"सुमेध वडावाला" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो ह्या पानात लिहिलेल्या मजकूराला विश्वकोशीय शैलीत आणण्याची गरज आहे. |
|||
ओळ २२: | ओळ २२: | ||
* सफाई (कादंबरी, सहलेखक - उत्तमकुमार जैन) |
* सफाई (कादंबरी, सहलेखक - उत्तमकुमार जैन) |
||
* सांजवा (कथासंग्रह) |
* सांजवा (कथासंग्रह) |
||
* 'साठे' उत्तरांची कहाणी : नामवंत अर्थतज्ज्ञांचं वेधक आत्मकथन |
|||
* सामक्षा (कथासंग्रह) |
* सामक्षा (कथासंग्रह) |
||
* हेडहंटर - असे शोधले जातात कॉर्पोरेट जगतातले ’डिसिजन मेकर्स’ |
* हेडहंटर - असे शोधले जातात कॉर्पोरेट जगतातले ’डिसिजन मेकर्स’ |
२२:३३, ८ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
सुमेध वडावाला तथा मृत्युंजय श्रीकृष्ण रिसबूड हे एक मराठी लेखक आहेत.
पुस्तके
- अनुभवंती (कथासंग्रह)
- आई ती आईच (आत्मकथन, आठवणी)
- काही काही माणसं! (कादंबरी)
- चित्रं (कथासंग्रह)
- तृष्णा (कादंबरी)
- दोन चाकं झपाटलेली (प्रवासवर्णन)
- थोरवी (माहितीपर)
- धर्मयुद्ध (कथासंग्रह)
- पुस्तक उघडलं (कथासंग्रह)
- प्रदीप लोखंडे, पुणे- १३ (चरित्र)
- बावन्नकशी (कथासंग्रह)
- ब्रह्मकमळ (कादंबरी)
- मनश्री (व्यक्तिचित्रण, या पुस्तकाला २००८-०९चा महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला.)
- मी, नंदा (आत्मचरित्र, सहलेखिका डॉ. नंदा केशव मेश्राम)
- रूपाली रेळेची सागरी झेप : जल आक्रमिले
- संदर्भासहित स्पष्टीकरण (कादंबरी)
- सफाई (कादंबरी, सहलेखक - उत्तमकुमार जैन)
- सांजवा (कथासंग्रह)
- 'साठे' उत्तरांची कहाणी : नामवंत अर्थतज्ज्ञांचं वेधक आत्मकथन
- सामक्षा (कथासंग्रह)
- हेडहंटर - असे शोधले जातात कॉर्पोरेट जगतातले ’डिसिजन मेकर्स’
पुरस्कार आणि सन्मान
- २००८-०९ सालचा महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार (मनश्री या कादंबरीला)
- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे २० ऒक्टोबर २०१३ रोजी भरलेल्या एकदिवसीय ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
- वत्सला बाळकृष्ण अंबाडे (लेखिका डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी यांच्या मातोश्री) यांच्या स्मरणार्थ दिला गेलेला साहित्य पुरस्कार (७ फेब्रुवारी २०१६)