"गणपतीपुळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{अशुद्धलेखन}} |
{{अशुद्धलेखन}} |
||
'''गणपतीपुळे''' हे [[रत्नागिरी|रत्नागिरी जिल्ह्यातील]] प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील [[गणपती]]ची मूर्ती स्वयंभू आहे. [[सह्याद्री]] पर्वतातील नैसर्गिक मूर्ती आणि |
'''गणपतीपुळे''' हे [[रत्नागिरी|रत्नागिरी जिल्ह्यातील]] प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील [[गणपती]]ची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. [[सह्याद्री]] पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला [[अरबी समुद्र]] ह्यामुळे हे देऊळ आगळेवेगळे आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. १ किलोमीटर. लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि [[नारळ]] पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे. |
||
गणपतीपुळे [[रत्नागिरी]]पासून सुमारे ४० |
गणपतीपुळे [[रत्नागिरी]]पासून सुमारे ४०(?) किलोमीटर अंतरावर आहे. [[महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ]] (S.T.) [[मुंबई]], [[पुणे]], [[कोल्हापूर]], [[नाशिक]] इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे येथे जाण्यासाठी थेट बससेवा पुरवते. |
||
गणपतीपुळे |
गणपतीपुळे येथे [[महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ]] (M.T.D.C.) चे विश्रामगृह आहे. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरीसुद्धा राहण्याची सोय होऊ शकते. |
||
{| width=75% border=0 |
{| width=75% border=0 |
||
|- valign=top |
|- valign=top |
||
ओळ १२: | ओळ १२: | ||
||[[Image:GanapatipulePradakshina.JPG|thumb|गणपतीपुळे प्रदक्षिणा]] |
||[[Image:GanapatipulePradakshina.JPG|thumb|गणपतीपुळे प्रदक्षिणा]] |
||
|} |
|} |
||
गणपतीपुळे हे मुबई पासुन ३५० किलोमीटर अंतरावर आहे. ते रत्नागिरीपासून निवळीमार्गे---, नेवरेमार्गे--तर हातखंबामार्गे--- किलोमीटरवर आहे. |
|||
गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातिल पर्यटन शेत्र महणुन ओऴखले जाते. गणपतीपुळे हे मुबई पासुन ३५० किलोमीटर अंतरावर आहे. |
|||
रत्नागिरी पासुन २२ किलोमीटर अंतरावर आहे.गणपतीपुळ्याला |
रत्नागिरी पासुन २२ किलोमीटर(?) अंतरावर आहे.गणपतीपुळ्याला सुंदरसा समुद्र किनारा लाभला आहे. गणपतीपुळ्याला जाण्यासाठी (कोठून?)८ तास लागतात. तसेच मुंबई आणि पुण्यावरुन येथे जायला एसटीची एशियाड बस सेवा आहे. जवळच नेवरे आणि भंडारपुळे ही सुंदर गावे आहेत. |
||
नवरा माझा नवसाचा आणि फुल थ्री धमाल ह्या चित्रपटाचे शूटिग गणपतीपुळ्याला झाले होते. गणपतिपुळे येथे प्रामुक्याने ब्राह्मण आणि भंडारी या समाजांचे लोक राहतात. रत्नागिरी हे जवळचे रेलवे स्थानक व शहर आहे. |
|||
रत्नागिरी |
रत्नागिरी आगारातून १०-१५ मिनिटानी गणपतीपुळे येथे जाण्यासाठी बसेस आहेत. |
||
==हेसुद्धा पाहा== |
==हेसुद्धा पाहा== |
२३:४५, ३ मार्च २०११ ची आवृत्ती
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. |
गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आगळेवेगळे आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. १ किलोमीटर. लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे.
गणपतीपुळे रत्नागिरीपासून सुमारे ४०(?) किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (S.T.) मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे येथे जाण्यासाठी थेट बससेवा पुरवते.
गणपतीपुळे येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ (M.T.D.C.) चे विश्रामगृह आहे. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरीसुद्धा राहण्याची सोय होऊ शकते.
गणपतीपुळे हे मुबई पासुन ३५० किलोमीटर अंतरावर आहे. ते रत्नागिरीपासून निवळीमार्गे---, नेवरेमार्गे--तर हातखंबामार्गे--- किलोमीटरवर आहे. रत्नागिरी पासुन २२ किलोमीटर(?) अंतरावर आहे.गणपतीपुळ्याला सुंदरसा समुद्र किनारा लाभला आहे. गणपतीपुळ्याला जाण्यासाठी (कोठून?)८ तास लागतात. तसेच मुंबई आणि पुण्यावरुन येथे जायला एसटीची एशियाड बस सेवा आहे. जवळच नेवरे आणि भंडारपुळे ही सुंदर गावे आहेत. नवरा माझा नवसाचा आणि फुल थ्री धमाल ह्या चित्रपटाचे शूटिग गणपतीपुळ्याला झाले होते. गणपतिपुळे येथे प्रामुक्याने ब्राह्मण आणि भंडारी या समाजांचे लोक राहतात. रत्नागिरी हे जवळचे रेलवे स्थानक व शहर आहे. रत्नागिरी आगारातून १०-१५ मिनिटानी गणपतीपुळे येथे जाण्यासाठी बसेस आहेत.