"ज्योती लांजेवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''ज्योती बाबुराव लांजेवार''' (मृत्यू: ९ नोव्हेंबर २०१३) ह्या मराठी ज्येष्ठ साहित्यिक, कवयित्री, प्राध्यापिका आणि [[भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले)]] च्या राष्ट्रीय महिला |
'''ज्योती बाबुराव लांजेवार''' (मृत्यू: ९ नोव्हेंबर २०१३) ह्या मराठी ज्येष्ठ साहित्यिक, कवयित्री, प्राध्यापिका, समीक्षक आणि विचारवंतही होत्या. त्या [[भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले)]] च्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा होत्या.<ref>https://www.loksatta.com/vruthanta-news/veteran-writer-poet-dr-jyoti-lanjewar-passes-away-253240/</ref> |
||
बिंझाणी महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून पाच वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतर डॉ. लांजेवार यांनी आठवले गटाच्या भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा म्हणून काम केले. |
नागपूरच्या बिंझाणी महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून पाच वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतर डॉ. लांजेवार यांनी आठवले गटाच्या भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा म्हणून काम केले. |
||
लांजेवार ह्या [[बहुभाषी]] होत्या, त्यांचे इंग्रजी, रशियन, जर्मनी आणि स्वीडीश भाषांवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी अनेक कवितांचे भाषांतर केले आहे. जर्मनी, ऑस्ट्रिया, व्हिएन्ना, झुरिच आदी देशांमधील विद्यापीठांमध्ये त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. |
लांजेवार ह्या [[बहुभाषी]] होत्या, त्यांचे इंग्रजी, रशियन, जर्मनी आणि स्वीडीश भाषांवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी अनेक कवितांचे भाषांतर केले आहे. जर्मनी, ऑस्ट्रिया, व्हिएन्ना, झुरिच आदी देशांमधील विद्यापीठांमध्ये त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. |
||
९ नोव्हेंबर २०१३ रोजी किडनीच्या आजारामुळे वयाच्या ६३ वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. |
९ नोव्हेंबर २०१३ रोजी किडनीच्या आजारामुळे वयाच्या ६३ वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. |
||
'पुरुष लेखकांनी त्यांच्या साहित्यातून स्त्रीला न्याय दिला नाही’, असा आक्षेप नोंदवत आयुष्यभर आपल्या लेखणीतून स्त्रियांचे, विशेषतः दलित स्त्रियांचे विविध पैलू, समस्या ज्योती लांजेवार यांनी अधोरेखित केल्या. लांजेवार पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार प्रेरणांमधूनच त्या रिपब्लिकन पक्षाचे कार्य करु लागल्या. चळवळीत काम करताना रिपब्लिकन ऐक्यासाठीही त्यांनी योगदान दिले. |
|||
लहानपणापासूनच कवितेच्या विश्वात रमणाऱ्या ज्योती लांजेवार कॉलेजमध्ये असताना कथाकथन, कवितांच्या स्पर्धेतही भाग घेत. नागपूरच्या आकाशवाणी केंद्रावरून त्यांच्या अनेक नाट्यछटा सादर झाल्या होत्या. त्यांनी ४० वर्षे लेखन केले होते. |
|||
== लेखन साहित्य == |
== लेखन साहित्य == |
००:४९, २९ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती
ज्योती बाबुराव लांजेवार (मृत्यू: ९ नोव्हेंबर २०१३) ह्या मराठी ज्येष्ठ साहित्यिक, कवयित्री, प्राध्यापिका, समीक्षक आणि विचारवंतही होत्या. त्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले) च्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा होत्या.[१]
नागपूरच्या बिंझाणी महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून पाच वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतर डॉ. लांजेवार यांनी आठवले गटाच्या भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा म्हणून काम केले.
लांजेवार ह्या बहुभाषी होत्या, त्यांचे इंग्रजी, रशियन, जर्मनी आणि स्वीडीश भाषांवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी अनेक कवितांचे भाषांतर केले आहे. जर्मनी, ऑस्ट्रिया, व्हिएन्ना, झुरिच आदी देशांमधील विद्यापीठांमध्ये त्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
९ नोव्हेंबर २०१३ रोजी किडनीच्या आजारामुळे वयाच्या ६३ वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत.
'पुरुष लेखकांनी त्यांच्या साहित्यातून स्त्रीला न्याय दिला नाही’, असा आक्षेप नोंदवत आयुष्यभर आपल्या लेखणीतून स्त्रियांचे, विशेषतः दलित स्त्रियांचे विविध पैलू, समस्या ज्योती लांजेवार यांनी अधोरेखित केल्या. लांजेवार पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार प्रेरणांमधूनच त्या रिपब्लिकन पक्षाचे कार्य करु लागल्या. चळवळीत काम करताना रिपब्लिकन ऐक्यासाठीही त्यांनी योगदान दिले.
लहानपणापासूनच कवितेच्या विश्वात रमणाऱ्या ज्योती लांजेवार कॉलेजमध्ये असताना कथाकथन, कवितांच्या स्पर्धेतही भाग घेत. नागपूरच्या आकाशवाणी केंद्रावरून त्यांच्या अनेक नाट्यछटा सादर झाल्या होत्या. त्यांनी ४० वर्षे लेखन केले होते.
लेखन साहित्य
डॉ. लांजेवार यांची विविध साहित्य संपदा प्रकाशित झाली आहे, त्यापैकी काही खालीलप्रमाणे.
- दीशा
- शब्द निळे आभाळ
- अजून वादळ उठले नाही (कविता संग्रह)
- फुले आंबेडकर स्त्री मुक्ती चळवळ
- दलित साहित्य समीक्षा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय कार्य आणि शौरीचा गोंधळ
- समकालिन साहित्य प्रवृत्ती आणि प्रवाह
- भारतीय समाज आणि स्त्री (वैचारिक लेखन)
- आजची सावित्री (दीर्घ कथा)
- माझा जर्मनीचा प्रवास (प्रवास वर्णन)
पुरस्कार
लांजेवार यांना अनेक पुरस्कार मिळाले, त्यापैकी काही खालीलप्रमाणे.
- बा. सी. मर्ढेकर पुरस्कार
- मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार (सातारा प्रतिष्ठान)
- महात्मा फुले राष्ट्रीय अस्मितादर्शी पुरस्कार (उज्जैन)
- पद्मश्री दया पवार पुरस्कार (दलित साहित्य अकादमी भुसावळ)
- चुनि कोटीयाल बांगला दलित साहित्य पुरस्कार (कोलकता)
- पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार (इंदौर)
- अस्मिता दर्शक पुरस्कार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार
- लोकमित्र, समाज प्रबोधन प्रतिष्ठान
- अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार
- दलित मित्र पुरस्कार
- डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल फाऊंडेशन