Jump to content

"इंदुरीकर महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
दुवे जोडलेव संदर्भ सुधारले
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
[[File:निवृत्ती काशिनाथ देशमुख.jpg|thumb|right|निवृत्ती काशिनाथ देशमुख]]
[[File:निवृत्ती काशिनाथ देशमुख.jpg|thumb|right|निवृत्ती काशिनाथ देशमुख]]


'''निवृत्ती काशिनाथ देशमुख''', (इतर नावे: '''निवृत्ती महाराज''' , '''इंदुरीकर महाराज''') हे महाराष्ट्रातील एक विनोदी किर्तनकार व समाज प्रबोधक आहेत.<ref>http://www.lokmat.com/aurangabad/nivrutra-deshmukh-indorekar-celebrates-20th-anniversary-kirtan-sangeet/</ref> अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्यांचे गाव आहे. या गावाच्या नावावरूनच 'इंदोरीकर'चा 'इंदुरीकर' असा अपभ्रंश होऊन त्यांचे 'इंदुरीकर महाराज असे नाव पडले. समाजातील कू-प्रथांवर महाराज कीर्तनातून आपल्या विनोदी शैलीतून टीका करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.esakal.com/paschim-maharashtra/deshpande-maharaj-deshmukh-indurkars-kirtan-132739|शीर्षक=निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे बहारदार समाज प्रबोधन|संकेतस्थळ=www.esakal.com|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2018-09-14}}</ref> काळानुरूप कीर्तनाच्या मांडणीत केलेल्या बदलामुळे इतर कीर्तनकारांपेक्षा महाराजांच्या कीर्तनास तरुण वर्गही हजर असतो.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/man-mandira-gajar-bhakticha-a-show-to-celebrate-the-spirit-of-god/articleshow/64661276.cms|शीर्षक=Man Mandira-Gajar Bhakticha: A show to celebrate the spirit of God - Times of India|work=The Times of India|access-date=2018-09-14}}</ref> इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातून समाजातील वाईट गोष्टींवर टीका करतात सोबतच महिला-मुलींवर अपमानास्पद आणि उपहासात्मक भाष्य देखील करतात.<ref>https://www.bbc.com/marathi/india-51519558</ref><ref>https://www.bbc.com/marathi/india-47507513</ref>
'''निवृत्ती काशिनाथ देशमुख''', (इतर नावे: '''निवृत्ती महाराज''' , '''इंदुरीकर महाराज''') हे महाराष्ट्रातील एक विनोदी [[कीर्तनकार]] व समाज प्रबोधक आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.lokmat.com/aurangabad/nivrutra-deshmukh-indorekar-celebrates-20th-anniversary-kirtan-sangeet/|शीर्षक=निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचा २० रोजी भव्य कीर्तन सोहळा|last=author/lokmat-news-network|दिनांक=2017-11-18|संकेतस्थळ=Lokmat|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2020-02-22}}</ref> [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर]] जिल्ह्यातील [[अकोले तालुका|अकोले]] तालुक्यातील इंदोरी हे त्यांचे गाव आहे. या गावाच्या नावावरूनच 'इंदोरीकर'चा 'इंदुरीकर' असा अपभ्रंश होऊन त्यांचे 'इंदुरीकर महाराज' असे नाव पडले. समाजातील कू-प्रथांवर इंदुरीकर महाराज कीर्तनातून आपल्या विनोदी शैलीतून टीका करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.esakal.com/paschim-maharashtra/deshpande-maharaj-deshmukh-indurkars-kirtan-132739|शीर्षक=निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे बहारदार समाज प्रबोधन|संकेतस्थळ=www.esakal.com|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2018-09-14}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/man-mandira-gajar-bhakticha-a-show-to-celebrate-the-spirit-of-god/articleshow/64661276.cms|शीर्षक=Man Mandira-Gajar Bhakticha: A show to celebrate the spirit of God - Times of India|work=The Times of India|access-date=2018-09-14}}</ref> यासोबतच ते [[स्त्री|महिला-मुलींवर]] अपमानास्पद आणि उपहासात्मक भाष्य देखील करतात.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-51519558|शीर्षक=इंदुरीकर महाराजांनी 'त्या' वक्तव्यावर व्यक्त केली दिलगिरी|date=2020-02-18|work=BBC News मराठी|access-date=2020-02-22|language=mr}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-47507513|शीर्षक='इंदुरीकर महाराजांचं समाजकार्य लाजवाब, पण त्यांनी महिलांचा आदर करावा'|date=2019-03-09|work=BBC News मराठी|access-date=2020-02-22|language=mr}}</ref>


