Jump to content

"विमलसूर्य चिमणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३३: ओळ ३३:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
मार्शल '''विमलसूर्य चिमणकर''' (७ सप्टेंबर १९५५ - ३० सप्टेंबर २०२०) हे [[मराठी साहित्य|मराठी साहित्यिक]], विचारवंत, [[वकील]], अभ्यासक व [[आंबेडकरी चळवळ|आंबेडकरी चळवळीतील]] कार्यकर्ते होते. ते [[आंबेडकरवाद]]ाचे भाष्यकार होते, [[समता सैनिक दल]]ाचे केंद्रीय संघटक होते. [[आंबेडकरी चळवळ]] पुनर्स्थापित होऊन एकसंघ व्हावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते.<ref name="auto1">{{Cite web|url=https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/adv-marshal-vimalsurya-chimankar-passed-away/articleshow/78412461.cms|title=अॅड. मार्शल विमलसूर्य चिमणकर यांचे निधन|website=Maharashtra Times}}</ref><ref name="auto2">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/nagpur/vimalsurya-chimankar-senior-leader-samata-sainik-dal-passed-away-a313/|title=समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विमलसूर्य चिमणकर यांचे निधन|last=author/lokmat-news-network|date=2020-10-01|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2021-01-11}}</ref><ref name="auto">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/adv-vimalsurya-chimankar-passed-away-352873|title=आंबेडकरी क्रांतीचा जाहीरनामा सांगणारे ॲड. विमलसूर्य चिमणकर यांचे निधन {{!}} eSakal|website=www.esakal.com|language=en-IN|access-date=2021-01-11}}</ref>
मार्शल '''विमलसूर्य चिमणकर''' (७ सप्टेंबर १९५५ - ३० सप्टेंबर २०२०) हे [[मराठी साहित्य|मराठी साहित्यिक]], विचारवंत, [[वकील]], अभ्यासक व [[आंबेडकरी चळवळ|आंबेडकरी चळवळीतील]] कार्यकर्ते होते. ते [[आंबेडकरवाद]]ाचे भाष्यकार होते, [[समता सैनिक दल]]ाचे केंद्रीय संघटक होते. [[आंबेडकरी चळवळ]] पुनर्स्थापित होऊन एकसंघ व्हावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. त्यांचे ''द्वितीय महायुद्ध आणि डॉ. आंबेडकर'' हे पुस्तक अधिक लोकप्रिय ठरले असून जागतिक पातळीवर या पुस्तकाची दखल घेण्यात आली.<ref name="auto1">{{Cite web|url=https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/adv-marshal-vimalsurya-chimankar-passed-away/articleshow/78412461.cms|title=अॅड. मार्शल विमलसूर्य चिमणकर यांचे निधन|website=Maharashtra Times}}</ref><ref name="auto2">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/nagpur/vimalsurya-chimankar-senior-leader-samata-sainik-dal-passed-away-a313/|title=समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विमलसूर्य चिमणकर यांचे निधन|last=author/lokmat-news-network|date=2020-10-01|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2021-01-11}}</ref><ref name="auto">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/adv-vimalsurya-chimankar-passed-away-352873|title=आंबेडकरी क्रांतीचा जाहीरनामा सांगणारे ॲड. विमलसूर्य चिमणकर यांचे निधन {{!}} eSakal|website=www.esakal.com|language=en-IN|access-date=2021-01-11}}</ref>


चिमणकर विद्यार्थी जीवनापासूनच आंदोलनांत सक्रिय होते. त्यांनी [[नामांतर आंदोलन|मराठवाडा विद्यापीठ नामांतरणात]] भाग घेतला होता. [[भारतीय रिपब्लिकन पक्ष|रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या]] एकत्रीकरणासाठी त्यांनी अनेकदा प्रयास केले. समता सैनिक दलाच्या बळकटीकरणासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले.<ref name="auto1"/><ref name="auto2"/><ref name="auto"/> ते [[बाबासाहेब आंबेडकर|बाबासाहेब आंबेडकरांच्या]] प्रेरणेतून [[बौद्ध]] बनले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-SOL-LCL-dr-5917004-NOR.html|title=बाबासाहेबांचा संदेश विसरल्यानेच मार्क्सवादी आपल्या घरात घुसले..! - अॅड. चिमणकर|date=2018-07-15|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-01-11}}</ref>
चिमणकर विद्यार्थी जीवनापासूनच आंदोलनांत सक्रिय होते. त्यांनी [[नामांतर आंदोलन|मराठवाडा विद्यापीठ नामांतरणात]] भाग घेतला होता. [[भारतीय रिपब्लिकन पक्ष|रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या]] एकत्रीकरणासाठी त्यांनी अनेकदा प्रयास केले. समता सैनिक दलाच्या बळकटीकरणासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले.<ref name="auto1"/><ref name="auto2"/><ref name="auto"/> ते [[बाबासाहेब आंबेडकर|बाबासाहेब आंबेडकरांच्या]] प्रेरणेतून [[बौद्ध]] बनले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-SOL-LCL-dr-5917004-NOR.html|title=बाबासाहेबांचा संदेश विसरल्यानेच मार्क्सवादी आपल्या घरात घुसले..! - अॅड. चिमणकर|date=2018-07-15|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-01-11}}</ref>

