"नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छोNo edit summary |
|||
ओळ ६९: | ओळ ६९: | ||
* आसामी रंगभूमी |
* आसामी रंगभूमी |
||
* उर्दू रंगभूमी |
|||
* एलिचपूरची नाट्यपरंपरा |
|||
* ओरिसा रंगभूमी |
* ओरिसा रंगभूमी |
||
* कानडी रंगनभूमी |
* कानडी रंगनभूमी |
||
* कामगार रंगभूमी |
* कामगार रंगभूमी |
||
* गुजराथी रंगभूमी |
* गुजराथी रंगभूमी |
||
* ग्रिप्स थिएटर |
|||
* ग्रीक रंगभूमी |
* ग्रीक रंगभूमी |
||
* झाडीपट्टीची रंगभूमी |
|||
* तंजावरी रंगभूमी |
|||
* तामीळ रंगभूमी |
* तामीळ रंगभूमी |
||
* तिसरी रंगभूमी |
* तिसरी रंगभूमी |
||
ओळ ९०: | ओळ ९५: | ||
* ब्लॅक रंगभूमी |
* ब्लॅक रंगभूमी |
||
* मल्याळी रंगभूमी |
* मल्याळी रंगभूमी |
||
* लोककला रंगभूमी |
|||
* संस्कृत रंगभूमी |
* संस्कृत रंगभूमी |
||
* समांतर रंगभूमी |
* समांतर रंगभूमी |
||
ओळ ९५: | ओळ १०१: | ||
* स्त्री-रंगभूमी (हिंदीत नारी-रंगभूमी) |
* स्त्री-रंगभूमी (हिंदीत नारी-रंगभूमी) |
||
* विद्यार्थी रंगभूमी |
* विद्यार्थी रंगभूमी |
||
* व्यस्ततावादी रंगभूमी |
|||
* व्यावसायिक रंगभूमी |
* व्यावसायिक रंगभूमी |
||
* हिंदी रंगभूमी |
* हिंदी रंगभूमी |
||
ओळ १०२: | ओळ १०९: | ||
ज्याला अस्सल मराठी नाटक म्हणून संबोधिता येईल अशा नाटकाचे आद्य प्रवर्तक [[बळवंत पांडुरंग किर्लोस्कर]] (१८४३-१८८५) हे होत. किर्लोस्करांनी कविकुलगुरू कालिदासाच्या अजरामर शाकुंतलाचे मराठी रूपांतर १८८० साली केले.<ref name="मराठीमाती">[http://www.marathimati.com/Maharashtra/Natak_Madhav_Manohar.asp नाटक माधव मनोहर] - [[मराठीमाती]]</ref> |
ज्याला अस्सल मराठी नाटक म्हणून संबोधिता येईल अशा नाटकाचे आद्य प्रवर्तक [[बळवंत पांडुरंग किर्लोस्कर]] (१८४३-१८८५) हे होत. किर्लोस्करांनी कविकुलगुरू कालिदासाच्या अजरामर शाकुंतलाचे मराठी रूपांतर १८८० साली केले.<ref name="मराठीमाती">[http://www.marathimati.com/Maharashtra/Natak_Madhav_Manohar.asp नाटक माधव मनोहर] - [[मराठीमाती]]</ref> |
||
== प्रसिद्ध मराठी नाटककार == |
== प्रसिद्ध मराठी नाटककार == |
१५:४८, २८ जानेवारी २०१२ ची आवृत्ती
नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती किंवा प्राणी यांच्या भूमिका करणार्या नटांनी रंगमंचावर सादर केलेली, बहुधा संवादात्मक, अभिनयमय, नृत्यमय किंवा काव्यमय कलाकृती. नाटकामध्ये शब्दसंहिता, कथानक, संवाद, पदे, वाद्यसंगीत, पार्श्वसंगीत, नृत्ये, संघर्ष, उत्कंठा, नेपथ्य, वेश-रंगभूषा, प्रकाशयोजना, अभिनय आणि कथानक असू शकते. पण यांतली एकही गोष्ट नाटकासाठी अपरिहार्य वा अनिवार्य नाही. सॅम्युअल बेकेट यांचे 'ब्रेथ' हे नाटक शब्दसंहिताविरहित आणि अभिनयविरहित आहे. नाटकाचा प्रयोगकाल काही सेकंदांपासून(उदा० ब्रेथ) बारा तासांपर्यंत(उदा० पीटर ब्रुक यांचे महाभारत) असू शकतो. वाडा चिरेबंदीसारखे नाटक सलग सादर न करता दोन दिवसही सादर होऊ शकते. नभोवाणीवरील श्रुतिका एकाहून अधिक दिवस चालू शकतात, तर दूरचित्रवाणीवर मालिका महिनेनमहिने चालतात.
