डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एमएस-डॉस या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

एम-एस डॉस (MicroSoft Disk Operating System) ही मायक्रोसॉफ्टने काढलेली जुनी संगणक प्रणाली होती.

मायक्रोसॉफ्ट कंपनीने डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम विकसित केली. यामध्ये एका वेळी एकच व्यक्ती काम करू शकते. विंडोज ३.११ हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर चालवण्यासाठी डॉस आवश्यक होती. पण विंडोज ऑपरेटिंग सिस्टिमच्या प्रसारामुळ डॉसचा वापर हळूहळू कमी होत आहे. डॉसवर आधारित जवळजवळ सर्वच प्रोग्राम हे अक्षरमय असतात. यात एकावेळी एकाच प्रोग्रामवर काम करता येते. या प्रोग्राममध्ये कीबोर्डचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. तसेच यात संगणकाला द्याव्या लागणा-या सूचना लक्षात ठेवाव्या लागतात व वारंवार लिहाव्या लागतात, डॉस मध्ये सर्वप्रथम एक कमांड प्रॉम्ट येतो व या ठिकाणापासन कमांडर देण्यास सुरुवात करता येते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.