"पां.न. राजभोज" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ४: | ओळ ४: | ||
त्यांनी मराठीमध्ये ''लष्करी पेशा'' हे पुस्तक लिहिले. १९८४ मध्ये त्यांचे निधन झाले आणि त्यांना दोन मुलगे व दोन मुलगी होती.<ref name="rs">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://rajyasabha.nic.in/rsnew/pre_member/1952_2003/r.pdf|title=RAJYA SABHA MEMBERS BIOGRAPHICAL SKETCHES 1952 - 2003|publisher=Rajya Sabha Secretariat, New Delhi.|page=3|format=pdf|access-date=15 November 2017}}</ref> |

महाराष्ट्र विधान परिषदेत आमदार असताना पा.ना. राजभोज यांनी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करावे, आणि त्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी लावून धरली होती. |
|||
== संदर्भ == |
== संदर्भ == |
००:५९, १४ जानेवारी २०२१ ची आवृत्ती
पांडुरंग नाथूजी राजभोज (१५ मार्च १९०५ - २ जुलै १९८४) हे एक भारतीय राजकारणी होते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी होते. त्यांनी १९५७-६२ दरम्यान राज्यसभेमध्ये बॉम्बे स्टेटचे प्रतिनिधित्व केले.[१]
१९४२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचे ते सरचिटणीस होते.[२]
त्यांनी मराठीमध्ये लष्करी पेशा हे पुस्तक लिहिले. १९८४ मध्ये त्यांचे निधन झाले आणि त्यांना दोन मुलगे व दोन मुलगी होती.[१]
महाराष्ट्र विधान परिषदेत आमदार असताना पा.ना. राजभोज यांनी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करावे, आणि त्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी लावून धरली होती.
संदर्भ
- ^ a b "RAJYA SABHA MEMBERS BIOGRAPHICAL SKETCHES 1952 - 2003" (pdf). Rajya Sabha Secretariat, New Delhi. p. 3. 15 November 2017 रोजी पाहिले.
- ^ "Dr. Ambedkar and All India Scheduled Castes Federation". 15 November 2017 रोजी पाहिले.