"अशोक आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) नवीन पान: '''अशोक मुकूंदराव आंबेडकर''' (चुलत नातू) (१९५० - २०१७) हे भारतीय बौद्ध... खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''अशोक मुकूंदराव आंबेडकर''' |
'''अशोक मुकूंदराव आंबेडकर''' (१९५० - २०१७) हे एक भारतीय सामाजिक-धार्मिक कार्यकर्ता व राजकारणी होते. ते [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे चुलत नातू होते. ते [[भारतीय बौद्ध महासभा|भारतीय बौद्ध महासभेचे]] माजी विश्वस्त व अध्यक्ष होते. या संघटनेचे माध्यमातून त्यांनी सामाजिक व बौद्ध धर्माच्या प्रचार व प्रसाराचे काम केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-dr-5764706-NOR.html|title=डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अशोक आंबेडकर यांचे निधन|date=8 डिसें, 2017|website=divyamarathi|accessdate=13 मार्च, 2019}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/india-news/br-ambedkars-grand-nephew-ashok-m-ambedkar-dead-1785475|title=BR Ambedkar's Grand-Nephew Ashok M Ambedkar Dead|website=NDTV.com|accessdate=13 मार्च, 2019}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.saamana.com/ashok-aambedkar-passes-away/|title=अशोक आंबेडकर यांचे निधन | Saamana (सामना)|accessdate=13 मार्च, 2019}}</ref> |
||
अशोक आंबेडकर हे बाबासाहेबांचे पुतणे मुकुंदराव आंबेडकर यांचे पुत्र होत. त्यांना [[राजरत्न आंबेडकर|राजरत्न]] व संदेश ही दोन मुले होत. बाबासाहेबांचे सख्खे नातू प्रकाश आंबेडकर व त्यांच्यात भारतीय बौद्ध महासभेवरील विश्वस्तपदावरून वाद झाले होते. न्यायालयात आपल्या बाजूने निकाल लागला असून भारतीय बौद्ध महासभेचे आपणच अध्यक्ष आहोत, असा अशोक आंबेडकर यांचा दावा होता. त्यांनी काही काळ भारतीय रिपब्लिकन पक्षातही काम केले होते. त्यांच्या निधनानंतर भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष त्यांचे पुत्र राजरत्न आंबेडकर हे बनले, जे आत्तापर्यंत त्या पदावर कायम आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-dr-5764706-NOR.html|title=डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अशोक आंबेडकर यांचे निधन|date=8 डिसें, 2017|website=divyamarathi|accessdate=13 मार्च, 2019}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/india-news/br-ambedkars-grand-nephew-ashok-m-ambedkar-dead-1785475|title=BR Ambedkar's Grand-Nephew Ashok M Ambedkar Dead|website=NDTV.com|accessdate=13 मार्च, 2019}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.saamana.com/ashok-aambedkar-passes-away/|title=अशोक आंबेडकर यांचे निधन | Saamana (सामना)|accessdate=13 मार्च, 2019}}</ref> |
|||
अशोक आंबेडकर हे [[अंधेरी]] येथे वास्तव्यास होते. वयाच्या ६७व्या वर्षी त्यांचे मुंबई येथे निधन झाले. दादर येथील [[चैत्यभूमी]]वर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-dr-5764706-NOR.html|title=डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अशोक आंबेडकर यांचे निधन|date=8 डिसें, 2017|website=divyamarathi|accessdate=13 मार्च, 2019}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/india-news/br-ambedkars-grand-nephew-ashok-m-ambedkar-dead-1785475|title=BR Ambedkar's Grand-Nephew Ashok M Ambedkar Dead|website=NDTV.com|accessdate=13 मार्च, 2019}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.saamana.com/ashok-aambedkar-passes-away/|title=अशोक आंबेडकर यांचे निधन | Saamana (सामना)|accessdate=13 मार्च, 2019}}</ref> |
०१:०७, १३ नोव्हेंबर २०२० ची आवृत्ती
अशोक मुकूंदराव आंबेडकर (१९५० - २०१७) हे एक भारतीय सामाजिक-धार्मिक कार्यकर्ता व राजकारणी होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चुलत नातू होते. ते भारतीय बौद्ध महासभेचे माजी विश्वस्त व अध्यक्ष होते. या संघटनेचे माध्यमातून त्यांनी सामाजिक व बौद्ध धर्माच्या प्रचार व प्रसाराचे काम केले.[१][२][३]
अशोक आंबेडकर हे बाबासाहेबांचे पुतणे मुकुंदराव आंबेडकर यांचे पुत्र होत. त्यांना राजरत्न व संदेश ही दोन मुले होत. बाबासाहेबांचे सख्खे नातू प्रकाश आंबेडकर व त्यांच्यात भारतीय बौद्ध महासभेवरील विश्वस्तपदावरून वाद झाले होते. न्यायालयात आपल्या बाजूने निकाल लागला असून भारतीय बौद्ध महासभेचे आपणच अध्यक्ष आहोत, असा अशोक आंबेडकर यांचा दावा होता. त्यांनी काही काळ भारतीय रिपब्लिकन पक्षातही काम केले होते. त्यांच्या निधनानंतर भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष त्यांचे पुत्र राजरत्न आंबेडकर हे बनले, जे आत्तापर्यंत त्या पदावर कायम आहेत.[४][५][६]
अशोक आंबेडकर हे अंधेरी येथे वास्तव्यास होते. वयाच्या ६७व्या वर्षी त्यांचे मुंबई येथे निधन झाले. दादर येथील चैत्यभूमीवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला.[७][८][९]
- ^ "डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अशोक आंबेडकर यांचे निधन". divyamarathi. 8 डिसें, 2017. 13 मार्च, 2019 रोजी पाहिले.
|accessdate=, |date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "BR Ambedkar's Grand-Nephew Ashok M Ambedkar Dead". NDTV.com. 13 मार्च, 2019 रोजी पाहिले.
|accessdate=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "अशोक आंबेडकर यांचे निधन | Saamana (सामना)". 13 मार्च, 2019 रोजी पाहिले.
|accessdate=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अशोक आंबेडकर यांचे निधन". divyamarathi. 8 डिसें, 2017. 13 मार्च, 2019 रोजी पाहिले.
|accessdate=, |date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "BR Ambedkar's Grand-Nephew Ashok M Ambedkar Dead". NDTV.com. 13 मार्च, 2019 रोजी पाहिले.
|accessdate=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "अशोक आंबेडकर यांचे निधन | Saamana (सामना)". 13 मार्च, 2019 रोजी पाहिले.
|accessdate=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अशोक आंबेडकर यांचे निधन". divyamarathi. 8 डिसें, 2017. 13 मार्च, 2019 रोजी पाहिले.
|accessdate=, |date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "BR Ambedkar's Grand-Nephew Ashok M Ambedkar Dead". NDTV.com. 13 मार्च, 2019 रोजी पाहिले.
|accessdate=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "अशोक आंबेडकर यांचे निधन | Saamana (सामना)". 13 मार्च, 2019 रोजी पाहिले.
|accessdate=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)