मेट्रो (रचना भाषा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मेट्रो ही मायक्रोसॉफ्टने विकसित केलेली रचना भाषा असून ती सेगोए डब्ल्युपी हा टंक वापरते. विंडोज ८ मध्ये तिचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे.