"भाजणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो r2.5.1) (सांगकाम्याने वाढविले: ca, cs, de, es, fa, fi, gd, he, hi, ja, nl, no, pl, pt, simple, sk, sl, sv, zh |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
[[चित्र:Baking Chapatis.jpg|thumb|right|250px|तव्यावर [[चपाती|चपात्या]] भाजणारी मुलगी]] |
[[चित्र:Baking Chapatis.jpg|thumb|right|250px|तव्यावर [[चपाती|चपात्या]] भाजणारी मुलगी]] |
||
'''भाजणे''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Baking'', ''बेकिंग'' ;) ही अन्नास कोरड्याने |
'''भाजणे''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Baking'', ''बेकिंग'' ;) ही अन्नास कोरड्याने कमी-अधिक काळ उष्णता देत [[प्रक्रमण|प्रक्रमणाद्वारे]] शिजवण्याची एक पाकप्रक्रिया आहे. यात उष्णता देण्यासाठी अन्नपदार्थ तवा, तंदूर, ओव्हन, गरम राख, जळता निखारा, स्टोव्हची खुली ज्योत किंवा गरम दगडांवर ठेवले जातात. [[पोळी]], [[भाकरी]], [[ब्रेड]], [[केक]], कुक्या, पाय, टार्ट, पेस्ट्र्या इत्यादी खाद्यपदार्थ बनवायच्या पाककृत्यांमध्ये भाजणे ही मुख्य पाकप्रक्रिया असते. भाजल्याने रताळी, कांदे, बटाटे किंवा वांगी शिजल्यासारखी मऊ होतात. |
||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
२२:५५, १ मार्च २०११ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
भाजणे (इंग्लिश: Baking, बेकिंग ;) ही अन्नास कोरड्याने कमी-अधिक काळ उष्णता देत प्रक्रमणाद्वारे शिजवण्याची एक पाकप्रक्रिया आहे. यात उष्णता देण्यासाठी अन्नपदार्थ तवा, तंदूर, ओव्हन, गरम राख, जळता निखारा, स्टोव्हची खुली ज्योत किंवा गरम दगडांवर ठेवले जातात. पोळी, भाकरी, ब्रेड, केक, कुक्या, पाय, टार्ट, पेस्ट्र्या इत्यादी खाद्यपदार्थ बनवायच्या पाककृत्यांमध्ये भाजणे ही मुख्य पाकप्रक्रिया असते. भाजल्याने रताळी, कांदे, बटाटे किंवा वांगी शिजल्यासारखी मऊ होतात.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- ब्रिटानिका एन्सायक्लोपीडिया (इ.स. १९११ आवृत्ती) - भाजणे (इंग्लिश मजकूर)