"फेमिना मिस इंडिया साउथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''फेमिना मिस इंडिया साउथ''' ही दक्षिण भारतातील (आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणा) राज्यांसाठी 2008 मध्ये स्थापन झालेली सौंदर्य स्पर्धा आहे. प्रत्येक दक्षिण भारतीय रा...
 
No edit summary
ओळ २: ओळ २:


== संदर्भ ==
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}


[[वर्ग:सौंदर्य स्पर्धा]]
[[वर्ग:दक्षिण भारत]]
[[वर्ग:फेमिना मिस इंडिया]]

०७:४७, २१ जानेवारी २०२२ ची आवृत्ती

फेमिना मिस इंडिया साउथ ही दक्षिण भारतातील (आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणा) राज्यांसाठी 2008 मध्ये स्थापन झालेली सौंदर्य स्पर्धा आहे. प्रत्येक दक्षिण भारतीय राज्यातील अंतिम विजेत्यांची घोषणा मिस साउथ इंडियाच्या अंतिम सोहळ्यात केली जाते. फेमिना मिस इंडिया स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत पाच राज्यांतील प्रत्येक विजेते त्यांच्या राज्याचे प्रतिनिधित्व करतात.[१]

संदर्भ

  1. ^ "Shweta Dolli wins Miss India South 2011 - Times Of India". web.archive.org. 2013-10-29. 2022-01-20 रोजी पाहिले.