"जाईबाई चौधरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) नवीन पान: जाईबाई चौधरी ह्या पहिल्या दलित महिला मुख्याध्यापक आणि दलित स्त्रीवादी चळवळीच्या नेत्या होत्या. नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड गावातील महार कुटुंबात त्यांचा जन्म झाला. जाईबाईंचा... खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
(काही फरक नाही)
|
२२:४७, १० जुलै २०२१ ची आवृत्ती
जाईबाई चौधरी ह्या पहिल्या दलित महिला मुख्याध्यापक आणि दलित स्त्रीवादी चळवळीच्या नेत्या होत्या. नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड गावातील महार कुटुंबात त्यांचा जन्म झाला. जाईबाईंचा प्रवास रेल्वेस्टेशनवर सामान उचलणारी हमाल ते शिक्षिका ते दलित चळवळीतल्या कार्यकर्त्या असा झाला.