इतिहास
भारतीय रंगभूमीचा इतिहास प्राचीन आहे. भास हा एक प्राचीन भारतीय नाटककार होता. तसेच कालिदास हा कवी नाटककार होता. ही नाटके बहुधा संस्कृत भाषेत असली तरी त्यांतली काही पात्रे प्राकृत भाषेत बोलत.
नाटकांचे प्रकार
- अतिनाट्य (मेलोड्रामा)
- अभिजात नाटक
- असंगत नाट्य
- आधुनिक अभिजात नाटक
- एकपात्री नाटक
- एकांकिका
- ऐतिहासिक नाटक
- कलावादी नाटक
- गद्यनाटक
- चर्चानाट्य
- जीवनवादी नाटक
- तमाशा
- दशावतार
- दूरचित्रवाणी मालिका
- दीर्घनाटक
- नभोनाट्य (श्रुतिका)
- नाटिका
- नाट्यछटा
- नाट्यत्रयी
- नाट्यवाचन
- नृत्यनाटिका (बॅले)
- पथनाट्य
- पुरुषपात्रविरहित नाटक
- पौराणिक नाटक
- प्रहसन (फार्स)
- प्रायोगिक नाटक
- बालनाट्य
- बिनवास्तववादी नाटक (फॅन्टसी)
- भयनाट्य
- भविष्य नाटक (फ्यूचरिस्ट प्ले)
- मिथकाधारित नाटक (मिथ्-बेस्ड)
- मूकनाट्य
- लघुनाटक
- लळित
- लोकनाट्य
- वास्तववादी नाटक
- विनोदी नाटक
- विशिष्टकाळ नाट्य (पीरियड प्ले)
- विज्ञान नाटक (सायन्स-फॅन्टसी)
- व्यक्तिकेंद्री नाटक
- शोकात्मिका
- स्त्रीपात्रविरहित नाटक
- श्रुतिका (नभोनाट्य)
- संगीत नाटक
- संगीतिका (ऑपेरा)
- समस्याप्रधान नाटक
- समूहकेंद्री नाटक
- साभिनय नाट्यवाचन
- सामाजिक नाटक
- सुखात्मिका
- सुरचित नाटक (वेल्-मेड्-प्ले)
मराठी नाटके
मराठी नाटकांना संगीत नाटकांची परंपरा आहे. संगीत मानपमान, संशयकल्लोळ, शारदा आदी नाटके प्रचंड गाजली आहेत. त्यातील पदे अनेकदा गायली जातात. मराठी नाटकांच्या परंपरेत प्रायोगिक रंगभूमीचे फार मोठे महत्त्व आहे.
महाराष्ट्रातील रंगभूमीचे प्रकार आणि शाखा
- आसामी रंगभूमी
- उर्दू रंगभूमी
- एलिचपूरची नाट्यपरंपरा
- ओरिसा रंगभूमी
- कानडी रंगनभूमी
- कामगार रंगभूमी
- गुजराथी रंगभूमी
- ग्रिप्स थिएटर
- ग्रीक रंगभूमी
- झाडीपट्टीची रंगभूमी
- तंजावरी रंगभूमी
- तामीळ रंगभूमी
- तिसरी रंगभूमी
- तेलगू रंगभूमी
- दलित रंगभूमी
- निमव्यावसायिक रंगभूमी
- पंजाबी रंगभूमी
- परिसर रंगभूमी
- पारसी रंगभूमी
- प्रचार रंगभूमी
- प्रसार रंगभूमी
- प्रायोगिक रंगभूमी
- प्रौढ रंगभूमी
- बंगाली रंगभूमी
- बाल रंगभूमी
- ब्लॅक रंगभूमी
- मल्याळी रंगभूमी
- लोककला रंगभूमी
- संस्कृत रंगभूमी
- समांतर रंगभूमी
- सिंधी रंगभूमी
- स्त्री-रंगभूमी (हिंदीत नारी-रंगभूमी)
- विद्यार्थी रंगभूमी
- व्यस्ततावादी रंगभूमी
- व्यावसायिक रंगभूमी
- हिंदी रंगभूमी
- हौशी रंगभूमी
नाटकाचे आद्य प्रवर्तक
ज्याला अस्सल मराठी नाटक म्हणून संबोधिता येईल अशा नाटकाचे आद्य प्रवर्तक बळवंत पांडुरंग किर्लोस्कर (१८४३-१८८५) हे होत. किर्लोस्करांनी कविकुलगुरू कालिदासाच्या अजरामर शाकुंतलाचे मराठी रूपांतर १८८० साली केले.[१]
प्रसिद्ध मराठी नाटककार
- पु.ल. देशपांडे
- वि. वा. शिरवाडकर
- वसंत कानेटकर
- विजय तेंडुलकर
- सतीश आळेकर
- श्याम मनोहर
- जयवंत दळवी
- रत्नाकर मतकरी
- दिलीप परदेशी
- डॉ. रंजन दारव्हेकर
- प्रेमानंद गज्वी
- महेश एलकुंचवार