१८:३२, १३ जानेवारी २०२१ ची आवृत्ती

विमलसूर्य चिमणकर
जन्म ७ सप्टेंबर १९५५
मृत्यू ३० सप्टेंबर २०२०
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म बौद्ध
कार्यक्षेत्र साहित्य, समाज सेवा, राजकारण
भाषा मराठी
साहित्य प्रकार दलित साहित्य, सामाजिक, राजकीय
चळवळ मराठवाडा आंदोलन
संघटना समता सैनिक दल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
प्रसिद्ध साहित्यकृती द्वितीय महायुद्ध आणि डॉ. आंबेडकर
प्रभाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मार्शल विमलसूर्य चिमणकर (७ सप्टेंबर १९५५ - ३० सप्टेंबर २०२०) हे मराठी साहित्यिक, विचारवंत, वकील, अभ्यासक व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते. ते आंबेडकरवादाचे भाष्यकार होते, समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक होते. आंबेडकरी चळवळ पुनर्स्थापित होऊन एकसंघ व्हावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. त्यांचे द्वितीय महायुद्ध आणि डॉ. आंबेडकर हे पुस्तक अधिक लोकप्रिय ठरले असून जागतिक पातळीवर या पुस्तकाची दखल घेण्यात आली.[][][]

चिमणकर विद्यार्थी जीवनापासूनच आंदोलनांत सक्रिय होते. त्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतरणात भाग घेतला होता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या एकत्रीकरणासाठी त्यांनी अनेकदा प्रयास केले. समता सैनिक दलाच्या बळकटीकरणासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले.[][][] ते बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून बौद्ध बनले होते.[]

निधन

३० सप्टेंबर २०२० रोजी वयाच्या ६५व्या वर्षी त्यांचे निधन झाले.[][][]

लेखन

चिमणकर यांनी इत्यादी पुस्तके लिहिली आणि प्रकाशित आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:[][][]

  • द्वितीय महायुद्ध आणि डॉ. आंबेडकर (१९९३)
  • रिडल्स नंतरचा जातीय वणवा
  • दोन सूर्य दोन घुबडे
  • सूर्यांकुर
  • मार्क्स आणि आंबेडकर एक द्वंद
  • नामांतर वा सत्तांतर
  • खैरलांजी एक सवाल
  • वेटिंग फार व्हिसा
  • साकेत कि अयोध्या?

संदर्भ

  1. ^ a b c "अॅड. मार्शल विमलसूर्य चिमणकर यांचे निधन". Maharashtra Times.
  2. ^ a b c d author/lokmat-news-network (2020-10-01). "समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विमलसूर्य चिमणकर यांचे निधन". Lokmat. 2021-01-11 रोजी पाहिले.
  3. ^ a b c d "आंबेडकरी क्रांतीचा जाहीरनामा सांगणारे ॲड. विमलसूर्य चिमणकर यांचे निधन | eSakal". www.esakal.com (इंग्रजी भाषेत). 2021-01-11 रोजी पाहिले.
  4. ^ "बाबासाहेबांचा संदेश विसरल्यानेच मार्क्सवादी आपल्या घरात घुसले..! - अॅड. चिमणकर". Divya Marathi. 2018-07-15. 2021-01-11 रोजी पाहिले.
  5. ^ "अॅड. मार्शल विमलसूर्य चिमणकर यांचे निधन". Maharashtra Times. 2021-01-11 रोजी पाहिले.