"तृप्ती देसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Fixing double redirect to तृप्ती प्रशांत देसाई
खूणपताका: पुनर्निर्देशनाचे लक्ष्य बदलले
मध्यम नाव काढले
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट व्यक्ती
#पुनर्निर्देशन [[तृप्ती प्रशांत देसाई]]
| चौकट_रुंदी =
| नाव = तृप्ती देसाई
| चित्र =
| चित्र_आकारमान =
| चित्रशीर्षक =
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव =
| जन्म_दिनांक = १२ डिसेंबर १९८५
| जन्म_स्थान = तालुका निपाणी
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_कारण =
| कलेवर_सापडलेले_स्थान =
| चिरविश्रांतिस्थान =
| चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश =
| निवासस्थान =
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय]]
| टोपणनावे =
| वांशिकत्व =
| नागरिकत्व = भारतीय
| शिक्षण =
| प्रशिक्षणसंस्था =
| पेशा = समाजकारण, [[राजकारण]]
| कारकीर्द_काळ =
| मालक =
| प्रसिद्ध_कामे =
| मूळ_गाव =
| पगार =
| निव्वळ_मालमत्ता =
| उंची =
| वजन =
| ख्याती =
| पदवी_हुद्दा =
| कार्यकाळ = २०१७ पासून राजकारण
| पूर्ववर्ती =
| परवर्ती =
|
| विरोधक =
| संचालकमंडळ =
| धर्म =
| जोडीदार = प्रशांत देसाई
| अपत्ये =
| वडील =
| आई =
| नातेवाईक =
| पुरस्कार =
| स्वाक्षरी =
| स्वाक्षरीशीर्षक_पर्याय =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
| संकीर्ण =
}}

'''तृप्ती प्रशांत देसाई''' (जन्म?- हयात) या भारतीय सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या असून भूमाता ब्रिगेड नामक (अनरजिस्टर्ड) संघटनेच्या संस्थापक प्रमुख आहेत.

==समाजकारण==
तृप्ती प्रशांत देसाई इसवी सन २००८ मध्ये एका सहकारी बँकेच्या कारभाराबाबत आंदोलन करत पुढे आल्या. इसवी सन २०१० मध्ये त्यांनी भूमाता ब्रिगेडची स्थापना केली, इ.स. २०११ मध्ये [[अण्णा हजारे]]ंसोबत भ्रष्टाचार विरुद्ध आंदोलनात सहभाग घेतला. इ.स. २०१२ मध्ये [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]च्या तिकिटावरुन स्थानिक स्वराज्य संस्थेची बालाजी नगर वॉर्डची निवडणूक लढवून पडल्या. इ.स. २०१६ साली [[शनी शिंगणापूर]] येथील मंदिराच्या चौथऱ्यावर स्त्रीयांनाही पूजा करण्याचा अधिकार मिळावा म्हणून त्यांनी आंदोलन केले.

==पुरस्कार==
* सलाम पुणे पुरस्कार, २०१६<ref>http://mymarathi.net/news/salam-pune-award/</ref>

==संदर्भ==
{{संदर्भयादी}}

[[वर्ग:सामाजिक कार्यकर्त्या]]
[[वर्ग:मराठी व्यक्ती]]

१०:०८, २२ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

तृप्ती देसाई
जन्म १२ डिसेंबर १९८५
तालुका निपाणी
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा समाजकारण, राजकारण
कार्यकाळ २०१७ पासून राजकारण
जोडीदार प्रशांत देसाई


तृप्ती प्रशांत देसाई (जन्म?- हयात) या भारतीय सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या असून भूमाता ब्रिगेड नामक (अनरजिस्टर्ड) संघटनेच्या संस्थापक प्रमुख आहेत.

समाजकारण

तृप्ती प्रशांत देसाई इसवी सन २००८ मध्ये एका सहकारी बँकेच्या कारभाराबाबत आंदोलन करत पुढे आल्या. इसवी सन २०१० मध्ये त्यांनी भूमाता ब्रिगेडची स्थापना केली, इ.स. २०११ मध्ये अण्णा हजारेंसोबत भ्रष्टाचार विरुद्ध आंदोलनात सहभाग घेतला. इ.स. २०१२ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावरुन स्थानिक स्वराज्य संस्थेची बालाजी नगर वॉर्डची निवडणूक लढवून पडल्या. इ.स. २०१६ साली शनी शिंगणापूर येथील मंदिराच्या चौथऱ्यावर स्त्रीयांनाही पूजा करण्याचा अधिकार मिळावा म्हणून त्यांनी आंदोलन केले.

पुरस्कार

  • सलाम पुणे पुरस्कार, २०१६[१]

संदर्भ