"एक महानायकः डॉ. बी.आर. आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) नवीन पान: '''एक महानायकः डॉ. बी.आर. आंबेडकर''' ही सन २०१९ पासून अँड टिव्हीवर प्रसारित होत असलेली एक हिंदी दूरचित्रवाणी मालिका आहे. ही मालिका भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि दलितांचे उद्धारक [... खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
(काही फरक नाही)
|
०८:१८, ६ जुलै २०२२ ची आवृत्ती
एक महानायकः डॉ. बी.आर. आंबेडकर ही सन २०१९ पासून अँड टिव्हीवर प्रसारित होत असलेली एक हिंदी दूरचित्रवाणी मालिका आहे. ही मालिका भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि दलितांचे उद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या जीवनकार्यांवर आधारित आहे. अभिनेता अथर्व कर्वे हे बाबासाहेबांच्या तरुणपणीची भूमिका साकारत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणीची भूमिका बालकलाकार आयुध भानुशाली याने साकारली आहे, तर मालिकेची कथा पुढे गेल्यानंतर मुख्य भूमिका अभिनेता प्रसाद जावडे साकारतील.[१][२][३]
संदर्भ
- ^ "संविधान के निर्माता बीआर आंबेडकर की कहानी पर्दे पर, जल्द शुरू होने वाला है नया धारावाहिक 'एक महानायक' | TV". 2019-11-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-12-07 रोजी पाहिले.
- ^ "Ambedkars life to be brought alive in TV series". https://www.outlookindia.com/. 2019-12-13 रोजी पाहिले. External link in
|website=
(सहाय्य) - ^ web.archive.org https://web.archive.org/web/20191206175753/https://theprint.in/features/a-new-tv-show-on-b-r-ambedkar-raises-questions-of-responsible-representation/331115/. 2020-04-09 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)