Jump to content

"इंदिरा आठवले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
'''इंदिरा विश्वासराव आठवले''' या मराठी अभ्यासिका, आंबेडकरवादी चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत.<ref>https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=4877246334862014213&PreviewType=books</ref><ref>https://www.bookganga.com/Preview/BooksPreview.aspx?BookId=4715906082840437617</ref> आठवले यांनी [[जिनेव्हा]] येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या मानव अधिकार परिषदेत दलित, आदिवासी, भटके विमुक्त, ओबीसी आणि अल्पसंख्यांकांचे प्रश्न, महिलांवर होणारे अत्याचार व बौद्धांचे प्रश्न प्रखरतेने मांडले आहेत.<ref>https://m.maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/-/amp_articleshow/10233113.cms</ref>
'''इंदिरा विश्वासराव आठवले''' या मराठी अभ्यासिका, आंबेडकरवादी चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत.<ref>https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=4877246334862014213&PreviewType=books</ref><ref>https://www.bookganga.com/Preview/BooksPreview.aspx?BookId=4715906082840437617</ref>

आठवले या मराठी विषयाच्या प्राध्यापिका आहेत. त्या मराठी विभाग प्रमुख म्हणून आर.एन.सी. आर्ट्स, जे.डी.बी. कॉमर्स अँड एन.एस.सी. सायन्स महाविद्यालय, नाशिक येथे कार्यरत आहेत.<ref>https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=4877246334862014213&PreviewType=books</ref><ref>https://www.bookganga.com/Preview/BooksPreview.aspx?BookId=4715906082840437617</ref>

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक परिषदा व चर्चासत्रांमध्ये त्यांनी निबंध वाचन केले आहे. [[लंडन]], [[अमेरिका]], [[ओसलो]] या देशांमध्ये मानवी हक्क परिषदांमध्ये दलित, बेरोजगाय युवकांच्या आणि महिलांच्या समस्या मांडल्या आहेत.<ref>https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=4877246334862014213&PreviewType=books</ref><ref>https://www.bookganga.com/Preview/BooksPreview.aspx?BookId=4715906082840437617</ref>

आठवले यांनी [[जिनेव्हा]] येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या मानव अधिकार परिषदेत दलित, आदिवासी, भटके विमुक्त, ओबीसी आणि अल्पसंख्यांकांचे प्रश्न, महिलांवर होणारे अत्याचार व बौद्धांचे प्रश्न प्रखरतेने मांडले आहेत.<ref>https://m.maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/-/amp_articleshow/10233113.cms</ref>


{{विस्तार}}
{{विस्तार}}

१७:२७, १२ मार्च २०२० ची आवृत्ती

इंदिरा विश्वासराव आठवले या मराठी अभ्यासिका, आंबेडकरवादी चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत.[][]

आठवले या मराठी विषयाच्या प्राध्यापिका आहेत. त्या मराठी विभाग प्रमुख म्हणून आर.एन.सी. आर्ट्स, जे.डी.बी. कॉमर्स अँड एन.एस.सी. सायन्स महाविद्यालय, नाशिक येथे कार्यरत आहेत.[][]

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक परिषदा व चर्चासत्रांमध्ये त्यांनी निबंध वाचन केले आहे. लंडन, अमेरिका, ओसलो या देशांमध्ये मानवी हक्क परिषदांमध्ये दलित, बेरोजगाय युवकांच्या आणि महिलांच्या समस्या मांडल्या आहेत.[][]

आठवले यांनी जिनेव्हा येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या मानव अधिकार परिषदेत दलित, आदिवासी, भटके विमुक्त, ओबीसी आणि अल्पसंख्यांकांचे प्रश्न, महिलांवर होणारे अत्याचार व बौद्धांचे प्रश्न प्रखरतेने मांडले आहेत.[]

साहित्य

आठलेंचे काही लेखन साहित्य खालीलप्रमाणे[]

  • आ. ह. साळुंखे यांचे साहित्य
  • नामदेव ढसाळांची कविता (कवितासंग्रह)

मानसन्मान

संदर्भ