"पांडुरंग (नाव)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) नवीन पान: '''पांडुरंग''' हे भारतीय पुरुषांना देण्यात येणारे एक नाव आहे. वारकर... |
(काही फरक नाही)
|
१२:०८, ६ जून २०२० ची आवृत्ती
पांडुरंग हे भारतीय पुरुषांना देण्यात येणारे एक नाव आहे. वारकरी संप्रदायाचे दैवत असलेल्या विठ्ठलाला सुद्धा पांडुरंग म्हटले जाते.
व्यक्ती
- पांडुरंग सदाशिव साने - शिक्षक, लेखक व समाजसुधारक
- पांडुरंग महादेव बापट - भारतीय क्रांतिकारक
- पांडुरंग वैजनाथ आठवले
- पांडुरंग वामन काणे - भारतीय राजकारणी
- पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर
- पांडुरंग सदाशिव खानखोजे - भारतीय क्रांतिकारक
- पांडुरंग सुखात्मे
- पांडुरंग पुंडलिक फुंडकर - भारतीय राजकारणी
- पांडुरंग दत्तात्रय खाडिलकर
- पांडुरंग पाटणकर
- पांडुरंग गोविंदशास्त्री पारखी
- पांडुरंग श्रीधर आपटे
- पांडुरंग नरसिंह पटवर्धन