"उत्कर्ष शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |

||
ओळ १: | ओळ १: | ||
'''उत्कर्ष आनंद शिंदे''' हे एक मराठी डॉक्टर, गायक आणि संगीतकार आहेत. ते प्रसिद्ध गायक [[आनंद शिंदे]] यांचे पुत्र आणि [[आदर्श शिंदे]]ंंचे थोरले भाऊ आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-adarsha-shindes-brother-utkarsh-shinde-tie-the-knot-with-dr-5342327-PHO.html|title=गायक आनंद शिंदेंचा मुलगा आणि आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्ष चढला बोहल्यावर, बघा Wedding Pics|date=2016-06-06|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-01-09}}</ref> ३० मे २०१५ रोजी मुंबईत उत्कर्ष यांचा विवाह स्वप्नजा नरवडे यांच्याशी झाला, त्यादेखील एक डॉक्टर आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-adarsha-shindes-brother-utkarsh-shinde-tie-the-knot-with-dr-5342327-PHO.html|title=गायक आनंद शिंदेंचा मुलगा आणि आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्ष चढला बोहल्यावर, बघा Wedding Pics|date=2016-06-06|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-01-09}}</ref> |
'''उत्कर्ष आनंद शिंदे''' हे एक मराठी डॉक्टर, गायक आणि संगीतकार आहेत. त्यांनी अनेक [[भीमगीत|भीमगीते]] आणि चित्रपट गीतेही गायली आहेत, तसेच अनेक गीतांना संगीतबद्ध केले आहे. ते प्रसिद्ध गायक [[आनंद शिंदे]] यांचे पुत्र आणि [[आदर्श शिंदे]]ंंचे थोरले भाऊ आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-adarsha-shindes-brother-utkarsh-shinde-tie-the-knot-with-dr-5342327-PHO.html|title=गायक आनंद शिंदेंचा मुलगा आणि आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्ष चढला बोहल्यावर, बघा Wedding Pics|date=2016-06-06|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-01-09}}</ref> ३० मे २०१५ रोजी मुंबईत उत्कर्ष यांचा विवाह स्वप्नजा नरवडे यांच्याशी झाला, त्यादेखील एक डॉक्टर आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-adarsha-shindes-brother-utkarsh-shinde-tie-the-knot-with-dr-5342327-PHO.html|title=गायक आनंद शिंदेंचा मुलगा आणि आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्ष चढला बोहल्यावर, बघा Wedding Pics|date=2016-06-06|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-01-09}}</ref> |
||
गायक आनंद शिंदे यांना हर्षद, उत्कर्ष आणि आदर्श उत्कर्ष हे पेशाने एक डॉक्टर असण्यासोबतच त्यांनासुद्धा आपल्या वडिलांकडून गायनाचा वारसा मिळाला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-adarsha-shindes-brother-utkarsh-shinde-tie-the-knot-with-dr-5342327-PHO.html|title=गायक आनंद शिंदेंचा मुलगा आणि आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्ष चढला बोहल्यावर, बघा Wedding Pics|date=2016-06-06|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-01-09}}</ref> 'प्रियतमा' या सिनेमात उत्कर्ष आणि आदर्श यांनी गाणी गायली आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-adarsha-shindes-brother-utkarsh-shinde-tie-the-knot-with-dr-5342327-PHO.html|title=गायक आनंद शिंदेंचा मुलगा आणि आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्ष चढला बोहल्यावर, बघा Wedding Pics|date=2016-06-06|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-01-09}}</ref> शिवाय 'पॉवर' या सिनेमासाठी उत्कर्षने संगीतकार म्हणून भूमिका बजावली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-adarsha-shindes-brother-utkarsh-shinde-tie-the-knot-with-dr-5342327-PHO.html|title=गायक आनंद शिंदेंचा मुलगा आणि आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्ष चढला बोहल्यावर, बघा Wedding Pics|date=2016-06-06|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-01-09}}</ref> 'शिंदेशाहीचा भीमशाही' या कार्यक्रमाचा उत्कृर्ष गायक, संगीतकार आणि लेखक आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-adarsha-shindes-brother-utkarsh-shinde-tie-the-knot-with-dr-5342327-PHO.html|title=गायक आनंद शिंदेंचा मुलगा आणि आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्ष चढला बोहल्यावर, बघा Wedding Pics|date=2016-06-06|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-01-09}}</ref> 'फुंकर' या मराठी सिनेमालासुद्धा उत्कर्षने संगीत दिले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-adarsha-shindes-brother-utkarsh-shinde-tie-the-knot-with-dr-5342327-PHO.html|title=गायक आनंद शिंदेंचा मुलगा आणि आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्ष चढला बोहल्यावर, बघा Wedding Pics|date=2016-06-06|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-01-09}}</ref> [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा]] या दूरचित्रवाणी मालिकेच्या शीर्षकगीताची रचना वा लेखन गायक [[आदर्श शिंदे]] आणि [[उत्कर्ष शिंदे]] या दोघा बंधूंनी केले आहे, तर गायन केवळ आदर्श शिंदेंनी केले आहे. या दोघांनी पहिल्यांदाच एखाद्या मालिकेचे शीर्षकगीत लिहिले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/manoranjan-news/dr-babasaheb-ambedkar-serial-title-track-1890111/|title=‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेचं दमदार शीर्षकगीत|दिनांक=2019-05-08|संकेतस्थळ=Loksatta|ॲक्सेसदिनांक=2019-05-09}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://abpmajha.abplive.in/tv_and_theatre/title-track-of-dr-babasaheb-ambedkar-serial-on-star-pravah-written-by-adarsh-and-utkarsh-sung-by-adarsh-shinde-662560|title='डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेचं दमदार शीर्षकगीत, आदर्श-उत्कर्षची लेखणी आणि भारदस्त आवाजाची जादू|last=टीम|पहिले नाव=एबीपी माझा वेब|दिनांक=2019-05-09|संकेतस्थळ=ABP Majha|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2019-05-09}}</ref> |

