Jump to content

"इंदिरा आठवले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १९: ओळ १९:
== संदर्भ ==
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

== बाह्य दुवे ==
* [https://www.esakal.com/paschim-maharashtra/dr-athavale-was-speaking-contribution-karmaveer-gaikwads-ambedkar-movement?amp]


{{DEFAULTSORT:आठवले, इंदिरा}}
{{DEFAULTSORT:आठवले, इंदिरा}}

१७:३२, १२ मार्च २०२० ची आवृत्ती

इंदिरा विश्वासराव आठवले या मराठी अभ्यासिका, आंबेडकरवादी चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत.[][]

आठवले या मराठी विषयाच्या प्राध्यापिका आहेत. त्या मराठी विभाग प्रमुख म्हणून आर.एन.सी. आर्ट्स, जे.डी.बी. कॉमर्स अँड एन.एस.सी. सायन्स महाविद्यालय, नाशिक येथे कार्यरत आहेत.[][]

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक परिषदा व चर्चासत्रांमध्ये त्यांनी निबंध वाचन केले आहे. लंडन, अमेरिका, ओसलो या देशांमध्ये मानवी हक्क परिषदांमध्ये दलित, बेरोजगाय युवकांच्या आणि महिलांच्या समस्या मांडल्या आहेत.[][]

आठवले यांनी जिनेव्हा येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या मानव अधिकार परिषदेत दलित, आदिवासी, भटके विमुक्त, ओबीसी आणि अल्पसंख्यांकांचे प्रश्न, महिलांवर होणारे अत्याचार व बौद्धांचे प्रश्न प्रखरतेने मांडले आहेत.[]

साहित्य

आठलेंचे काही लेखन साहित्य खालीलप्रमाणे[]

  • आ. ह. साळुंखे यांचे साहित्य
  • नामदेव ढसाळांची कविता (कवितासंग्रह)

मानसन्मान

संदर्भ

बाह्य दुवे