"छवी राजावत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छोNo edit summary |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) एकत्रीकरण संपन्न |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{एकत्रीकरण|छवि राजावत}} |
|||
{{विकिडाटा माहितीचौकट}} |
{{विकिडाटा माहितीचौकट}} |
||
''' |
'''छवि राजावत''' (जन्म: १९८०) ही [[जयपूर]]पासून ६० किलोमीटर (३७ मैल) अंतरावर असलेल्या टोंक जिल्ह्यातील सोडा गावाची सरपंच आहे. ती भारतामधील सगळ्यात कमी वयाची व एकमेव एमबीए झालेली सरपंच आहे. [[नोव्हेंबर महिना|नोव्हेंबर]] २०१३ मध्ये स्थापन केलेल्या [[भारतीय]] [[महिला]] बॅंकेची ती संचालक देखील आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.scoopwhoop.com/inothernews/women-achievers-of-india/#.xqujpt3ct|title=छवि|last=राजावत|date=28 sep 2018|website=https://www.scoopwhoop.com/inothernews/women-achievers-of-india/#.xqujpt3ct|access-date=10 july 2018}}</ref> |
||
{{विस्तार}} |
|||
==सुरुवातीचे जीवन== |
|||
छवि हिचा जन्म [[राजस्थान]] मधील जयपूर इथे झाला. ती टोंक जिल्ह्यातील माल्पुरा तालुक्यात सोडा नावाच्या लहानशा गावातून आली आहे. तिचे आजोबा ब्रिगेडियर रघुबीर सिंग छवीच्या निवडणुकीपूर्वी २० वर्षांपूर्वी याच गावाचे सरपंच होते. तिने तिचे औपचारिक शिक्षण ऋषी व्हॅली विद्यालय, मेयो कॉलेज गर्ल्स स्कूल आणि लेडी श्रीराम कॉलेजमधून पूर्ण केले. तिने पुण्यातील 'बालाजी इन्स्टिट्यूट ऑफ मॉर्डन मॅनेजमेंट'मधून एमबीए केले<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.ndtv.com/india-news/chhavi-rajawat-an-mba-graduate-is-indias-youngest-sarpanch-451335|title=छवि राजावत , एमबीए , तरुण सरपंच|last=|first=|date=|work=NDTV.com|access-date=2018-07-10|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.thehindubusinessline.com/news/variety/hotshot-sarpanch-brings-bschool-finesse-fizz-to-a-smalltown-named-soda/article7346421.ece|title=Hotshot Sarpanch brings B-school finesse, fizz to a small-town named Soda|work=@businessline|access-date=2018-07-10|language=en}}</ref>. |
|||
छवि आपले गाव सोडामध्ये आणि जयपूरमध्ये आपल्या आई वडिलांसोबत आपला बराच वेळ घालवत असे. ती शेतकऱ्यांच्या मुलांसोबत खेळत मोठी झाली आहे. ग्रामीण लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांच्यबरोबर ती तासन्तास असायची. सरपंच बनण्यामागचा उद्देश म्हणजे आपल्या गांवासाठी काय करता येईल हा होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.livehindustan.com/news/edu/news/article1-story-269-269-174603.html|title=छवि रजावत |
|||
(लेडी श्रीराम कॉलेज)|last=|first=|date=|website=https://www.livehindustan.com|language=hi|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=2018-07-10}}</ref> |
|||
==कारकीर्द== |
|||
भारतातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी छवि हिने तिची कॉर्पोरेटची नोकरी आणि शहरी जीवन सोडून दिले व ती गावाकडे आली. गावची सरपंच झाल्यानंतर तिने अनेक प्रकल्प यशस्वीपणे अंमलात आणले आहेत. उदाहरणार्थ, बहुतेक घरांमध्ये पावसाचे पाणी साठवणे, शौचालय सुविधा इत्यादी. भारतातील एक अग्रगण्य इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडिया हे तिला राजस्थानमधील ग्रामीण भागातील बदललेल्या भागाचा महत्त्वाचा हिस्सा मानतात.<ref>{{स्रोत बातमी|url=https://timesofindia.indiatimes.com/india/LSR-grad-quits-job-to-be-sarpanch/articleshow/5655761.cms|title=टाईम्स ऑफ इंडिया|last=|first=|date=|work=The Times of India|access-date=2018-07-10|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>. |
|||
२५ मार्च २०११ रोजी राजावत हिने भेटीला आलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या ११ व्या इन्फो पायरेट वर्ल्ड कॉन्फरन्सच्या प्रतिनिधींना चांगला प्रतिसाद दिला. |
|||
६ जुलै २०१४ रोजी, छवी यांनी आपल्या वडिलांसोबत पंचायत सचिवावर जमिनीच्या वादावरून हल्ला केला. असे सांगितले जाते की छवी आणि तिचे वडील पोलिसांना सुरक्षा पुरविण्याची विनंती करीत होते परंतु त्यांना आलेल्या धमक्या आणि त्यांच्यावर झालेले हल्ल्याचे आधीचे प्रयत्त्न विचारात घेऊनही पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. |
