Jump to content

"नागसेनवन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
'''नागसेनवन''' हा [[औरंगाबाद]] शहरातील एक परिसर आहे. बौद्ध [[भिक्खू]] नागसेन यांच्या नावावरून [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी या परिसराचे नामकरण नागसेनवन केले होते. आंबेडकरांनी या परिसरात [[मिलिंद महाविद्यालय|मिलिंद महाविद्यालयाची]] स्थापना केली आहे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]] सुद्धा या परिसरात आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-divyamarati-social-commitment-2300827.html|title=नागसेनवन परिसरात वृक्षारोपण|date=2011-07-28|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-02-13}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/nagsen-van-aurangabad-news-297495|title=देशाच्या पहिल्या प्रधानमंत्र्यांनी वापरलेली करनी औरंगाबादेत ! {{!}} eSakal|website=www.esakal.com|language=mr-IN|access-date=2021-02-13}}</ref>
'''नागसेनवन''' हा [[औरंगाबाद]] शहरातील एक परिसर आहे. बौद्ध [[भिक्खू]] नागसेन यांच्या नावावरून [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी या परिसराचे नामकरण नागसेनवन केले होते. आंबेडकरांनी या परिसरात [[मिलिंद महाविद्यालय|मिलिंद महाविद्यालयाची]] स्थापना केली आहे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]] सुद्धा या परिसरात आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-divyamarati-social-commitment-2300827.html|title=नागसेनवन परिसरात वृक्षारोपण|date=2011-07-28|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-02-13}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/nagsen-van-aurangabad-news-297495|title=देशाच्या पहिल्या प्रधानमंत्र्यांनी वापरलेली करनी औरंगाबादेत ! {{!}} eSakal|website=www.esakal.com|language=mr-IN|access-date=2021-02-13}}</ref> डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती समारोप वर्षाच्या निमित्ताने नागसेनवन परिसरात पाच लाख वृक्ष लागवड करण्यात आली आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad/articleshow/58134959.cms|title=नागसेनवनात लावणार पाच लाख वृक्ष|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2021-02-13}}</ref>


[[वर्ग:औरंगाबाद]]
[[वर्ग:औरंगाबाद]]

१७:५३, १३ फेब्रुवारी २०२१ ची आवृत्ती

नागसेनवन हा औरंगाबाद शहरातील एक परिसर आहे. बौद्ध भिक्खू नागसेन यांच्या नावावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या परिसराचे नामकरण नागसेनवन केले होते. आंबेडकरांनी या परिसरात मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सुद्धा या परिसरात आहे.[][] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती समारोप वर्षाच्या निमित्ताने नागसेनवन परिसरात पाच लाख वृक्ष लागवड करण्यात आली आहेत.[]

  1. ^ "नागसेनवन परिसरात वृक्षारोपण". Divya Marathi. 2011-07-28. 2021-02-13 रोजी पाहिले.
  2. ^ "देशाच्या पहिल्या प्रधानमंत्र्यांनी वापरलेली करनी औरंगाबादेत ! | eSakal". www.esakal.com. 2021-02-13 रोजी पाहिले.
  3. ^ "नागसेनवनात लावणार पाच लाख वृक्ष". Maharashtra Times. 2021-02-13 रोजी पाहिले.