"विमलसूर्य चिमणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव =
| नाव = विमलसूर्य चिमणकर
| चित्र =
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_रुंदी =
ओळ ६: ओळ ६:
| पूर्ण_नाव =
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक =
| जन्म_दिनांक = ७ सप्टेंबर १९५५
| जन्म_स्थान =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_दिनांक = ३० सप्टेंबर २०२०
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_स्थान =
| शिक्षण =
| शिक्षण =
| कार्यक्षेत्र =
| कार्यक्षेत्र = साहित्य, समाज सेवा, राजकारण
| राष्ट्रीयत्व =
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| धर्म =
| धर्म = बौद्ध
| भाषा =
| भाषा = मराठी
| कार्यकाळ =
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार =
| साहित्य_प्रकार = [[दलित साहित्य]], सामाजिक, राजकीय
| विषय =
| विषय =
| चळवळ =
| चळवळ = [[मराठवाडा आंदोलन]]
| संघटना = [[समता सैनिक दल]], [[रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया]]
| संघटना =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =
| प्रभाव =
| प्रभाव = [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
| प्रभावित =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| पुरस्कार =

१८:२६, १३ जानेवारी २०२१ ची आवृत्ती

विमलसूर्य चिमणकर
जन्म ७ सप्टेंबर १९५५
मृत्यू ३० सप्टेंबर २०२०
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म बौद्ध
कार्यक्षेत्र साहित्य, समाज सेवा, राजकारण
भाषा मराठी
साहित्य प्रकार दलित साहित्य, सामाजिक, राजकीय
चळवळ मराठवाडा आंदोलन
संघटना समता सैनिक दल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
प्रभाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मार्शल विमलसूर्य चिमणकर (७ सप्टेंबर १९५५ - ३० सप्टेंबर २०२०) हे मराठी साहित्यिक, विचारवंत, वकील, अभ्यासक व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते. ते आंबेडकरवादाचे भाष्यकार होते, समता सैनिक दलाचे कार्यकर्ते होते. आंबेडकरी चळवळ पुनर्स्थापित होऊन एकसंघ व्हावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते.[१][२][३]

चिमणकर विद्यार्थी जीवनापासूनच आंदोलनांत सक्रिय होते. त्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतरणात भाग घेतला होता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या एकत्रीकरणासाठी त्यांनी अनेकदा प्रयास केले. समता सैनिक दलाच्या बळकटीकरणासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले.[१][२][३] ते बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून बौद्ध बनले होते.[४]

निधन

३० सप्टेंबर २०२० रोजी वयाच्या ६५व्या वर्षी त्यांचे निधन झाले.[१][२][३]

लेखन

चिमणकर यांनी इत्यादी पुस्तके लिहिली आणि प्रकाशित आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:[२][५][३]

  • द्वितीय महायुद्ध आणि डॉ. आंबेडकर (१९९३)
  • रिडल्स नंतरचा जातीय वणवा
  • दोन सूर्य दोन घुबडे
  • सूर्यांकुर
  • मार्क्स आणि आंबेडकर एक द्वंद
  • नामांतर वा सत्तांतर
  • खैरलांजी एक सवाल
  • वेटिंग फार व्हिसा
  • साकेत कि अयोध्या?

संदर्भ

  1. ^ a b c "अॅड. मार्शल विमलसूर्य चिमणकर यांचे निधन". Maharashtra Times.
  2. ^ a b c d author/lokmat-news-network (2020-10-01). "समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विमलसूर्य चिमणकर यांचे निधन". Lokmat. 2021-01-11 रोजी पाहिले.
  3. ^ a b c d "आंबेडकरी क्रांतीचा जाहीरनामा सांगणारे ॲड. विमलसूर्य चिमणकर यांचे निधन | eSakal". www.esakal.com (इंग्रजी भाषेत). 2021-01-11 रोजी पाहिले.
  4. ^ "बाबासाहेबांचा संदेश विसरल्यानेच मार्क्सवादी आपल्या घरात घुसले..! - अॅड. चिमणकर". Divya Marathi. 2018-07-15. 2021-01-11 रोजी पाहिले.
  5. ^ "अॅड. मार्शल विमलसूर्य चिमणकर यांचे निधन". Maharashtra Times. 2021-01-11 रोजी पाहिले.