|||
==सन्मान== |
|||
* भारताचे तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी तंत्रज्ञानदिनी छवि राजावत यांना नवी दिल्ली येथे सन्मानित केले होते. |
|||
* 'आयबीएन लाइव्ह'ने द्वारा छवि राजावत यांना "यंग इंडियन लीडर"या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. |
|||
{{संदर्भनोंदी}} |
|||
[[वर्ग:इ.स. १९८० मधील जन्म]] |
[[वर्ग:इ.स. १९८० मधील जन्म]] |
||
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]] |
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]] |
१९:१६, १७ फेब्रुवारी २०२१ ची आवृत्ती
राजस्थानमधील सोडा गावच्या सरपंच | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९८० राजस्थान | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
| |||
छवि राजावत (जन्म: १९८०) ही जयपूरपासून ६० किलोमीटर (३७ मैल) अंतरावर असलेल्या टोंक जिल्ह्यातील सोडा गावाची सरपंच आहे. ती भारतामधील सगळ्यात कमी वयाची व एकमेव एमबीए झालेली सरपंच आहे. नोव्हेंबर २०१३ मध्ये स्थापन केलेल्या भारतीय महिला बॅंकेची ती संचालक देखील आहे. [१]
सुरुवातीचे जीवन
छवि हिचा जन्म राजस्थान मधील जयपूर इथे झाला. ती टोंक जिल्ह्यातील माल्पुरा तालुक्यात सोडा नावाच्या लहानशा गावातून आली आहे. तिचे आजोबा ब्रिगेडियर रघुबीर सिंग छवीच्या निवडणुकीपूर्वी २० वर्षांपूर्वी याच गावाचे सरपंच होते. तिने तिचे औपचारिक शिक्षण ऋषी व्हॅली विद्यालय, मेयो कॉलेज गर्ल्स स्कूल आणि लेडी श्रीराम कॉलेजमधून पूर्ण केले. तिने पुण्यातील 'बालाजी इन्स्टिट्यूट ऑफ मॉर्डन मॅनेजमेंट'मधून एमबीए केले[२][३]. छवि आपले गाव सोडामध्ये आणि जयपूरमध्ये आपल्या आई वडिलांसोबत आपला बराच वेळ घालवत असे. ती शेतकऱ्यांच्या मुलांसोबत खेळत मोठी झाली आहे. ग्रामीण लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांच्यबरोबर ती तासन्तास असायची. सरपंच बनण्यामागचा उद्देश म्हणजे आपल्या गांवासाठी काय करता येईल हा होता.[४]
कारकीर्द
भारतातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी छवि हिने तिची कॉर्पोरेटची नोकरी आणि शहरी जीवन सोडून दिले व ती गावाकडे आली. गावची सरपंच झाल्यानंतर तिने अनेक प्रकल्प यशस्वीपणे अंमलात आणले आहेत. उदाहरणार्थ, बहुतेक घरांमध्ये पावसाचे पाणी साठवणे, शौचालय सुविधा इत्यादी. भारतातील एक अग्रगण्य इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडिया हे तिला राजस्थानमधील ग्रामीण भागातील बदललेल्या भागाचा महत्त्वाचा हिस्सा मानतात.[५].
२५ मार्च २०११ रोजी राजावत हिने भेटीला आलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या ११ व्या इन्फो पायरेट वर्ल्ड कॉन्फरन्सच्या प्रतिनिधींना चांगला प्रतिसाद दिला.
६ जुलै २०१४ रोजी, छवी यांनी आपल्या वडिलांसोबत पंचायत सचिवावर जमिनीच्या वादावरून हल्ला केला. असे सांगितले जाते की छवी आणि तिचे वडील पोलिसांना सुरक्षा पुरविण्याची विनंती करीत होते परंतु त्यांना आलेल्या धमक्या आणि त्यांच्यावर झालेले हल्ल्याचे आधीचे प्रयत्त्न विचारात घेऊनही पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही.
सन्मान
- भारताचे तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी तंत्रज्ञानदिनी छवि राजावत यांना नवी दिल्ली येथे सन्मानित केले होते.
- 'आयबीएन लाइव्ह'ने द्वारा छवि राजावत यांना "यंग इंडियन लीडर"या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संदर्भ आणि नोंदी
- ^ राजावत (28 sep 2018). "छवि". https://www.scoopwhoop.com/inothernews/women-achievers-of-india/#.xqujpt3ct. 10 july 2018 रोजी पाहिले.
|access-date=, |date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in|website=
(सहाय्य) - ^ "छवि राजावत , एमबीए , तरुण सरपंच". NDTV.com. 2018-07-10 रोजी पाहिले.
- ^ "Hotshot Sarpanch brings B-school finesse, fizz to a small-town named Soda". @businessline (इंग्रजी भाषेत). 2018-07-10 रोजी पाहिले.
- ^ "छवि रजावत (लेडी श्रीराम कॉलेज)". https://www.livehindustan.com (हिंदी भाषेत). 2018-07-10 रोजी पाहिले. line feed character in
|title=
at position 11 (सहाय्य); External link in|website=
(सहाय्य) - ^ "टाईम्स ऑफ इंडिया". The Times of India. 2018-07-10 रोजी पाहिले.