"उत्कर्ष शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''उत्कर्ष आनंद शिंदे''' हे एक मराठी डॉक्टर, गायक आणि संगीतकार आहेत. त्यांनी अनेक [[भीमगीत|भीमगीते]] आणि चित्रपट गीते गायली आहेत, तसेच अनेक गीतांना संगीतबद्ध केले आहे. ते स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुद्धा आहेत.<ref name="auto1">{{Cite web|url=https://www.esakal.com/mumbai/deposited-amount-credited-account-old-artist-success-demand-utkarsh-anand-shinde-348876|title=कलाकारांच्या हाकेला सरकारची साथ, गायक संगीतकार डॉ.उत्कर्ष आनंद शिंदे यांच्या मागणीला यश | eSakal|website=www.esakal.com}}</ref> उत्कर्ष हे प्रसिद्ध गायक [[आनंद शिंदे]] यांचे पुत्र आणि [[आदर्श शिंदे]]ंंचे थोरले भाऊ आहेत.<ref name="auto">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-adarsha-shindes-brother-utkarsh-shinde-tie-the-knot-with-dr-5342327-PHO.html|title=गायक आनंद शिंदेंचा मुलगा आणि आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्ष चढला बोहल्यावर, बघा Wedding Pics|date=2016-06-06|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-01-09}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/music/my-father-opened-a-treasure-trove-for-me-aadarsh-shinde/story-UbWlyJQhr3F6pYxTO0vP8J.html|title=My father opened a treasure-trove for me: Aadarsh Shinde|date=2019-06-15|website=Hindustan Times|language=en|access-date=2021-01-09}}</ref> ३० मे २०१५ रोजी मुंबईत उत्कर्ष यांचा विवाह स्वप्नजा नरवडे यांच्याशी झाला, त्यादेखील एक डॉक्टर आहेत.<ref name="auto"/> |
'''उत्कर्ष आनंद शिंदे''' हे एक मराठी डॉक्टर, गायक आणि संगीतकार आहेत. त्यांनी अनेक [[भीमगीत|भीमगीते]] आणि चित्रपट गीते गायली आहेत, तसेच अनेक गीतांना संगीतबद्ध केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/videos/entertainment/music/hindi/latest-hindi-song-kabhi-ye-socha-na-tha-sung-by-dr-utkarsh-shinde/videoshow/70022200.cms|title=Latest Hindi Song 'Kabhi Ye Socha Na Tha' Sung By Dr. Utkarsh Shinde {{!}} Hindi Video Songs - Times of India|website=timesofindia.indiatimes.com|language=en|access-date=2021-01-09}}</ref> ते स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुद्धा आहेत.<ref name="auto1">{{Cite web|url=https://www.esakal.com/mumbai/deposited-amount-credited-account-old-artist-success-demand-utkarsh-anand-shinde-348876|title=कलाकारांच्या हाकेला सरकारची साथ, गायक संगीतकार डॉ.उत्कर्ष आनंद शिंदे यांच्या मागणीला यश | eSakal|website=www.esakal.com}}</ref> उत्कर्ष हे प्रसिद्ध गायक [[आनंद शिंदे]] यांचे पुत्र आणि [[आदर्श शिंदे]]ंंचे थोरले भाऊ आहेत.<ref name="auto">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-adarsha-shindes-brother-utkarsh-shinde-tie-the-knot-with-dr-5342327-PHO.html|title=गायक आनंद शिंदेंचा मुलगा आणि आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्ष चढला बोहल्यावर, बघा Wedding Pics|date=2016-06-06|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-01-09}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/music/my-father-opened-a-treasure-trove-for-me-aadarsh-shinde/story-UbWlyJQhr3F6pYxTO0vP8J.html|title=My father opened a treasure-trove for me: Aadarsh Shinde|date=2019-06-15|website=Hindustan Times|language=en|access-date=2021-01-09}}</ref> ३० मे २०१५ रोजी मुंबईत उत्कर्ष यांचा विवाह स्वप्नजा नरवडे यांच्याशी झाला, त्यादेखील एक डॉक्टर आहेत.<ref name="auto"/> |
||
