Jump to content

"लोकमान्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''लोकमान्य''' ही एक उपाधी किंवा आदरणीय शीर्षक आहे, ज्याचा अर्थ 'लोक...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(काही फरक नाही)

०१:१५, २१ जानेवारी २०२० ची आवृत्ती

लोकमान्य ही एक उपाधी किंवा आदरणीय शीर्षक आहे, ज्याचा अर्थ 'लोकांद्वारे स्वीकृत (त्यांच्या नायकाच्या रूपात)' असा होय. ही उपाधी प्रामुख्याने बाळ गंगाधर टिळक यांचेसाठी वापरली जाते. याशिवाय राजर्षी शाहू महाराज यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लोकमान्य ही उपाधी प्रदान केली होती.