केक
Jump to navigation
Jump to search
केक हा गोड बेकरी पदार्थ आहे.[१] त्याचे दोन प्रकार आहेत. १.मांसाहारी २.शाकाहारी[२]
प्रक्रिया[संपादन]
केक तयार करण्यासाठी ओव्हन, कुकर अशा साधनांचा वापर केला जातो. व्यावसायिक स्वरूपात बेकरीमध्ये केक तयार करताना भट्टीचा वापर प्रामुख्याने केला जातो.[३]
वापर[संपादन]
विविध सणांच्या निमित्ताने जगभरात केक तयार केले जातात आणि त्याच आस्वाद घेतला जातो. दरवर्षी नाताळ सणानिमित्त विविध प्रकारचे केक तयार केले जातात. त्यावर नाताळसंबंधी चित्रे आणि संदेश लिहिलेला असतो.विवाह, साखरपुडा आणि विशेषतः वाढदिवस यानिमित्ताने केले कापण्याची पद्धती रूढ असलेली दिसते.
चित्रदालन[संपादन]
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
संदर्भ[संपादन]
- ^ Verma, Manish (2017-06-24). 161 Homemade Ice Cream Cake and Dessert : 161 होममेड आइसक्रीम केक व डेजर्ट (हिंदी भाषेत). Diamond Magazine. ISBN 978-93-86759-00-9.
- ^ 150 Eggless Cake Receipe (हिंदी भाषेत). Pioneer Book Co. Pvt. Ltd.
- ^ author/online-lokmat (2020-01-27). "लई भारी, घरच्या घरी बनवा मावा केक". Lokmat. 2021-06-03 रोजी पाहिले.