"नागसेनवन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) दुवे जोडले |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''नागसेनवन''' हा [[औरंगाबाद]] शहरातील एक परिसर आहे. बौद्ध [[भिक्खू]] नागसेन यांच्या नावावरून [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी या परिसराचे नामकरण नागसेनवन केले होते. आंबेडकरांनी या परिसरात [[मिलिंद महाविद्यालय|मिलिंद महाविद्यालयाची]] स्थापना केली आहे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]] सुद्धा या परिसरात आहे. |
'''नागसेनवन''' हा [[औरंगाबाद]] शहरातील एक परिसर आहे. बौद्ध [[भिक्खू]] नागसेन यांच्या नावावरून [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी या परिसराचे नामकरण नागसेनवन केले होते. आंबेडकरांनी या परिसरात [[मिलिंद महाविद्यालय|मिलिंद महाविद्यालयाची]] स्थापना केली आहे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]] सुद्धा या परिसरात आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/nagsen-van-aurangabad-news-297495|title=देशाच्या पहिल्या प्रधानमंत्र्यांनी वापरलेली करनी औरंगाबादेत ! {{!}} eSakal|website=www.esakal.com|language=mr-IN|access-date=2021-02-13}}</ref> |
||
[[वर्ग:औरंगाबाद]] |
[[वर्ग:औरंगाबाद]] |
१७:५०, १३ फेब्रुवारी २०२१ ची आवृत्ती
नागसेनवन हा औरंगाबाद शहरातील एक परिसर आहे. बौद्ध भिक्खू नागसेन यांच्या नावावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या परिसराचे नामकरण नागसेनवन केले होते. आंबेडकरांनी या परिसरात मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सुद्धा या परिसरात आहे.[१]
- ^ "देशाच्या पहिल्या प्रधानमंत्र्यांनी वापरलेली करनी औरंगाबादेत ! | eSakal". www.esakal.com. 2021-02-13 रोजी पाहिले.