Jump to content

"तुर्की भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १९: ओळ १९:
'''तुर्की भाषा''' (उच्चार:ˈt̪yɾktʃe) मध्यपूर्वेतील भाषा आहे. ही ६ कोटी ३० लाख लोकांची मातृभाषा आहे.<ref name="Languages of the World">{{स्रोत पुस्तक |आडनाव=Katzner |पहिलेनाव=Kenneth |शीर्षक=The Languages of the World |मूळवर्ष=1977 |दुवा=http://www.routledge.com/books/The-Languages-of-the-World-isbn9780415250047 |अ‍ॅक्सेसदिनांक=2008-09-11 |आवृत्ती=3rd |वर्ष=2002 |प्रकाशक=Routledge |आयएसबीएन=0-415-25004-8 |पृष्ठे=pg 153 |अवतरण=...language of Turkey, spoken by about 60 million...also some 750,000 speakers in Bulgaria, 150,000 in Cyprus, and 100,000 in Greece…in Germany, numbering over 2 million people...}}</ref> ही भाषा मुख्यत्वे [[तुर्कस्तान]], [[सायप्रस]] तसेच [[इराक]], [[ग्रीस]], [[बल्गेरिया]], [[मॅसिडोनिया]], [[कोसोव्हो]] आणि [[आल्बेनिया]]मध्ये वापरली जाते. या भागांतून परागंदा झालेले लोकही ही भाषा वापरतात.

सुमारे १,२०० वर्षांचा लिखित इतिहास असलेल्या या भाषेचा उगम [[मध्य आशिया]]त झाला. [[ऑट्टोमन साम्राज्य|ऑट्टोमन साम्राज्याबरोबर]] ही भाषा युरोपमध्ये पसरली.
सुमारे १,२०० वर्षांचा लिखित इतिहास असलेल्या या भाषेचा उगम [[मध्य आशिया]]त झाला. [[ऑटोमन साम्राज्य|ऑटोमन साम्राज्याबरोबर]] ही भाषा युरोपमध्ये पसरली. भारतातही उर्दू भाषेतल्या गझलांमध्ये अनेक तुर्की शब्दांचा वापर असतो. अरबी, फार्सी आणि तुर्की शब्दांचे ज्ञान असेल तर उर्दू शायरी समजणे सोपे जाते.

== संदर्भ आणि नोंदी ==
== संदर्भ आणि नोंदी ==

१९:२२, २२ जुलै २०११ ची आवृत्ती

तुर्की
Türkçe
स्थानिक वापर तुर्कस्तान, आल्बेनिया, अझरबैजान, कोसोव्हो, मॅसिडोनिया, बॉस्निया आणि हर्झगोव्हिना, मोल्दोव्हा व युरोपातील इतर अनेक देश
प्रदेश मध्यपूर्व, युरोप
लोकसंख्या ८.३ कोटी
भाषाकुळ
लिपी लॅटिन (तुर्की प्रकार)
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
Flag of the Turkish Republic of Northern Cyprus उत्तर सायप्रस
सायप्रस ध्वज सायप्रस
अल्पसंख्य दर्जा
भाषा संकेत
ISO ६३९-१ tr
ISO ६३९-२ tur
ISO ६३९-३ tur
भाषिक प्रदेशांचा नकाशा

तुर्की भाषा (उच्चार:ˈt̪yɾktʃe) मध्यपूर्वेतील भाषा आहे. ही ६ कोटी ३० लाख लोकांची मातृभाषा आहे.[] ही भाषा मुख्यत्वे तुर्कस्तान, सायप्रस तसेच इराक, ग्रीस, बल्गेरिया, मॅसिडोनिया, कोसोव्हो आणि आल्बेनियामध्ये वापरली जाते. या भागांतून परागंदा झालेले लोकही ही भाषा वापरतात.

सुमारे १,२०० वर्षांचा लिखित इतिहास असलेल्या या भाषेचा उगम मध्य आशियात झाला. ऑटोमन साम्राज्याबरोबर ही भाषा युरोपमध्ये पसरली. भारतातही उर्दू भाषेतल्या गझलांमध्ये अनेक तुर्की शब्दांचा वापर असतो. अरबी, फार्सी आणि तुर्की शब्दांचे ज्ञान असेल तर उर्दू शायरी समजणे सोपे जाते.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Katzner, Kenneth. pp. pg 153 http://www.routledge.com/books/The-Languages-of-the-World-isbn9780415250047. 2008-09-11 रोजी पाहिले. ...language of Turkey, spoken by about 60 million...also some 750,000 speakers in Bulgaria, 150,000 in Cyprus, and 100,000 in Greece…in Germany, numbering over 2 million people... Unknown parameter |मूळवर्ष= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)

हे पण पाहा