Jump to content

"सावित्रीजोती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २: ओळ २:


==कलाकार==
==कलाकार==
* [[अश्विनी कासार]] – [[सावित्रीबाई फुले]] (मोठेपणीची)
* [[अश्विनी कासार]] – [[सावित्रीबाई फुले]] (मोठेपणीची)<ref>https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/savitrijyoti-serial-starrer-will-be-performing-residents-malegaon?amp</ref>
* कन्या तृशनिका — लहानपणीची सावित्रीबाई
* कन्या तृशनिका — लहानपणीची सावित्रीबाई<ref>https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/savitrijyoti-serial-starrer-will-be-performing-residents-malegaon?amp</ref>
* [[ओंकार गोवर्धन]] – [[जोतीराव फुले]]
* [[ओंकार गोवर्धन]] – [[जोतीराव फुले]]<ref>https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/savitrijyoti-serial-starrer-will-be-performing-residents-malegaon?amp</ref>


== संदर्भ ==
== संदर्भ ==

१८:२१, ५ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

सावित्रीजोती, आभाळा एवढी माणसं होती.! ही सोनी मराठी वाहिनीवर ६ जानेवारी २०२० पासून प्रदर्शित होत असलेली एक मराठी दूरचित्रवाहिनी मालिका आहे. ही मालिका दशमी क्रिएशनची निर्मिती आहे. ही फुले दाम्पत्यावरील मालिका असून सावित्रीबाई फुले यांची भूमिका अभिनेत्री अश्विनी कासार साकारत असून जोतीराव फुले यांची भूमिका ओंकार गोवर्धन साकारत आहेत. मालिकेचे दिग्दर्शन उमेश नामजोशी यांचे असून नितीन वैद्य यांची निर्मिती आहे. अक्षय पाटील या मालिकेचे क्रिएटिव्ह दिग्दर्शन करीत आहेत. मालिकेच्या अभ्यासपूर्ण संहितेसाठी साहित्यिक, विचारवंत व आंबेडकर-फुले विषयाचे संशोधक हरी नरके यांचे मार्गदर्शन घेण्यात आले आहे.[][]

कलाकार

संदर्भ