गायक आनंद शिंदे यांना हर्षद, उत्कर्ष आणि आदर्श ही तीन मुले आहेत. उत्कर्ष हे पेशाने एक डॉक्टर असण्यासोबतच आदर्श प्रमाणे त्यांनासुद्धा आपल्या वडिलांकडून गायनाचा वारसा मिळाला आहे.<ref name="auto"/> 'प्रियतमा' या सिनेमात उत्कर्ष आणि आदर्श यांनी गाणी गायली आहेत.<ref name="auto"/> याखेरीज 'पॉवर' या सिनेमासाठी उत्कर्षने संगीतकार म्हणून भूमिका बजावली.<ref name="auto"/> 'शिंदेशाहीचा भीमशाही' या कार्यक्रमाचा उत्कृर्ष गायक, संगीतकार आणि लेखक आहे.<ref name="auto"/> 'फुंकर' या मराठी सिनेमालासुद्धा उत्कर्षने संगीत दिले आहे.<ref name="auto"/> [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा]] या दूरचित्रवाणी मालिकेच्या शीर्षकगीताची रचना वा लेखन गायक [[आदर्श शिंदे]] आणि [[उत्कर्ष शिंदे]] या दोघा बंधूंनी केले आहे, तर गायन केवळ आदर्श शिंदेंनी केले आहे. या दोघांनी पहिल्यांदाच एखाद्या मालिकेचे शीर्षकगीत लिहिले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/manoranjan-news/dr-babasaheb-ambedkar-serial-title-track-1890111/|title=‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेचं दमदार शीर्षकगीत|दिनांक=2019-05-08|संकेतस्थळ=Loksatta|ॲक्सेसदिनांक=2019-05-09}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://abpmajha.abplive.in/tv_and_theatre/title-track-of-dr-babasaheb-ambedkar-serial-on-star-pravah-written-by-adarsh-and-utkarsh-sung-by-adarsh-shinde-662560|title='डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेचं दमदार शीर्षकगीत, आदर्श-उत्कर्षची लेखणी आणि भारदस्त आवाजाची जादू|last=टीम|पहिले नाव=एबीपी माझा वेब|दिनांक=2019-05-09|संकेतस्थळ=ABP Majha|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2019-05-09}}</ref> |

१९:१९, ९ जानेवारी २०२१ ची आवृत्ती
उत्कर्ष आनंद शिंदे हे एक मराठी डॉक्टर, गायक आणि संगीतकार आहेत. त्यांनी अनेक भीमगीते आणि चित्रपट गीते गायली आहेत, तसेच अनेक गीतांना संगीतबद्ध केले आहे.[१] ते स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुद्धा आहेत.[२] उत्कर्ष हे प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचे पुत्र आणि आदर्श शिंदेंंचे थोरले भाऊ आहेत.[३][४] ३० मे २०१५ रोजी मुंबईत उत्कर्ष यांचा विवाह स्वप्नजा नरवडे यांच्याशी झाला, त्यादेखील एक डॉक्टर आहेत.[३]
गायक आनंद शिंदे यांना हर्षद, उत्कर्ष आणि आदर्श ही तीन मुले आहेत. उत्कर्ष हे पेशाने एक डॉक्टर असण्यासोबतच आदर्श प्रमाणे त्यांनासुद्धा आपल्या वडिलांकडून गायनाचा वारसा मिळाला आहे.[३] 'प्रियतमा' या सिनेमात उत्कर्ष आणि आदर्श यांनी गाणी गायली आहेत.[३] याखेरीज 'पॉवर' या सिनेमासाठी उत्कर्षने संगीतकार म्हणून भूमिका बजावली.[३] 'शिंदेशाहीचा भीमशाही' या कार्यक्रमाचा उत्कृर्ष गायक, संगीतकार आणि लेखक आहे.[३] 'फुंकर' या मराठी सिनेमालासुद्धा उत्कर्षने संगीत दिले आहे.[३] डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा या दूरचित्रवाणी मालिकेच्या शीर्षकगीताची रचना वा लेखन गायक आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे या दोघा बंधूंनी केले आहे, तर गायन केवळ आदर्श शिंदेंनी केले आहे. या दोघांनी पहिल्यांदाच एखाद्या मालिकेचे शीर्षकगीत लिहिले आहे.[५][६]
स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे महाराष्ट्र राज्यातील कलावंतांच्या समस्या महाराष्ट्र सरकारपुढे मांडल्या होत्या. नोंदणीकृत वृद्ध कलावंतांना राज्य सरकारच्या वतीने दरमहा देण्यात येणारी मानधनाची रक्कम कोरोना संकटामुळे बंद करण्यात आली होती, त्यामुळे राज्य सरकारने या कलावंताना त्वरीत थकीत मानधन द्यावे अशी त्यांनी मागणी केली. राज्य सरकारने ही मागणी पूर्ण केली.[२]
संदर्भ
- ^ "Latest Hindi Song 'Kabhi Ye Socha Na Tha' Sung By Dr. Utkarsh Shinde | Hindi Video Songs - Times of India". timesofindia.indiatimes.com (इंग्रजी भाषेत). 2021-01-09 रोजी पाहिले.
- ^ a b "कलाकारांच्या हाकेला सरकारची साथ, गायक संगीतकार डॉ.उत्कर्ष आनंद शिंदे यांच्या मागणीला यश | eSakal". www.esakal.com.
- ^ a b c d e f g "गायक आनंद शिंदेंचा मुलगा आणि आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्ष चढला बोहल्यावर, बघा Wedding Pics". Divya Marathi. 2016-06-06. 2021-01-09 रोजी पाहिले.
- ^ "My father opened a treasure-trove for me: Aadarsh Shinde". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2019-06-15. 2021-01-09 रोजी पाहिले.
- ^ "'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेचं दमदार शीर्षकगीत". Loksatta. 2019-05-09 रोजी पाहिले.
- ^ टीम, एबीपी माझा वेब. "'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेचं दमदार शीर्षकगीत, आदर्श-उत्कर्षची लेखणी आणि भारदस्त आवाजाची जादू". ABP Majha. 2019-05-09 रोजी पाहिले.