"जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले पुतळे (छत्रपती संभाजीनगर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
→‎संदर्भ: चित्रे
ओळ १: ओळ १:
[[File:Statues of Jyotirao Phule and Savitribai Phule, Aurangabad (1).jpg|thumb|औरंगपुरा, औरंगाबाद येथील फुले दांपत्यांचे ([[जोतीराव फुले]] व [[सावित्रीबाई फुले]]) पुतळे]]

[[औरंगाबाद]] मधील औरंगपुरा भागात महात्मा [[जोतीराव फुले]] व [[सावित्रीबाई फुले]] यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. शिल्पकार निरंजन एस. मडिलगेकर यांनी हा पुतळा तयार केला आहे. औरंगाबाद महापालिकेने हे पुतळे उभारले असून, त्याचे अनावरण [[मराठवाडा मुक्ती संग्राम दिन]]ी १७ सप्टेंबर २०१९ रोजी [[अतुल सावे]] यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना नेते [[चंद्रकांत खैरे]] यांची उपस्थिती होती. फुले दांपत्याचा पुतळा उभारण्याची मागणी इ.स. २००० पासून सुरू होती. त्यासाठी वारंवार आंदोलने करावी लागली. वीस वर्षे पुतळ्याच् काम प्रलंबित होते. शहरातील मध्यभागी असलेल्या औरंगपुऱ्यात गेल्या अनेक वर्षांपासून महात्मा ज्योतीबा फुले यांचा (जूना) पुतळा होता. फुले दांपत्याचा एकत्र पुतळा असलेले औरंगाबाद हे एकमेव शहर असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले होते.<ref>{{Cite web|url=https://maharashtradesha.com/1-update-atul-save-spoke-on-statue/|title=मुख्यमंत्र्यांच्या एका फोनमुळे उभारला फुले दांपत्याचा पुतळा -अतुल सावे|date=17 सप्टें, 2019}}</ref><ref>https://www.maharashtratoday.co.in/statue-of-mahatma-jotiba-phule-and-savitribai-phule-inaugurated-by-minister-of-state-atul-sawe/</ref><ref>{{Cite web|url=https://www.sarkarnama.in/chief-minister-phoned-collector-and-file-moved-42586|title=मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन आला आणि .....|website=www.sarkarnama.in}}</ref>

== चित्रदालन ==

<gallery>

Statues of Jyotirao Phule and Savitribai Phule, Aurangabad (2).jpg
Statues of Jyotirao Phule and Savitribai Phule, Aurangabad (3).jpg

Statues of Jyotirao Phule and Savitribai Phule, Aurangabad (4).jpg

Statues of Jyotirao Phule and Savitribai Phule, Aurangabad (5).jpg

</gallery>

== संदर्भ==
== संदर्भ==

१८:१९, २८ मार्च २०२० ची आवृत्ती

औरंगपुरा, औरंगाबाद येथील फुले दांपत्यांचे (जोतीराव फुलेसावित्रीबाई फुले) पुतळे

औरंगाबाद मधील औरंगपुरा भागात महात्मा जोतीराव फुलेसावित्रीबाई फुले यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. शिल्पकार निरंजन एस. मडिलगेकर यांनी हा पुतळा तयार केला आहे. औरंगाबाद महापालिकेने हे पुतळे उभारले असून, त्याचे अनावरण मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी १७ सप्टेंबर २०१९ रोजी अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची उपस्थिती होती. फुले दांपत्याचा पुतळा उभारण्याची मागणी इ.स. २००० पासून सुरू होती. त्यासाठी वारंवार आंदोलने करावी लागली. वीस वर्षे पुतळ्याच् काम प्रलंबित होते. शहरातील मध्यभागी असलेल्या औरंगपुऱ्यात गेल्या अनेक वर्षांपासून महात्मा ज्योतीबा फुले यांचा (जूना) पुतळा होता. फुले दांपत्याचा एकत्र पुतळा असलेले औरंगाबाद हे एकमेव शहर असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले होते.[१][२][३]

चित्रदालन

संदर्भ

  1. ^ "मुख्यमंत्र्यांच्या एका फोनमुळे उभारला फुले दांपत्याचा पुतळा -अतुल सावे". 17 सप्टें, 2019. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ https://www.maharashtratoday.co.in/statue-of-mahatma-jotiba-phule-and-savitribai-phule-inaugurated-by-minister-of-state-atul-sawe/
  3. ^ "मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन आला आणि ..." www.sarkarnama.in.

बाह्य दुवे