एक्सप्लोरर १० मध्ये दोन आवृत्त्या असतील. त्यांतले एक मेट्रो शैलीतील ॲप प्लगइन[मराठी शब्द सुचवा] व ॲक्टिव्हएक्स घटकांबरोबर चालणार नाही.
- विंडोज लाइव्ह आयडीने प्रवेश करण्याची मुभा. यामुळे वापरकर्त्याची रूपरेखा व सेटिंग्ज ही आंतरजालावर अन्यत्र विंडोज ८ वापरणाऱ्या इतर संगणकांना उपलब्ध होऊ शकेल.
- यूएसबी ३.० समर्थन
- नवीन लॉक पटल
- नवीन विंडोज कार्य व्यवस्थापक रचना
हार्डवेअर आवश्यकता
मायक्रोसॉफ्टच्या म्हणण्यानुसार विंडोज ८ ग्राहक पूर्वावलोकन विंडोज ७साठीच्या हार्डवेअरवर उत्तम चालू शकते. प्रणालीसाठीच्या खालील जरुरी गोष्टी अंतिम प्रकाशनापर्यंत बदलू शकतात.
स्थापत्य | एक्स८६ (३२-बिट) | एक्स८६-६४ (६४-बिट) |
---|---|---|
प्रक्रियाकार | १ गिगाहर्ट्झ | |
स्मृती (रॅम) | १ जीबी | २ जीबी |
आलेख कार्ड | डायरेक्टएक्स ९ आलेखीय उपकरणासोबत डब्ल्यूडीडीएम १.० किंवा वरची श्रेणी | |
हार्ड डिस्क मुक्त जागा | १६ जीबी | २० जीबी |
टॅब्लेट्स / परिवर्तनीय
टॅब्लेट्स व परिवर्तनीय संगणकांमध्ये विंडोज ८ वापरण्याकरिता लागणाऱ्या किमान आवश्यक हार्डवेअरची यादी मायक्रोसॉफ्टने प्रसिद्ध केली आहे.
- हार्डवेअर बटणे: टॅब्लेट व परिवर्तनीय संगणकांना 'पॉवर', 'रोटेशन लॉक', 'विंडोज कळ', 'आवाज कमी' व 'आवाज जास्त' ही पाच हार्डवेअर बटणे असणे आवश्यक आहे. विंडोज कळ किमान १०.५ मिमी व्यासाची असावी.
- ५-बिंदू अंकरूपके: मायक्रोसॉफ्टने सांगितल्याप्रमाणे विंडोज ८ स्पर्श संगणकांना किमान ५ स्पर्श बिंदूंना समर्थित करण्यासाठी अंकरूपके वापरणे आवश्यक आहे.
- ब्रॉडबॅन्ड: टॅब्लेट जर भ्रमणध्वनी ब्रॉडबॅन्डशी जोडली असेल तर जीपीएस रेडियो आवश्यक आहे.
- छायाचित्रक: किमान ७२० पिक्सेल
सुरक्षित बूट
सुरक्षित बूट ही यूईएफआय-आधारित अनधिकृत फर्मवेअर, संचालन प्रणाली रोखण्यासाठी असलेली वादग्रस्त सुविधा आहे.
चिन्ह
फेब्रुवारी १८, २०१२ रोजी मायक्रोसॉफ्टने सांगितले की विंडोज ८ चे चिन्ह हे नवीन मेट्रो रचना भाषेला अनुसरुन असेल. आधीचे झेंड्याच्या आकाराचे चिन्ह बदलून ते खिडकीच्या शिशात बदलले गेले असून ते संपूर्ण चिन्ह एकाच रंगात दाखवले जाईल.