Jump to content

"ज्योती लांजेवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''ज्योती बाबुराव लांजेवार''' (मृत्यू: ९ नोव्हेंबर २०१३) ह्या मराठी ज...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
 
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
'''ज्योती बाबुराव लांजेवार''' (मृत्यू: ९ नोव्हेंबर २०१३) ह्या मराठी ज्येष्ठ साहित्यिक, कवयित्री, प्राध्यापिका आणि [[भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले)]] च्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष होत्या.
'''ज्योती बाबुराव लांजेवार''' (मृत्यू: ९ नोव्हेंबर २०१३) ह्या मराठी ज्येष्ठ साहित्यिक, कवयित्री, प्राध्यापिका आणि [[भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले)]] च्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष होत्या.

बिंझाणी महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून पाच वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतर डॉ. लांजेवार यांनी आठवले गटाच्या भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा म्हणून काम केले.

लांजेवार ह्या [[बहुभाषी]] होत्या, त्यांचे इंग्रजी, रशियन, जर्मनी आणि स्वीडीश भाषांवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी अनेक कवितांचे भाषांतर केले आहे. जर्मनी, ऑस्ट्रिया, व्हिएन्ना, झुरिच आदी देशांमधील विद्यापीठांमध्ये त्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

९ नोव्हेंबर २०१३ रोजी किडनीच्या आजारामुळे वयाच्या ६३ वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत.

== लेखन साहित्य ==
डॉ. लांजेवार यांची विविध साहित्य संपदा प्रकाशित झाली आहे, त्यापैकी काही खालीलप्रमाणे.

* दीशा
* शब्द निळे आभाळ
* अजून वादळ उठले नाही (कविता संग्रह)
* फुले आंबेडकर स्त्री मुक्ती चळवळ
* दलित साहित्य समीक्षा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय कार्य आणि शौरीचा गोंधळ
* समकालिन साहित्य प्रवृत्ती आणि प्रवाह
* भारतीय समाज आणि स्त्री (वैचारिक लेखन)
* आजची सावित्री (दीर्घ कथा)
* माझा जर्मनीचा प्रवास (प्रवास वर्णन)

==पुरस्कार==
लांजेवार यांना अनेक पुरस्कार मिळाले, त्यापैकी काही खालीलप्रमाणे.

* बा. सी. मर्ढेकर पुरस्कार
* [[मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार]] (सातारा प्रतिष्ठान)
* महात्मा फुले राष्ट्रीय अस्मितादर्शी पुरस्कार (उज्जैन)
* पद्मश्री दया पवार पुरस्कार (दलित साहित्य अकादमी भुसावळ)
* चुनि कोटीयाल बांगला दलित साहित्य पुरस्कार (कोलकता)
* पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार (इंदौर)
* अस्मिता दर्शक पुरस्कार
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार
* लोकमित्र, समाज प्रबोधन प्रतिष्ठान
* अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार
* दलित मित्र पुरस्कार
* डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल फाऊंडेशन

==संदर्भ==

००:३८, २९ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

ज्योती बाबुराव लांजेवार (मृत्यू: ९ नोव्हेंबर २०१३) ह्या मराठी ज्येष्ठ साहित्यिक, कवयित्री, प्राध्यापिका आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले) च्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष होत्या.

बिंझाणी महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून पाच वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतर डॉ. लांजेवार यांनी आठवले गटाच्या भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा म्हणून काम केले.

लांजेवार ह्या बहुभाषी होत्या, त्यांचे इंग्रजी, रशियन, जर्मनी आणि स्वीडीश भाषांवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी अनेक कवितांचे भाषांतर केले आहे. जर्मनी, ऑस्ट्रिया, व्हिएन्ना, झुरिच आदी देशांमधील विद्यापीठांमध्ये त्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

९ नोव्हेंबर २०१३ रोजी किडनीच्या आजारामुळे वयाच्या ६३ वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत.

लेखन साहित्य

डॉ. लांजेवार यांची विविध साहित्य संपदा प्रकाशित झाली आहे, त्यापैकी काही खालीलप्रमाणे.

  • दीशा
  • शब्द निळे आभाळ
  • अजून वादळ उठले नाही (कविता संग्रह)
  • फुले आंबेडकर स्त्री मुक्ती चळवळ
  • दलित साहित्य समीक्षा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय कार्य आणि शौरीचा गोंधळ
  • समकालिन साहित्य प्रवृत्ती आणि प्रवाह
  • भारतीय समाज आणि स्त्री (वैचारिक लेखन)
  • आजची सावित्री (दीर्घ कथा)
  • माझा जर्मनीचा प्रवास (प्रवास वर्णन)

पुरस्कार

लांजेवार यांना अनेक पुरस्कार मिळाले, त्यापैकी काही खालीलप्रमाणे.

  • बा. सी. मर्ढेकर पुरस्कार
  • मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार (सातारा प्रतिष्ठान)
  • महात्मा फुले राष्ट्रीय अस्मितादर्शी पुरस्कार (उज्जैन)
  • पद्मश्री दया पवार पुरस्कार (दलित साहित्य अकादमी भुसावळ)
  • चुनि कोटीयाल बांगला दलित साहित्य पुरस्कार (कोलकता)
  • पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार (इंदौर)
  • अस्मिता दर्शक पुरस्कार
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार
  • लोकमित्र, समाज प्रबोधन प्रतिष्ठान
  • अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार
  • दलित मित्र पुरस्कार
  • डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल फाऊंडेशन

संदर्भ