"निशा शिवूरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ २: | ओळ २: | ||
==लेखन== |
==लेखन== |
||
"लढा टाकलेल्या स्त्रियांचा" हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले. अनेक पुस्तकांमध्ये त्यांच्या लेखांचा समावेश झाला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख दैनिकांत तसेच मिळून सा-याजणी, मुक्त शब्द, आंदोलन मासिकांतूनही त्यांनी विविध विषयावर विपुल लेखन केले आहे. लोकसत्ता मध्ये सन २००६ मध्ये कवडसे सदरात लेखन केले. तसेच पुण्यनगरी दैनिकात ‘अर्धे आकाश’ या सदरातून लेखन करीत आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/saptarang/article-advocate-nisha-shivurkar-262378|title=वेदनेचा दाहक सांगावा (ॲड. निशा शिवूरकर) {{!}} eSakal|website=www.esakal.com|language=mr-IN|access-date=2020-12-02}}</ref><ref>{{Cite web|url=http://prahaar.in/adv-nisha-shivarakar-will-receive-the-21st-bhimabai-ambedkar-award/|title=ॲड निशा शिवूरकर यांना २१वा भीमाबाई आंबेडकर पुरस्कार |}}</ref><ref>{{Cite web|url=https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manasa/nisha-shivurkar/articleshow/67497853.cms|title=निशा शिवूरकर|date=12 जाने, 2019|website=Maharashtra Times}}</ref> |
"लढा टाकलेल्या स्त्रियांचा" हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले. अनेक पुस्तकांमध्ये त्यांच्या लेखांचा समावेश झाला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख दैनिकांत तसेच मिळून सा-याजणी, मुक्त शब्द, आंदोलन मासिकांतूनही त्यांनी विविध विषयावर विपुल लेखन केले आहे. लोकसत्ता मध्ये सन २००६ मध्ये कवडसे सदरात लेखन केले. तसेच पुण्यनगरी दैनिकात ‘अर्धे आकाश’ या सदरातून लेखन करीत आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/saptarang/article-advocate-nisha-shivurkar-262378|title=वेदनेचा दाहक सांगावा (ॲड. निशा शिवूरकर) {{!}} eSakal|website=www.esakal.com|language=mr-IN|access-date=2020-12-02}}</ref><ref>{{Cite web|url=http://prahaar.in/adv-nisha-shivarakar-will-receive-the-21st-bhimabai-ambedkar-award/|title=ॲड निशा शिवूरकर यांना २१वा भीमाबाई आंबेडकर पुरस्कार |}}</ref><ref>{{Cite web|url=https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manasa/nisha-shivurkar/articleshow/67497853.cms|title=निशा शिवूरकर|date=12 जाने, 2019|website=Maharashtra Times}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/adv-nisha-shiurkar-profile-1818922/|title=निशा शिवूरकर|date=2019-01-08|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2020-12-02}}</ref> |
||
== पुरस्कार व सन्मान == |
== पुरस्कार व सन्मान == |
२३:३८, २ डिसेंबर २०२० ची आवृत्ती
अॅड. निशा शिवूरकर ह्या महाराष्ट्रातील एक जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील परित्यक्त्या स्त्रियांचा प्रश्न धसास लावले आहेत. राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून सामाजिक कार्यास प्रारंभ करून समाजवादी चळवळीत गेली ४० वर्ष कार्यरत आहेत. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी झालेल्या चळवळीत कृती समितीच्या उपाध्यक्ष या नात्याने योगदान दिले आहे.[१][२][३][४]
लेखन
"लढा टाकलेल्या स्त्रियांचा" हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले. अनेक पुस्तकांमध्ये त्यांच्या लेखांचा समावेश झाला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख दैनिकांत तसेच मिळून सा-याजणी, मुक्त शब्द, आंदोलन मासिकांतूनही त्यांनी विविध विषयावर विपुल लेखन केले आहे. लोकसत्ता मध्ये सन २००६ मध्ये कवडसे सदरात लेखन केले. तसेच पुण्यनगरी दैनिकात ‘अर्धे आकाश’ या सदरातून लेखन करीत आहेत.[५][६][७][८]
पुरस्कार व सन्मान
- मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार (२०१८)[९][१०]
- "लढा टाकलेल्या स्त्रियांचा" ह्या त्यांच्या पुस्तकास केसरी मराठा संस्थेचा न.ची. केळकर पुरस्कार दिला गेला आहे.
- येळ्ळूर ग्रामीण साहित्य संघ बेळगावचा रमाबाई आंबेडकर महिला सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार
- छात्रभारतीचा डॉक्टर अरुण लिमये युवा जागर पुरस्कार
- डॉक्टर अनिता अवचट पुरस्कार
- नवनीत शहा आदी पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले आहे.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "ॲड निशा शिवूरकर यांना २१वा भीमाबाई आंबेडकर पुरस्कार |".
- ^ "निशा शिवूरकर". Maharashtra Times. 12 जाने, 2019.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "निशा शिवूरकर". Maharashtra Times. 2020-12-02 रोजी पाहिले.
- ^ "निशा शिवूरकर". Loksatta. 2019-01-08. 2020-12-02 रोजी पाहिले.
- ^ "वेदनेचा दाहक सांगावा (ॲड. निशा शिवूरकर) | eSakal". www.esakal.com. 2020-12-02 रोजी पाहिले.
- ^ "ॲड निशा शिवूरकर यांना २१वा भीमाबाई आंबेडकर पुरस्कार |".
- ^ "निशा शिवूरकर". Maharashtra Times. 12 जाने, 2019.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "निशा शिवूरकर". Loksatta. 2019-01-08. 2020-12-02 रोजी पाहिले.
- ^ "ॲड निशा शिवूरकर यांना २१वा भीमाबाई आंबेडकर पुरस्कार |".
- ^ "निशा शिवूरकर". Maharashtra Times. 12 जाने, 2019.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)