"सुशीला मूल-जाधव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १४: ओळ १४:
==संदर्भ==
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

{{DEFAULTSORT:मूल-जाधव, सुशीला}}
[[वर्ग:मराठी लेखिका]]
[[वर्ग:इ.स. १९४० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०२० मधील मृत्यू]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
[[वर्ग:मराठी साहित्यिक]]
[[वर्ग:मराठी कवयित्री]]
[[वर्ग:दलित लेखिका]]
[[वर्ग:दलित कार्यकर्ते]]
[[वर्ग:आंबेडकरवादी]]
[[वर्ग:भारतीय बौद्ध]]
[[वर्ग:मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार विजेत्या]]
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]]

२१:४८, १८ सप्टेंबर २०२० ची आवृत्ती

सुशीला मूल-जाधव ह्या आंबेडकरी साहित्यिक, विचारवंत व लेखिका होत्या. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य महाविद्यालयाच्या पाली विभागप्रमुख तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पाली व बुद्धीझम विभागप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.[१][२][३][४]

पुस्तके

सुशीला मूल-जाधव यांची विपुल ग्रंथसंपदा प्रकाशित आहे. त्यांच्या अनेक ग्रंथांना विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. राज्य शासनाच्यावतीने प्रकाशित झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्रग्रंथाच्या १६व्या खंडाच्या पालिव्याकरण विषयक ग्रंथाच्या मुद्रीतशोधनाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती.[५]

सुशीला मूल-जाधव यांची काही पुस्तके खालीलप्रमाणे आहेत

‘सम्बुद्ध’, ‘भगवान बुद्ध’, ‘तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय स्त्री,’ ‘पालिभाषा परिचय’, ‘बुद्धनीतीकथा’, ‘तू खरंच सुंदर आहेस’, ‘बेबीचा वाढदिवस’, ‘नामांतर शहीद गौरवग्रंथ’

निधन

त्यांचे १६ सप्टेंबर रोजी स्थानिक कामठी मार्गावरील व्हिनस हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर १७ सप्टेंबर रोजी वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आला.[६]

पुरस्कार

संदर्भ