आजचा रहिवाशी पत्ता : ओझर खुर्द, ता. संगमनेर जि. अहमदनगर महाराष्ट्र व मुळ रहिवाशी : इंदोरी, ता. अकोले जि. अहमदनगर महाराष्ट्र.{{संदर्भ}} अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात ओझर बु गावातील खंडेराव पाटील खेमनर माध्यमिक विद्यालय निवृत्ती देशमुख चालवतात.{{संदर्भ}} ह्याच शाळेतील ९ वी, ९ वीत विज्ञान विषयाचे ते स्वतः शिक्षक ही आहेत.{{संदर्भ}} देशमुख बी.एस्सी., बी.एड. आहे.{{संदर्भ}}
आजचा रहिवाशी पत्ता : ओझर खुर्द, ता. संगमनेर जि. अहमदनगर महाराष्ट्र व मुळ रहिवाशी : इंदोरी, ता. अकोले जि. अहमदनगर महाराष्ट्र.{{संदर्भ}} अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात ओझर बु गावातील खंडेराव पाटील खेमनर माध्यमिक विद्यालय निवृत्ती देशमुख चालवतात.{{संदर्भ}} ह्याच शाळेतील ९ वी, ९ वीत विज्ञान विषयाचे ते स्वतः शिक्षक ही आहेत.{{संदर्भ}} देशमुख बी.एस्सी., बी.एड. आहे.{{संदर्भ}}

२१:५८, २२ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

चित्र:निवृत्ती काशिनाथ देशमुख.jpg
निवृत्ती काशिनाथ देशमुख

निवृत्ती काशिनाथ देशमुख, (इतर नावे: निवृत्ती महाराज , इंदुरीकर महाराज) हे महाराष्ट्रातील एक विनोदी कीर्तनकार व समाज प्रबोधक आहेत.[] अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्यांचे गाव आहे. या गावाच्या नावावरूनच 'इंदोरीकर'चा 'इंदुरीकर' असा अपभ्रंश होऊन त्यांचे 'इंदुरीकर महाराज' असे नाव पडले. समाजातील कू-प्रथांवर इंदुरीकर महाराज कीर्तनातून आपल्या विनोदी शैलीतून टीका करतात.[][] यासोबतच ते महिला-मुलींवर अपमानास्पद आणि उपहासात्मक भाष्य देखील करतात.[][]

आजचा रहिवाशी पत्ता : ओझर खुर्द, ता. संगमनेर जि. अहमदनगर महाराष्ट्र व मुळ रहिवाशी : इंदोरी, ता. अकोले जि. अहमदनगर महाराष्ट्र.[ संदर्भ हवा ] अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात ओझर बु गावातील खंडेराव पाटील खेमनर माध्यमिक विद्यालय निवृत्ती देशमुख चालवतात.[ संदर्भ हवा ] ह्याच शाळेतील ९ वी, ९ वीत विज्ञान विषयाचे ते स्वतः शिक्षक ही आहेत.[ संदर्भ हवा ] देशमुख बी.एस्सी., बी.एड. आहे.[ संदर्भ हवा ]

वादग्रस्त विधाने

इंदुरीकर महाराज यांची काही वादग्रस्त विधाने खालीलप्रमाणे आहेत.[]

  • "स्त्री संग (समागम) सम तिथीला (तारखेला) झाला तर मुलगा होत असतो. स्त्री संग जर विषम तिथीला झाला, तर मुलगी होत असते."
  • "लव्ह मॅरेज करणाऱ्या माणसाची बायको नवऱ्याला नावानं हाक मारते. किती मोठा कमीपणा आहे हा. आपण पुरुष आहोत पुरुष. नवरा आहे नवरा. मह्या बायकोनं मला एकेरी हाक मारली तर दात नाही का पाडणार तिचे?"
  • "चप्पल कितीही भारी झाली म्हणून काय गळ्यात घालतो का? अहो चप्पल कुठं शोभती? बायको आहे ती. तिनं त्या मापात असावं."
  • "पोरीच्या अंगात जितके कपडे कमी , तितकी पोरगी फटकावली पाहिजे."
  • "नोकरीवाल्याच्या बायकांनो सांगा , काय काम करता तुम्ही? लाज धरा लाज."
  • "नवरदेवापुढे पोरीनं नाचायला सुरुवात केली लग्नात, अरे खानदान तपासा आपले कोणते आहेत?"
  • "पालकांनी जरा आपल्या मुलींचे हात तपासा. बांगडी आहे का बघा. की बुडवला धर्म?"
  • "पोरीयलाबी अकली नाही राहिल्या. कुणावरबी प्रेम करायला लागल्या. आम्ही एका वर्गात होतो आणि प्रेम झालं म्हणे. कानफाड फोडलं पाहिजे."
  • "गोरी बायको करू नये, कारण ज्यांनी ज्यांनी गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या."

संदर्भ

  1. ^ author/lokmat-news-network. Lokmat https://www.lokmat.com/aurangabad/nivrutra-deshmukh-indorekar-celebrates-20th-anniversary-kirtan-sangeet/. 2020-02-22 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ www.esakal.com http://www.esakal.com/paschim-maharashtra/deshpande-maharaj-deshmukh-indurkars-kirtan-132739. 2018-09-14 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ The Times of India https://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/man-mandira-gajar-bhakticha-a-show-to-celebrate-the-spirit-of-god/articleshow/64661276.cms. 2018-09-14 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ BBC News मराठी. 2020-02-18 https://www.bbc.com/marathi/india-51519558. 2020-02-22 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ BBC News मराठी. 2019-03-09 https://www.bbc.com/marathi/india-47507513. 2020-02-22 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ https://www.bbc.com/marathi/amp/india-47207896