१८:४८, ९ जानेवारी २०२१ ची आवृत्ती
उत्कर्ष आनंद शिंदे हे एक मराठी डॉक्टर, गायक आणि संगीतकार आहेत. त्यांनी अनेक भीमगीते आणि चित्रपट गीतेही गायली आहेत, तसेच अनेक गीतांना संगीतबद्ध केले आहे. ते प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचे पुत्र आणि आदर्श शिंदेंंचे थोरले भाऊ आहेत.[१] ३० मे २०१५ रोजी मुंबईत उत्कर्ष यांचा विवाह स्वप्नजा नरवडे यांच्याशी झाला, त्यादेखील एक डॉक्टर आहेत.[२]
गायक आनंद शिंदे यांना हर्षद, उत्कर्ष आणि आदर्श उत्कर्ष हे पेशाने एक डॉक्टर असण्यासोबतच त्यांनासुद्धा आपल्या वडिलांकडून गायनाचा वारसा मिळाला आहे.[३] 'प्रियतमा' या सिनेमात उत्कर्ष आणि आदर्श यांनी गाणी गायली आहेत.[४] शिवाय 'पॉवर' या सिनेमासाठी उत्कर्षने संगीतकार म्हणून भूमिका बजावली.[५] 'शिंदेशाहीचा भीमशाही' या कार्यक्रमाचा उत्कृर्ष गायक, संगीतकार आणि लेखक आहे.[६] 'फुंकर' या मराठी सिनेमालासुद्धा उत्कर्षने संगीत दिले आहे.[७] डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा या दूरचित्रवाणी मालिकेच्या शीर्षकगीताची रचना वा लेखन गायक आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे या दोघा बंधूंनी केले आहे, तर गायन केवळ आदर्श शिंदेंनी केले आहे. या दोघांनी पहिल्यांदाच एखाद्या मालिकेचे शीर्षकगीत लिहिले आहे.[८][९]
- ^ "गायक आनंद शिंदेंचा मुलगा आणि आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्ष चढला बोहल्यावर, बघा Wedding Pics". Divya Marathi. 2016-06-06. 2021-01-09 रोजी पाहिले.

- ^ "'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेचं दमदार शीर्षकगीत". Loksatta. 2019-05-09 रोजी पाहिले.
- ^ टीम, एबीपी माझा वेब. "'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेचं दमदार शीर्षकगीत, आदर्श-उत्कर्षची लेखणी आणि भारदस्त आवाजाची जादू". ABP Majha. 2019-05-09 रोजी पाहिले.